मोड आलेल्या मुंगाची कोशिंबीर (mod alelya moongachi koshimbir recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#kdr आज जेवणात पौष्टिक कोशिंबीर साठी रेसिपी करण्याचे ठरविले.जेवणात कोशिंबीर असली की मस्तच.

मोड आलेल्या मुंगाची कोशिंबीर (mod alelya moongachi koshimbir recipe in marathi)

#kdr आज जेवणात पौष्टिक कोशिंबीर साठी रेसिपी करण्याचे ठरविले.जेवणात कोशिंबीर असली की मस्तच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मि.
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपमोड आलेले मुंग
  2. 1पातीचा कांदा बारीक चिरलेला
  3. 1/2टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 1/2 कपमेथी बारीक चिरलेली
  5. कोथिंबीर बारीक चिरलेली
  6. 1हिरवी मिरची कापलेली
  7. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  8. 1/4 टीस्पूनतिखट
  9. 1/4 टीस्पूनहळद
  10. 1/2लिंबू
  11. 1/2 टीस्पूनसाखर
  12. 1/2 टीस्पूनतेल
  13. चवीनुसारमीठ
  14. 1/2 टीस्पूनजीरे मोहरी

कुकिंग सूचना

10मि.
  1. 1

    कांदा मेथी टोमॅटो कोथिंबीर एका पाॕटमध्ये घेतले व मोड आलेले मुंग टाकले.नंतर मीठ व जीरे पावडर टाकले.

  2. 2

    मिक्स करून घेतले व लिंबाचा रस टाकला.मिक्स करून घेतले.गॕसवर कढई ठेऊन तेल टाकले व गॕस सुरू केला.तेल गरम झाल्यावर मंद आचेवर जीरे मोहरी टाकली.कढईत हिरवी मिरची तिखट हळद टाकले थोडे होवू दिले गॕस बंद केला व मिश्रणात तडका ओतला.साखर टाकली व चमच्याने फिरवून घेतले.

  3. 3

    कोशिंबीर सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.जेवणात फ्रेश फ्रेश कोशिंबीर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

Similar Recipes