रंगीत भाज्यांचा इन्स्टंट उत्तप्पा (instant uttapam recipe in marathi)

Megha Jamadade @meghaj_corner85
#ब्रेकफास्ट
सकाळचा पहिला पदार्थ तरी निदान पौष्टीक असावा याकडे माझा भर असतो..तर असाच रव्याचा रंगीत भाज्या घातलेला इन्स्टंट उत्तप्पा केलेला आहे सो रेसिपी बघुयात..
रंगीत भाज्यांचा इन्स्टंट उत्तप्पा (instant uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट
सकाळचा पहिला पदार्थ तरी निदान पौष्टीक असावा याकडे माझा भर असतो..तर असाच रव्याचा रंगीत भाज्या घातलेला इन्स्टंट उत्तप्पा केलेला आहे सो रेसिपी बघुयात..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बाउल मध्ये रवा, दही, मीठ मिक्स करून १५-२० मिन झाकून बाजूला ठेऊन देणे..
- 2
भाज्यांची तयारी करून घेणे..
- 3
आता मिश्रणात थोड बेकिंग सोडा घालून तवा गरम करून त्यावर थोड तेल सोडून मिश्रण पसरवून घेणे...त्यावर लगेच कांदा आणि भाज्या, पावभाजी मसाला, लाल तिखट पूड घालून उलताण्याने प्रेस करून घेणे..झाकण झाकून वाफ काढावी आणि सर्व्ह करावेत..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
इन्स्टंट वेजिटेबल रवा आप्पे (instant vegetable rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 ही सर्वात सोपी इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे Amrapali Yerekar -
मिक्स व्हेज उत्तप्पा (mix veg uttapam recipe in marathi)
मिक्स भाज्या घालून केलेला हा उत्तप्पा खूप चविष्ट लागतो,आणि सोबत नारळाची चटणी असेल तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टरोज सकाळी नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न अनेकजणींना पडत असतो. पोहे, उपमा, शिरा, इडली , डोसे, उत्तप्पा हे पदार्थ आपण नेहमीच खातो. पण उत्तप्पा नाश्त्याला.....? का नाही.... खाऊच शकतो. अहो एक उत्तप्पा खाल्ला तरी पोट भरतं.... आणि अगदी पोटभरीच नकोच असेल तर मिनी उत्तप्पा करा. चला मग बघूया मिनी उत्तप्पा रेसिपी.Gauri K Sutavane
-
मिनी उत्तप्पा (mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week7 #breakfast मी आज मिनी उत्तप्पा बनवलेला आहे. Cookpad मध्ये उत्तप्पा पात्र मला गिफ्ट मिळाले thank you.Cookpad उत्तप्पा पात्र दिल्याबद्दल. इडली बॅटर चे मी आज मिनी उत्तप्पा बनवलेले आहे तसे तर मी रव्यापासून बनवते पण आज पहिल्यांदा असे पण बनवून बघते खूप छान झाले टेस्टी तुम्ही पण नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. झटपट तयार होणारी रेसिपी खूप कमी वेळामध्ये मला तर खूप आवडले. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि राहलेस तर तिखट ,मीठ ,मसाले ,.व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आवडीनुसार जे आवडेल ते ऍड करू शकता. मुलं नक्की आवडीने खातील. चला तर मग बनवूया मिनी उत्तप्पा. Jaishri hate -
कलरफुल पतंग सँडविच (colorful sandwich recipe in marathi)
#मकर मकर संक्रांतीला मुलांना गोड दोड देऊन झाले मग हेल्दी असे काय द्यावे बरे तर त्यांचा आवडीचा पतंग... सँडविच मध्ये आणला...आणि तो ही रंगीत आणि पौष्टीक भाज्या समवेत...खायला दिल्या दिल्या मूल खूष...आणि पौष्टीक असल्यामुळे मी ही खूष कारण अशा भाज्या खायला नको असते मुलांना सो आयाना jugaad करावा लागतो..आणि माझी संक्रांत theme ला ही फिट होतो..२-१ ...😜😜 तर मग बघुयात रेसीपी... Megha Jamadade -
उत्तप्पा (uttapam recipe in marathi)
#GA4#Week1 मी आज रव्याचा उत्तप्पा बनवला आहे. ही रेसिपी ब्रेकफास्टसाठी खूप छान आणि पटकन होणारी आहे. Deepali Surve -
इन्स्टंट रवा उत्तपम (instant rava uttapam recipe in marathi)
#GA4#week 1 उत्तपम गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये उत्तपम हा की वर्ड आला आहे. म्हणून मी आज इन्स्टंट रवा उत्तपम ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी हा उत्तपम हा पदार्थ खूप मस्त आणि झटपट होणारा आहे. Rupali Atre - deshpande -
इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तपम गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतोतसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहेरवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहेतर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहेतर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी Chetana Bhojak -
रवा मसाला उत्तपम (rava masala uttapam recipe in marathi)
#GA4 #week1 #उत्तपा#दहीसाउथ इंडियन नाश्त्याचे पदार्थ मला खूपच प्रिय आहेत. तेलाचा वापर अगदी कमी किंवा न करताच हे पदार्थ पटकन बनतात आणि पौष्टिकही असतात इडली, डोसा ,उत्तप्पा हे पदार्थ आजकाल प्रत्येक घरात सहज बनले जातात. आज मी जी रेसिपी दिली आहे ती पटकन बनणारी तर आहेच पण चवीलाही खूपच सुंदर आहे. दरवेळेला आपल्या घरात उडीद डाळ आणि तांदूळ यांचे भिजवलेले मिश्रण असतेच असे नाही मग आयत्या वेळेला नाश्त्याला बनवण्यासाठी घरात कायम उपलब्ध असलेल्या रव्याचा वापर करून पटकन बनणारा हा पदार्थ मला खूपच आवडला. आपल्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या याच्यात आपण घालू शकतो आणि सर्वांना पौष्टिक नाश्ता सकाळच्या वेळेत देऊ शकतो.Pradnya Purandare
-
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
नो ईस्ट इन्स्टंट पिझ्झा (no yeast instant pizza recipe in marathi)
#noovenbakingनेहा मॅडमची नो ईस्ट पिझ्झा रेसिपी मीमाझा मुलाच्या आवडीनुसार बदल करून रिक्रिएट केली.धन्यवाद नेहा मॅडम. Jyoti Kinkar -
इन्स्टंट पॅन केक (Instant Pan Cake Recipe In Marathi)
#JPRइन्स्टंट पॅन केकइन्स्टंट पॅन केक ही पटकन तयार होणारी रेसिपी नाश्त्यासाठी आणी टिफिन साठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तर बघूया झटपट रेसिपी Chetana Bhojak -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पे तसे खूप प्रकारचे आप्पे आहेत गोड तिखट पण मला आणि घरी तिखट जास्त आवड आणि गोड मला एकटीला आवडतात आणि खावून माहीत आहे तर सर्वाना आवडेल असे तिखट आप्पे बनवले. लास्ट टाइम जेव्हा फॅमिली साठी काही बनवायचा असा थीम होती तेव्हा बनवले होते आता पुन्हा हेच बनवत आहे कारण झटापट आणि सर्वाना आवडले होते. संध्याकाळी चहा बरोबर मस्त. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
व्हेजिटेबल रवा बाईट्स(श्रावण स्पेशल) (vegetables rava bites recipe in marathi)
#bfrनाश्ता हा प्रत्येक घरांमध्ये अगदी अविभाज्य घटक असतो. प्रत्येक स्त्रीला रोज सकाळी उठून नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न नेहमी सतावत असतो. त्यातच तिला नेहमी असं वाटतं की नाश्ता हा नेहमी हेल्दी, कमी तेलकट असा असावा. नाश्ता जर आपल्या घरातच असणाऱ्या पदार्थांपासून बनवला गेला तर तो बनवायलाही सोपा असतो. प्रत्येक घरांमध्ये रवा असतोच आणि याच रव्यापासून आपण अनेक प्रकारचे नाश्ते बनवू शकतो. आज या रव्याबरोबर वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून मी छान नाश्ता बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा नाश्ता मोठ्यांना तर आवडेलच पण मुलांना पण हा खाताना खूप मजा येईल.Pradnya Purandare
-
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#उत्तपमउत्तपम/उत्तप्पा आपण नेहमी खातो. तसा तो तांदूळाचे पिठाचा किंवा झटपट रव्याचा केला जातो. पण आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक उत्तपम केला आहे. चला तर मग रेसिपी बघुया गव्हाचा उत्तपम 😊👇 जान्हवी आबनावे -
रंगीबेरंगी भाज्या घातलेली झटपट पौष्टीक इडली (idli recipe in marathi)
#ccsइडली हा पदार्थ शक्यतो सगळ्यांच्या घरात बनवला जाणारा पदार्थ...त्यात अलीकडे झटपट इडली ही बनवली जात आहे .मी ही झटपट इडली भाज्या घालून बनवलेली आहे..भाज्यामुळे शक्यतो healthy अशी ही recipe बनते .चला तर मग रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
मुंबई स्ट्रीट व्हेज पुलाव (Mumbai Street Veg Pulao Recipe In Marathi)
#BRR #ब्रेकफास्ट रेसिपीस ब्रेकफास्ट साठी पोटभरीचा व हेल्दी नाष्टा मिळाला तर संपुर्ण दिवस छान जातो. चला तर असाच नाष्टा मी बनवला आहे वाफवलेल्या भाज्या व बासमती तांदळा पासुन बनवलेला झटपट होणारा आपल्या मुंबई त गल्लोगल्ली मिळणारा व्हेज पुलाव चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
उत्तपम (uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्टसाप्ताहिक रेसिपी ब्रेकफास्ट मध्ये मंगळवारी उत्तपम आहे . मी आज झटपट होणारा रवा उत्तपम बनवला आहे. Shama Mangale -
झटपट मिनी उत्तपम. (mini uttapam recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #मंगळवार.. "एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी"..हो हो मी आजच्या मिनी रवा उत्तपमच्या बाबतीतच ही ओळ गातीये...त्याचं काय आहे ना..उपमा,शिरा,सांजा हे तर आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातले हक्काचे मेंबर्स..पण होत काय.."अती परिचयात अवज्ञा"होते कधीकधी..आपलेच चोचले ना....त्यात त्या उपम्याची काय चूक असा नंतर लख्ख प्रकाश पडतो डोक्यात.. ..मग चुकीचे क्षालन म्हणून मग मी या उपम्याला झटपट नवा अवतार ,नवा look देण्याचा प्रयत्न करते.. जसे आपण आपल्या नव्या लूकमध्ये, नव्या अवतारावर खुश असतो त्याचप्रमाणे हा उपमा,सांजा सुद्धा त्याच्या नव्या लुक वर किंवा त्यांचा नवा अवतार बघितल्यावर ,ते नवं रुपडं बघितल्यावर म्हणजेच रवा उत्तप्पम वर भारी खुश झालेत असं वाटतं मग..😍..आणि ते नवं रुपडं बघून मेरा भी दिल गार्डन गार्डन हो के गाने लगता है.."तू चीज बडी है मस्त मस्त"..😀😀 चला तर मग तुम्हालाही दाखवते हा नवा look..नवं version.. Bhagyashree Lele -
पोटॅटो उत्तप्पा (potato Uttapam recipe in marathi)
#peब्रेकफास्टची ही झटपट होणारी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे. आलू पराठा आणि उत्तप्पा याच कॉम्बिनेशन म्हणा ना हव तर. पण आलू पराठा सारखे लाटायला नको आणि उत्तप्पा सारखे पीठ आंबवणे देखील नको. अगदी सोप्या पद्धतीने लगेच होणारा पोटॅटो उत्तप्पा नक्की करून पहा. Shital Muranjan -
ओनियन उत्तप्पा (onion uttapam recipe in marathi)
#fdr माझ्या प्रिय मैत्रिणींनो ,जागतिक मैत्री दीन निमिते मी बनवलेले ऑनियन उत्तप्पा रेसिपी आपल्या cookpad च्या मैत्रिणींनी ला dedicate करते. Varsha S M -
उत्तप्पा
#रवा संध्याकाळ झाली की हल्ली घरबसल्या एक जाणीव तीव्रतेने जाणवू लागले.....ती म्हणजे छोटीशी भूक.......मग ब्रेड, पाव, बिस्कीट, शिरा, उपमा, पोहे यांवर ताव मारला जातो.कधी कधी 2 मिनिट वाली मॅगी केली जाते......पण मग अजुन काय option आहे त्याचा शोध गृहिणी घेऊ लागतात....मग अश्या छोट्याशा भूकेसाठीतुडुंब पोट भरणारा एक पदार्थ आपण बनवू शकतो...तो म्हणजे " झटपट रवा उत्तप्पा "चला तर मग बघुया याची झटपट रेसिपी.Anuja P Jaybhaye
-
मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी (Corn Capsicum Bhaji Recipe In Marathi)
#PR रेसिपीज साठी मी माझी मक्याचे दाणे आणि रंगीत सिमला मिरच्यांची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ज्वारीचा मिनी उत्तप्पा(Jwaricha Mini Uttapam Recipe In Marathi)
आज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा विचार करता करताच ही रेसिपी सुचली.लगेच केली . छानच झालाय उत्तप्पा Pragati Hakim -
ओनियन उत्तप्पा (Onion Uttapam Recipe In Marathi)
उरलेल्या डोशाच्या पिठाचा केलेला हा उत्तप्पा अतिशय टेस्टी होतो Charusheela Prabhu -
रंगीबेरंगी उत्तपा (uttapa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 उत्तप्पा बनवला. वरुन लाल पिवळी मिरची कापुन वरुन घातले. चंंद्रकोर च्या आकारात बनवले, मुलानांं पण वेगळंं काही तरी .. Deepali Amin -
रवा डोसा (इन्स्टंट) (rava dosa recipe in marathi)
#Ga4#week25#keyword_rava dosaरवा डोसा इन्स्टंट ही रेसिपी दिप्तीची आहे.चवीला छान लागते.चला तर मग करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
इन्स्टंट रवा इडली (instant rava idli recipe in marathi)
#ccs#कुकपॅडचीशाळा .आज कुकपॅडच्या दुसऱ्या सत्रातील माझा होमवर्क म्हणजे रवा इडली...😊झटपट बनणारी आणि चवीला तितकीच स्वादिष्ट ,मऊ लुसलुशीत अशी साऊथ इंडियनची लोकप्रिय रवा इडली...😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
सकाळचा नाश्ता गरम गरम झटपट होणारे ( रवा अप्पे )Sheetal Talekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14456125
टिप्पण्या