दिवशे (Divase recipe in marathi)
#GR गावरान रेसिपी दिवशे
कुकिंग सूचना
- 1
मिक्स पीठे थोडं मीठ टाकून कोमट पाण्यात मळून,गोळा करणे
- 2
त्या गोळ्याच्या छोट्या छोट्या वाट्या करून घेणे
- 3
एका पॅन मधे तेल टाकून त्यात मिरची आणि लसूण ची फोडणी करून घेणे, त्यात हिंग हळद आणि कांदा टाकून परतून घेणे. मग त्यात मेथी आणि मीठ टाकून एक वाफ येऊ देणे
- 4
वाफ आल्यानंतर त्यात मिक्स पिठाच्या वाट्या अलगद ठेऊन अर्धा वाटी पाणी घालून वाफेवर शिजवणे.
- 5
वाफेवर शिजल्यानंतर प्लेट मधे काढून घेऊन तूप टाकून,लोणचं आणि पापड बरोबर सर्व्ह करणे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स पिठाचे भोकाचे वडे (mix pithache bhokache vade recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी#मिक्स पिठ#भोकाचे वडे Sampada Shrungarpure -
नाचणी येडमी (Nachani Yedmi recipe in marathi)
#bfrसकाळचा नाश्ता हा सकस व पोटभरीचा असावा असा प्रयत्न नेहमी असतो ,थोडा बदल करून पौष्टीक येडमी करून बघितली चव खूप छान झालीय नि पौष्टिकता ही वाढलीय,मी शक्यतो मैदा ,साखर वापरायचं टाळते. व नवनवीन एक्सपरिमेन्ट करून पौष्टिकता वाढवायचा प्रयत्न करते Charusheela Prabhu -
पिठलं भाकरी (pithla bhakri recipe in marathi)
#लंच पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे. कितीही वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी पिठलं भाकरीची चव हि वेगळीच ठरते. त्याची सर कशाला नाही. Prachi Phadke Puranik -
पौष्टिक कोथिंबीर मिनी थेपला (kothimbeer thepla recipe in marathi
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर रेसिपीहे कोथिंबीरीचे थेपले फार पौष्टिक बनतात. लहान मुलांसाठी तर खुप छान पदार्थ आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रकारची पिठं असल्यामुळे ते पौष्टिक बनतात. तसेच ते लहान आकाराचे केल्यामुळे मुले आवडीने खातात. त्यावर चीज टाकूनही खाऊ शकतो. shamal walunj -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsहेथ्यी व चविष्ट असा हा पराठा नात्याला किंवा जेवायलाही करू शकतो Charusheela Prabhu -
सांबारवडी (sambar wadi recipe in marathi)
#GR गावरान खमंग कोथिंबीरीच्या सारणाची सांभार वडी..... Rajashri Deodhar -
शेपू -मुटके चीझ चॅट (cheese mutke chat recipe in marathi)
#GR #गावरान रेसिपी -काही तरी,नवीनवेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे.पौष्टीक, रूचकर लहान मुलांना,मोठ्यांनाही आवडणारे... Shital Patil -
हार्ट बीट्स मसाला पुरी (Heart beats masala puri recipe in marathi)
मी वर्षा पंडित मॅडम ची बघून व थोडासा बदल करून केलीय मस्त झालीय . Charusheela Prabhu -
मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या (Mix Pithachya Tikhat Purya Recipe In Marathi)
#ASRअतिशय टेस्टी व हेल्दी अशा या तिखट पुऱ्या आपण चहा सोबत किंवा संध्याकाळी खाऊ शकतो Charusheela Prabhu -
"मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी"(Multi Grain Pithachi Tilachi Bhakri Recipe In Marathi)
#TGR"मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी" महाराष्ट्रात मकरसंक्रांत ३ दिवस साजरी केली जाते- भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी , तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि नव्या तांदळाची मऊसूत तूप घातलेली खिचडी हे ह्या सणाचे मुख्य आकर्षण!चला तर मग आज आपण मस्त तीळ लावून खरपूस अशी भाकर बनवूया...♥️ Shital Siddhesh Raut -
मेथीचे पराठे (methiche paratha recipe in marathi)
#EB1 #W1खूप पौष्टिक व टेस्टी होतात Charusheela Prabhu -
ग्लुटेन फ्री चिला.. (gluten free chilla recipe in marathi)
#GA4 #Week22 की वर्ड-- चिला ग्लुटेन फ्री डाएट--आपण सगळे ही कन्सेप्ट गेल्या दहा-बारा वर्षांपासून ऐकत आहोत.आज जगामध्ये ग्लूटेन ची एलर्जी असणारे बरेच लोक दिसून येतील. त्यामुळे त्यांच्यासाठी ग्लुटेन फ्री डायट ही संकल्पना अस्तित्वात आली . त्यामुळे ग्लुटेन फ्री डायट ही संकल्पना परदेशात हाॅटेलच्या मेनू कार्डवर दिसून येते. परंतु आपल्याकडे अजून ही या संकल्पनेवर हवी तेवढी चर्चा होताना दिसून येत नाही.. आता ग्लुटेन म्हणजे काय... तर गहू, बार्ली ,ओट्स,rye या तृण धान्यांमध्ये असलेले प्रोटीन... परंतु या प्रोटीनमुळे काही जणांना पोटाच्या संबंधित तक्रारी होतात जसे gastrointestinal diseases, gluten sensitivity ,coeliac disease, irritable bowel syndrome, rheumatoid arthritis... अशा वेळेस ग्लुटेन फ्री आहार वरील रोग मधील लक्षणे कमी करण्यास मदत करतात. आहारातून गहू, गव्हाचे पदार्थ टाळून जर ज्वारी बाजरी नाचणी डाळी फळे दूध अंडी मासे आणि भाज्या बटाटे यांचा समावेश केला तर रुग्णांना बऱ्यापैकी फायदा झालेला आपल्याला दिसून येतो.संशोधनाचा हाच धागा पकडून मी gluten free diet अंतर्गत breakfast साठीचा पोटभरीचा असा ज्वारी बाजरी नाचणीच्या पिठांपासून बनवलेला खमंग चमचमीत असा चिला केलाय....चला तर मग या भरपेट दमदमीत नाश्त्याकडे ... Bhagyashree Lele -
-
गावरान शेपू झटका (gavran sepu zhatka recipe in marathi)
#GR गावरान म्हणले की खुप स्पेशल व मातिशी व अगदी आपली व ठसकेदार संस्कृती व खाद्य परंपरेशी वलयांकित असलेले नाते उजागर होते. त्या नात्याने जोडलेले पदार्थ मधील ही एक *गावरान शेपू झटका*. जो मी इथे शेअर करत आहे. Sanhita Kand -
ड़ाय बेसन मेथी झुणका (dry besan methi jhunka recipe in marathi)
#GA4 #week12#besan -नेहमी होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे झुणका भाकर चला करू या...... Shital Patil -
डायट मॅगी-मसाला (diet maggi masala recipe in marathi)
#स्नॅक्स - सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता इम्यूनिटी वाढवणारे पदार्थ करणे अत्यावश्यक आहे.चल अगदी सोपी रेसिपी करू या... Shital Patil -
मिक्स पिठाचे थालिपीठ (mix pithache thalipeeth recipe in marathi)
#भावाचा उपवास विशेषआज भावाच्या उपवासाचे निमित्ताने आमच्याकडे मिक्स पिठाचे थालिपीठ, उसळ बनवले जाते.हे थालिपीठ या उपवसादिवशी खाल्ले जाते तर मग पाहुयात रेसिपी Pooja Katake Vyas -
मिसळीची भाकरी (mislichi bhakri recipe in marathi)
सध्याच्या भेदरलेल्या परिस्थितीमध्ये स्वतःसोबत परिवाराची सुद्धा काळजी घेणे अनिवार्य आहे प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढेल याचा प्रत्येक सुगरणी ने विचार करायला हवा त्यामुळे जेवणात विविधते सोबतच पौष्टिक पदार्थ समाविष्ट करण्याच्या हेतूने आज ही भाकरी तयार झाली Bhaik Anjali -
-
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrसर्व धान्याचं पीठ ,मीठ ,तिखट ,तीळ ,ओवा,कसुरी मेथी अशी ही पौष्टिक पुरी होते रुचकर व अतिशय पौष्टिक असते. Charusheela Prabhu -
मिक्स पिठाचे वडे (Mix Pitache Vade Recipe In Marathi)
#GR2झटपट होणारे मिक्स पिठाचे वडे अतिशय खुसखुशीत खमंग होतात Charusheela Prabhu -
कढी गोळे (kadhi gode recipe in marathi)
#GR#गावरान#कढीगोळेगावरान म्हटलं की आपल्याला गावाकडचेपारंपारिक जेवण आठवतं. त्यातलाच हा एक प्रकार कढी गोळे.... गावागावात हा पदार्थ खूपच लोकप्रिय आहे. भाज्याचे दुर्भिक्ष्य असेल तेव्हा कढी गोळे बनवले जातात. करायला खूपच सोपी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे, कढी गोळ्या बरोबर मी चपाती, भात, मेथीची भाजी आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यानी ताट सजवले आहे, तर मग अजून काय पाहिजे,चला कढी गोळे ची रेसिपी बघूया.😋 Vandana Shelar -
शेवग्याच्या पानाची वडी / टिक्की/कटलेट (shevgachua panachi vadi recipe in marathi)
#cooksnap#prajakta patil यांची रेसीपी.... ताई खूप छान झाली आहे. पहिल्यांदा केली आणि खाल्ली सुधा पहिल्यांदाच.. Thanku so much for recipe ☺️ Trupti B. Raut -
-
-
मेथीची भाजी बाजरीची भाकरी (methichi bhaji bajarichi bhakhri recipe in marathi)
#mfrबाराही महिने जर मला कुठली भाजी आवडत असेल तर ती म्हणजे मेथीची भाजी.मेथीची भाजी ,बाजरीची भाकरी सोबत चटणी,ठेचा,कांदा काहीही चालेल.... माझं मन तृप्त 😋😋👍 Preeti V. Salvi -
खमंग कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PRगावरान कोथिंबीर व त्याची केलेली वडी ही अतिशय खुसखुशीत व खमंग होते Charusheela Prabhu -
-
पालक पनीर पराठा (palak paneer paratha recipe in marathi)
#उत्तर #पंजाबपालकपनीर केलेलं पण ऑफिस जायची गडबड फोटोकाढु शकलेनाही .वाटीभर उरलेलं त्याचा पराठा केलाय नेहमी करते खूप खमंग व टेस्टी होतो,पौष्टिकही व रुचकर ही Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14680413
टिप्पण्या