श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#gp

मी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहे
मस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.
आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.
चला तर मग बघुया श्रीखंड वडी

श्रीखंड वडी (shrikhand vadi recipe in marathi)

#gp

मी आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड वडी बनवली आहे
मस्त आंबट गोड अशी श्रीखंड वडी खूप छान लागते.
आणि अगदी कमी साहित्यात पटकन अशी होणारी रेसिपी आहे शिवाय तेल-तूप विरहित आहे.
चला तर मग बघुया श्रीखंड वडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
सहा
  1. 1 वाटीचक्का दही
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1/2 वाटीपिठीसाखर
  4. 1 चमचादूध
  5. 5-6 केशराच्या काड्या
  6. विलायची पावडर
  7. जायफळ पावडर
  8. गार्निशिंगसाठी काजू बदाम

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे

  2. 2

    नंतर चक्का दही घेऊन त्यात साखर टाकून हलवून घेणे दुधात केशर टाकून घेणे

  3. 3

    नंतर एक पॅन घेऊन गॅस वर ठेवावे व त्यात दही व साखरेचे एकत्र केलेले मिश्रण टाकावे व मंद गॅस वर सारखे ढवळत राहावे नंतर त्यात विलायची व जायफळ पावडर टाकून घेणे मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करावा व त्यात पिठीसाखर टाकावी (दही जर आंबट असेल तर जास्त टाकावी) मिश्रण सर्व एकजीव करून घ्यावे

  4. 4

    नंतर तसंच हलवत राहायचं मिश्रण घट्ट झाले की एका ताटलीला ग्रीस करून त्या ताटलीत काढावे वरतून काजू बदाम टाकून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes