ऑरेंज बॉम्ब (orange bomb recipe in marathi)

Devyani Pande @cook_22433392
कुकिंग सूचना
- 1
सगळे साहित्य एकाजागी जमावुन घ्या. प्रथम ज्या ग्लास मधे ड्रिंक सर्व्ह करायचे आहे तो फोटो मधे दाखवल्या प्रमाणे ग्लास च्या तोंडाला संत्रा ची फोड तोडून त्याचा रस लावा व नंतर प्लेट मधल्या पिठी साखर मधे बुडवून घ्या हा आपला ग्लास तयार झाला. एका जार मधे बर्फ घ्या.
- 2
आत्ता त्या जार मधे ऑरेंज क्रश, लिंबाचा रस, काळ मीठ घालुन मिक्स करा.
- 3
आत्ता त्या मधे स्प्राईट ओतावी व हातानी पूदिनाची पाने क्रश करुन घाला व सजवलेल्या ग्लास मधे ओतावे व संत्रा व पूदिना च्या पानानी सजवावे.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

ऑरेंज मार्मालेड जॅम (orange Marmalade jam recipe in marathi)
#GA4 #week26 #जॅम# ऑरेंज# ऑरेंज मार्मालेड जॅम! आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व मैत्रिणींना समर्पित..


ऑरेंज बॉम्बे कराची हलवा (orange bombay karachi halwa recipe in marathi)
#GA4#week26ह्या week मधली की वर्ड orange ह्या वरुन ऑरेंज हलवा केला आहे.


मिंट मोहितो (mint mojito recipe in marathi)
#GA4 #week17#keyword Mocktailमॉकटेल हा कीवर्ड वापरून मोहितो ही रेसिपी केली आहे..


छेना ऑरेंज बर्फी (chena orange burfi recipe in marathi)
#KS3 नागपूर स्पेशल ऑरेंज बर्फी आज मी बनवली आहे नागपूरल ऑरेंज सिटी म्हणतात.


ऑरेंज आनार ज्यूस (orange anar juice recipe in marathi)
#GA4#week26#keyword_ ऑरेंजसध्या गर्मी खूप सुरू झाली आहे शरीरातील पाण्याची पातळी सुरळीत ठेवण्यासाठी सरबत ,ज्यूस चा वापर आहारात जास्तीत जास्त असावा....त्यासाठी आजची रेसिपी


ऑरेंज सरबत. (Orange Sarbat Recipe In Marathi)
#SSR #ऑरेंज सरबत.... मी ऑरेंज क्रश पासून ऑरेंज चे झटपट सरबत बनवले गर्मीच्या दिवसात थंडगार पटकन घेऊन प्यायला छान वाटतं....


ऑरेंज बर्फी (orange barfi recipe in marathi)
#cookpadTurns4#Cook with fruit#ऑरेंज बर्फीनागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. ऑरेंज सिटी म्हणजेच संत्रानगरी. नागपूरला संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. नागपूरला ऑरेंज फेस्टिवल पण साजरा केला जातो. नागपूरची ऑरेंज बर्फी हि खूप प्रसिद्ध आहे.


ऑरेंज क्रिमी पॅनकेक (orange creamy pancake recipe in marathi)
#पॅनकेक ऑरेंज क्रिमी पॅनकेक


ऑरेंज रवा मोदक (orange rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 10#पोस्ट 3नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात, म्हणून ऑरेंज कलर चा वापर करून मी ऑरेंज मोदक तयार केले. बाप्पाच्या चरणी ऑरेंज रवा मोदक अर्पण.


बाॅम्बे कराची ऑरेंज हलवा (bombay karachi orange halwa recipe in marathi)
#GA4#week26Keyword- orangeह्या हलव्याला ,बदामी हलवा,सिंधी हलवा, दिसायला बरा सारखा दिसतो त्यामुळे याला रबर हलवा देखील म्हणतात.दिसायला खूप आकर्षक आणि चमकदार पाहूनच खायची खूप इच्छा होते.आम्हा तिन्ही भावंडांचा खूप फेवरेट आहे हा हलवा...😊😊वेगवेगळ्या फ्लेवरमधे हा हलवा बनवला जातो. मी यामधे ऑरेंज ज्यूस वापरून हा टेस्टी हलवा बनवला आहे. ..😋😋पाहूयात रेसिपी.


ऑरेंज खवा बर्फी (orange khava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी आणी बर्फीऑरेंज म्हटले की नागपूर ची आठवण येतेच,संपूर्ण जगात नागपूरी संञा प्रसिद्ध आहेत.आंबट,गोड चव असणाऱ्या या संञ्याप्रमाणेच नागपूरी संस्कृती मधाळ व गोड आहे.पश्चिम विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर चे संञ्यांपासून बरेच पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातच खास फक्त नागपूरची संञा बर्फी म्हटली की लगेच तोंडाला पाणी येते व कोणताही ऋतू असो संञा खाण्याची ईच्छा जागृत होते.बर्फी हा शब्दच मुळात गोड व मधुरता आणतो.मुळचा पर्शियन असलेला बर्फ या शब्दापासून तयार झालेला बर्फी शब्द आज मिठाई प्रकारात अगदी उच्च स्थान ग्रहण करून आहे. वर्षातील काही महिनेच उपलब्ध असणारे हे ऑरेंजेस ईतर महिन्यात मिळतच नाहीत म्हणून काय आपली संञा बर्फी खाण्याची हौस पुर्ण करायची नाही का?? तर आता तसे होणार नाही कारण मी खास आपल्यासाठी कोणत्याही ऋतूत करता येणारी व अस्सल नागपूरी संञ्यांचीच चव असणारी ऑरेंज बर्फी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे.तर मग चला तय्यार व्हा रसाळ व मधाळ ऑरेंज बर्फी चाखायला.......


आरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)
#GA4 #week26 कीवर्ड ऑरेंज


ऑरेंज कुकीज (Orange cookies recipe in marathi)
#GA4 #Week26Orange या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.


ऑरेंज छेना पायेश (orange chena paayesh recipe in marathi)
#cookpadTurns4 थंडी चे दिवस चालू झाले की नागपूर चे Orange आठवण येते.v बाजारात Orange Orange दिसतात. दरोज ज्यूस तर करतो,हा वेगळा प्रकार दुपारी स्नॅक्स ऐवजी हे खायला देणे, किँवा कोण पाहुणे आलेली change म्हणून हा पदार्थ देता येते.


ऑरेंज जेली (orange jelly recipe in marathi)
#CookpadTurns4#कुकविथफ्रुट्स#संत्रसध्या सीजन मध्ये भरपूर प्रमाणात संत्री उपलब्ध आहेत तर संत्र्यापासून मी संत्र्याची (ऑरेंज) जेली बनवली आहे.


ऑरेंज डिलाईट (orange delight recipe in marathi)
#nrrनवरात्रीचे नव रंग आणि आजचा रंग केशरी. म्हणुन मी आज घेऊन आले आहे ऑरेंज डिलाईट रेसिपी. याची कृती पुढीलप्रमाणे.


बटरी ऑरेंज मॅजिक रसगुल्ला (buttery orange magic rasgulla recipe in marathi)
#SWEET# रसगुल्लाबंगाली मिठाई आमच्या कडे सर्व आवडीने खातात .पण आजची ही मिठाई एवढी भन्नाट झाली आहे.एकदम वेगळी आहे.थोडा वेळ जास्त लागतो तेवढा पेशंस असला तर खाताना याचे खात्री पटते .यात संत्र्याचा रस व ताजे लोणी वापरले आहे.


ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#jdr#ऑरेंज ज्यूस


ऑरेंज पॅन केक्स (Orange Pan Cakes Recipe In Marathi)
#CookpadTurns6कुकपॅडच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून हे छोटेसं सेलिब्रेशन- ऑरेंज पॅन केक्स


ऑरेंज केक (orange cake recipe in marathi)
#GA4#week26#orangeआज मी संत्र्याचा रस घालून केक बनविण्याचा प्रयत्न केला..... आणि काय सांगू इतकी अप्रतिम स्वाद आला आहे संत्र्याचा.... अहाहाखरंतर मी घाबरत घाबरत हा केक बनविला पण खाऊन बघितल्यावर खूप आनंद झाला. तर मग मैत्रिनींनो तुम्हीही करून बघा हा केक


ऑरेंज मींट मॉकटेल (Orange mint mocktail recipe in marathi)
#मॉकटेल


ऑरेंज पुडिंग (orange pudding recipe in marathi)
#GA4 #week26#orangeगोल्डन एप्रन 4 मधील हा शेवटचा आठवडा. गेले सव्वीस आठवडे आपण सर्वजण वेगवेगळ्या थीम वर छान छान पदार्थ करून पोस्ट करत आहोत. हा शेवटचा आठवडा आठवणीत राहावा म्हणून खास स्पेशल डेझर्ट रेसिपी केली आहे. उन्हाळ्या चे दिवस आले की मार्केटमध्ये संत्री दिसायला लागतात, आज याच संत्र्याचा वापर करून एक अगदी सोपे डेझर्ट बनवले आहे जे खायलाही टेस्टी आहे.


"ऑरेंज रवा केशरी वड्या" (orange rava kesari vardya recipe in marathi)
#GA4#WEEK26#KEYWORD_orange"ऑरेंज रवा केशरी वडया" एक नवीन पदार्थ, जो घरी सर्वांना आवडला...!! मी मागे "आम्ही सारे खवय्ये" झी मराठी च्या भागात सहभागी झाले तेव्हा मी "कलिंगडाच्या सालीच्या वड्या" ही रेसिपी केलेली,आणि संकर्षण दादाला त्या वड्या खूपच आवडलेल्या... त्यातूनच प्रेरणा घेऊन आज मी बऱ्याच दिवसांनी या वड्या करून पहिल्या, खूप मस्त चव आली, आणि संत्र्याचा फ्लेवर पण मस्त आला... तेव्हा नक्की करून पहा..👌👌


ऑरेंज मिंट मोकटेल (orange mint mocktail recipe in marathi)
#cooksnap # दिलिप बेले # उन्हाळ्याच्या सुरुवातीला, बाजारात मिळणाऱ्या कॉल्ड ड्रिंक पेक्षा घरी केलेले हे ड्रिंक मस्त चवदार झाले आहे...ट्राय करायला काही हरकत नाही....मस्त...


ब्लु कुरासो लेमोनेड (Blue Curacoa Lemoned Recipe In Marathi)
#SSR" ब्लु कुरासो लेमोनेड " अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही इन्स्टंट ड्रिंक...!! खूपच फ्रेश नि टेस्टी अशी ही ड्रिंक नक्की बनवून पहा...👌👌


ऑरेंज पेस्ट्री पुडिंग (orange pastry pudding recipe in marathi)
#GA4#week26


ऑरेंज चॉकलेट डिलाईट मोदक (orange chocolate delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकगणपतीच्या नैवेद्यासाठी आपण रोज रोज नवनवीन प्रकारचे मोदक तयार करतो.आपल्या पारंपारिक उकडीचे मोदक तळणीचे मोदक झाले की त्यानंतर त्या दिवसात गणपती बाप्पांसाठी विशेष कोणत्या प्रकारचे मोदक करावे हा सर्वांनांचाच विचार सुरू होतो. मग त्यातूनच काही पटकन होणारे व चवीलाही उत्कृष्ट असे नवनवीन प्रकारचे मोदक बनवत असतो. त्यातीलच एक असा पटकन होणारा मोदक प्रकार आज आपण पाहू या.चला तर मग आज गणपती बाप्पा साठी तयार करूया ऑरेंज चॉकलेट डिलाइट मोदक.


"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" ("Orange Cilantro Mexican Rice recipe in marathi)
#GA4#WEEK21#KEYWORD_MEXICAN"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" मॅक्सिकन पदार्थ जवळपास भारतीय पदार्थांच्याच घडणीतलें असावेत... कारण यात वापरले जाणारे मसाले ही आपल्या ओळखीचे असतात, म्हणूनच कि काय भारतीयांना मॅक्सिकन फूड ही जवळचे वाटतात..चला तर मग आज ही एकदम मस्त अशी डिश पाहूया...👌👌 जी तुम्हाला नक्की आवडेल,घरी अवेलेबल असणाऱ्या जिन्नसांपासून हा "ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" आरामात होतो..👍👍 तेव्हा नक्कि करून पहा...😊😊


ऑरेंज रसमलाई मोदक (orange rasmalai modak recipe in marathi)
#gur#ऑरेंज रसमलाई मोदकहे मोदक मी पहिल्यांदाच करून बघितले.माझी कल्पना सत्यात उतरली खूप छान झाले आहेत मोदक.


पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week16स्पिनॅच सूप हा कीवर्ड घेउन ही रेसिपी केली

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14730804
टिप्पण्या (3)