इन्स्टंट रागी बटर उत्तपम (instant ragi butter uttapam recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA4
#week20
#keyword_ragi

माझा मुलगा आर्यदित्य एक वर्षाचा होई पर्यंत छान नाचणी सत्त्व, नाचणीची खीर खात असे... पण नंतर अजिबात नाही 😭😭 नाचणी एक उत्तम कॅल्शियम चा खजिना आहे त्यामुळे एकदा त्याचा उत्तपा करून खाऊ घातला आणि चक्क जाम आवडला 😋😋 बिचारी आई खुश झाली 💃💃

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१५ मिनिट
३-४
  1. 1 वाटी नाचणीचे पीठ
  2. 1 वाटीबारीक रवा
  3. 4-5हिरव्या मिरच्या
  4. 2 वाट्याताक
  5. 2 चमचेसाखर
  6. 1 चमचामीठ
  7. 1छोटे गाजर खिसूनसू
  8. 1कांदा
  9. कोथिंबीर
  10. बटर/लोणी

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    एका पातेल्यात नाचणी पीठ, रवा ताक घालुन भिजायला ठेवा.

  2. 2

    वरील मिश्रण भिजेपर्यंत कांदा, कोथिंबीर, मिरच्या कापून घ्या... गाजर खिसून घ्या.

  3. 3

    दहा मिनिटांनंतर वरील मिश्रणात मीठ, साखर आणि कट केलेले जिन्नस घालून लागत असेल तर थोडे पाणी घालून मिक्स करून घ्या.

  4. 4

    नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल घालून त्यावर जाडसर डोसा/उत्तापा घालून मिडीयम आचेवर भाजून घ्या.. आणि शेवटी थोडे बटर घालून गरम गरम सर्व्ह करा सॉस किंवा चटणीबरोबर...

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

Similar Recipes