एप्पल शेक (apple shake recipe in marathi)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969

एप्पल शेक (apple shake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 लोक
  1. 1एप्पल
  2. साखर
  3. दुध
  4. बदाम

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    एप्पल स्वछ करुन त्याची साल काढून चिरुन घेणे.थंड दुध घेणे.3 चमचे साखर.4ते 5 बदाम

  2. 2

    एप्पल,दुध,अणि साखर मिक्सर मधे टाकुन फिरवून घेणे.ग्लास्स मधे काढून त्यावर बदाम नी सजावट करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
रोजी

Similar Recipes