पोळी व भाताचे कटलेट (poli / bhatache cutlets recipe in marathi)

Pallavi Gogte @Pallavi08
सकाळी नाश्ता करणे खूप आवश्यक आहे. दिवसभर काम करायची ताकत मिळते. कधीकधी आदल्या दिवशीचे काहीतरी उरलेले असते. अनेकदा पोळी किंवा भातच असतो. फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात करण्यापेक्षा या वेळी कटलेट.
#bfr
पोळी व भाताचे कटलेट (poli / bhatache cutlets recipe in marathi)
सकाळी नाश्ता करणे खूप आवश्यक आहे. दिवसभर काम करायची ताकत मिळते. कधीकधी आदल्या दिवशीचे काहीतरी उरलेले असते. अनेकदा पोळी किंवा भातच असतो. फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात करण्यापेक्षा या वेळी कटलेट.
#bfr
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोळी कुस्करून घ्यावी. मग त्यात भात नीट मिक्स करावा. त्यात सर्व मसाले, वडे पीठ घालावे.
- 2
सर्व नीट मिक्स करून त्याचे गोळे करावेत. त्याला कटलेटचा आकार दयावा. तव्यावर थोडे तेल घालून कटलेट त्यावर ठेवावेत.
- 3
दोन्ही बाजूंनी खरपूस शेकावेत. गरमागरम खायला दयावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भात व पोळी बुलेट (Left Over Bhat Poli Bullets Recipe In Marathi)
#LOR काही वेळेस भात उरतो तो फोडणीचा करतो, पोळ्या उरल्या तर फोडणीची पोळी करतो, पण नेहमी केल्यावर त्याचा ही कंटाळा येतो. तेंव्हा Left over पासुन वेगळा प्रकार उरलेल्या भात व पोळीपासून टेस्टी व हेल्दी स्नॅक्स. करुया मस्त लागते. Shobha Deshmukh -
भाताचे चिले (bhatache cheele recipe in marathi)
#प्राची शिळा उरलेला भात किंवा ताज्या भातापासून सुद्धा बनवू शकतो पौष्टिक अशी साधी रेसिपी आहे (भात चांगला मऊसूत शिजलेला चांगला) Priti Kolte -
तांदुळाचा डोसा (tandulacha dosa recipe in marathi)
सकाळचा नाश्ता नीट झाला की पूर्ण दिवस काम करायची शक्ती मिळते.#bfr Pallavi Gogte -
उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi)
#LORस्वयंपाकातले पदार्थ उरणं आणि उरले तर संपवणं यातून गृहिणीचं कसब सिद्ध होतं.अन्नाचा एकेक कण पिकवण्यापासून ते त्यासाठी कष्ट करुन घरात आणेपर्यंत मोठा प्रवास आहे.त्याची जाणिव स्वयंपाक करणाऱ्याला ठेवावीच लागते.अन्न वाया जाण्याइतके बनवायचेच नाही,त्यातूनही कधीतरी काहीतरी कारणाने केलेला पदार्थ उरतोच.कधी साधं गरम करुन दुसऱ्या दिवशी वाढून घेता येतो.तरीसुद्धा अगदी दुपारच्या जेवणात असे शिळे खाणे टाळलेलेच बरे!साधारण पाच तासांनंतर पदार्थ शिळा होतो.सकाळचे संध्याकाळी खाणे हे सुद्धा शिळेच.त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी दोन्हीवेळा ताजे खाणे हेच खरं तर अंगी लागते.पण वेळेअभावी एकदाच दोन्ही वेळचा सगळा स्वयंपाक केला जातो.घरातल्या प्रत्येकाच्या तब्येती व रुटीन वेगवेगळे असते,त्यामुळे उराउरी झाली तरी सकाळी नाश्त्याच्या वेळीच असे उरलेले पदार्थ संपवणे हितकर ठरते.शिळे वरण,आमटी,पालेभाज्या घालून पराठे,थालिपीठं, मुटके करता येतात.फोडणीचा भात,उरलेल्या पोळ्यांची फोडणीची पोळी करता येते.शिळ्या भाकरीची दही-भाकरी फोडणी घालून मस्त लागते.फ्रीजमधे अन्न ठेवले तरी ते फक्त खराब होत नाही,पण त्यातली पोषणतत्वे गेलेलीच असतात.काहींना खूप दिवसांचे फ्रीजमधले उरलेले संपवायची सवय असते.पण यातूनही स्थूलपणा,पोटाचे विकार उद्भवू शकतात."उदरभरण नोहे।जाणिजे यज्ञकर्म"म्हणजे जेवणे हे फक्त पोट भरण्यासाठी नसावे तर एखाद्या यज्ञात जशी आहुती देतात व अग्नी प्रज्वलित होतो तसे ताजे व उत्तम दर्जाचे अन्न सेवन करावे.आज माझ्याकडेही भरपूर साधा भात उरला.फोडणीचा,फ्राईड असा कोणताही भात खायचा नव्हता,आज शक्कल लढवून तोच भात मेदूवड्याच्या रुपात घरच्यांना पेश केला...किती आवडीने खाल्ला म्हणून सांगू!चला..तुम्हीही हे मेदूवडे या टेस्ट करायला😊😋 Sushama Y. Kulkarni -
चटपटीत-कुरकुरीत पोळी (Kurkurit poli recipe in marathi)
पोळी राहिली की पोळीचा लाडू नाहीतर फोडणीची पोळी करतो, एकदा ही चटपटीत पोळी करुन पाहा, भाजीसुद्धा विसरुन जाल. anita kindlekar -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR#फोडणीचीपोळी#पोळीचाचिवडाशिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो Sushma pedgaonkar -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
संध्याकाळचा नाश्ता म्हणून पोहा कटलेट केले आहेत... कांदे पोहे खाऊन खूपच कंटाळा आला म्हणून काहीतरी नवीन ...........Sheetal Talekar
-
शिळ्या भाताचे मेदुवडे (shilya bhatache medu vade recipe in marathi)
शिळा भात उरला की नॉर्मली फोडणीचा भात जर भात मोकळा असेल तर आणि मऊ असेल तर दही भात हे समीकरण ठरलेले असते. मोकळ्या भाताचा फ्राईड राईस पण केला जातो. पण आज ही रेसिपी वाचण्यात आली म्हणून म्हंटले करून बघावी. वेळखाऊ आहे खरी.. केल्यावर लक्षात आले.. पण सार्थकी लागला वेळ ... सगळ्यांना आवडले.. अजून काय हवे असते आपल्याला.. नाही का.. माधवी नाफडे देशपांडे -
फोडणीची पोळी (कूस्करा) (phodnicha poli recipe in marathi)
#फोडणीची_पोळी #कूस्करा ....रात्रीच्या ऊरलेल्या पोळ्या कींवा सकाळच्या संध्याकाळी खायच्या पोळ्या या जरा व्यवस्थित बारीक होतात त्याचे चांगले तूकडे होतात ...त्यामुळे अशा पोळ्या वापरून ही फोडणीची पोळी छान लागते ....मी रात्रीच्या पोळ्या सकाळी वापरून त्याचा कूस्करा बनवला .... Varsha Deshpande -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या पोळ्या वापरून सकाळच्या नाश्त्यासाठी फोडणीची पोळी. करण्यासाठी एकदम सोपी आणि चवदार तसेच पौष्टिक सुद्धा. आशा मानोजी -
व्हेजीटेबल क्रिस्पी पोहा कटलेट (poha cutlets recipe in marthi)
नाश्ता किंवा बर्थडे पार्टी असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो कटलेट एक चांगला ऑप्शन असू शकतो. Supriya Devkar -
भाताचे थाळी पीठ (bhatache thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#भाताचे थाळी पीठ रात्रीच खुप भात उरल होत, या भाताच काय नाश्ता बनवायच हा विचार करत होती मग मी या भाताच थाळी पीठ बनवली. चला पाहू Sapna Telkar -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LORकाही वेळा पोळ्या उरतात मग त्या पोळीचे काय करावे असा प्रश्न पडतो मग मी त्या पोळ्याच्या कधी मलिदा, पोळीच लाडू तर कधी फोडणीची पोळी करते. Shama Mangale -
फोडणीची पोळीअर्थात फो पो 😄
हा एक सर्वांचा अतिशय आवडता प्रकारलहानपणी फोडणीची पोळी, भाकरी, अथवा फोडणीचा भात केला की भावंडांच्या त्यावर उड्या पडत P G VrishaLi -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast#फोडणीचाभात#fodnichabhat#bhat#GA4#week7गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे. Chetana Bhojak -
हलकी डिनर थाळी
#डिनररात्रीच्या वेळी बऱ्याच वेळा हलका आहार आवश्यक असतो अश्या वेळी ही थाळी खरचं योग्य! ह्यात आहे भात, फोडणीचे वरण,मुगाची डाळ,ज्वारीची भाकरी,पापड आणि तूप! मुगाची फोडणीची दाल चविष्ट आणि पचायला हलकी! Spruha Bari -
लेफ्ट ओवर राईस कटलेट (Left Over Rice Cutlet Recipe In Marathi)
#LORबऱ्याचदा भात उरतो त्या भाता पासून काहीतरी दुसरा पदार्थ केला तर सगळे आवडीने खातात माझ्याकडे उरलेला भात होता त्याचे मी कटलेट केले अतिशय चविष्ट झाले होते तयार भाताचा पदार्थ करायला नेहमी सोपे जाते आणि पदार्थ छान कुरकुरीत तयार होतो उरलेले पदार्थ शिजलेले असल्यामुळे पदार्थ लवकर तयार होतो आणि चविष्ट ही लागतो.बघूया रेसिपी कशी तयार केली Chetana Bhojak -
क्रिस्पी राइस कटलेट (crispy rice cutlet recipe in marathi)
#झटपट क्रिस्पी राइस कटलेटघरात भात उरला असेल तर संध्याकाळच्या आपल्या छोट्याशा भुकेसाठी हे राइस कटलेट उत्तम पर्याय आहेत.... Aparna Nilesh -
राईस बॉल
सध्याच्या दिवसांन मध्ये कोंड्याचा मांडा करून खायची वेळ आहे . नेमकी काल रात्रीची भाजी आणि भात जरा जास्तच उरला मग सकाळी नाश्ता काय करूयात या विचारात असताना राईस बॉल ची कल्पना आली आणि ती सत्यात उतरताना चविष्ठ झाली. #LockdownUtkarsha Kulkarni
-
तीळगुळ शेंगदाण्याची पोळी (tilgul shengdane poli recipe in marathi)
#EB9 #W9 मकर संक्रांतीचे औचित्य साधून तीळ पोळी किंवा गूळ पोळी किंवा तिळगुळ पोळी शेंगदाण्याची पोळी बनवण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे आज आपण तीळ गुळ शेंगदाण्याची पोळी बनवणार आहोत हि पोळी बनवण्याचे खास कारण म्हणजे तीळ हे उष्ण नसता म्हणजेच हे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात चला तर मग आज आपण बनवू यात तीळ गुळ शेंगदाण्याची पोळी Supriya Devkar -
पोळी आँमलेट रोल (poli omlette roll recipe in marathi)
फँकी बनवली जाते.तशी पोळी व आँमलेट रोल बनवलामुलांना टिफिन मध्ये दयायला छान आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
फोडणीची पोळी/पोळीचा कुस्करा (Fodnicha policha kuskra recipe in marathi)
शिळ्या पोळ्या उरल्यास की त्याची फोडणीची पोळी किंवा पोळीचा कुस्करा केला की अतिशय टेस्टी व मस्त होतो Charusheela Prabhu -
पोहे बिटरूट कटलेट (pohe beetroot cutlets recipe in marathi)
#cpm4कटलेट हा नाश्ता पोटभरीचा असल्याने आणि उपलब्ध साहित्य वापरून बनवता येतो. चला तर मग पौष्टिक अस बिटरूट पोहे कटलेट बनवूयात. Supriya Devkar -
आलू कुलचा (aloo kulcha recipe in marathi)
#gp...गुडी पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी गुढी उभारली की खास जेवणाचा बेत करायची लगबग सुरू झाली...मी आदल्या दिवशी रात्री चे छोले भिजवून ठेवले आणि आलू कूलचा आणि छोले ,बू़ंदी रायता, बासुंदी चा बेत केला होता Smita Kiran Patil -
शेंगदाणा कांदा भात (shengdana kanda bhaat recipe in marathi)
#bfr Peanut onion rice म्हणजेच सगळ्यांना आवडणारा व रात्री च्या भाताचा फोडणीचे भात बर का !!मोजक्याच साहीत्या तुन व खुप चविष्ट असा हा फोडणीचा भातमाझ्या मुलाला खुप आवडतो. छोका चांवल काय आणि फोडणीचा भात काय किंवा वग्रणी अन्ना काय सर्व एकच . पण चव मात्र मस्तच .... Shobha Deshmukh -
शिजवलेल्या भाताचे भजी/पकोडे (Bhatache Pakode Recipe In Marathi)
#cookpadturn6कोणताही कार्यक्रम असू दे किंवा समारंभ असू दे जेवणामध्ये भजी पकोडे हे असतातच भजन चे विविध प्रकार आहेत आज आपण जे भजी बनवणार आहोत ते शिजवलेल्या भातापासून बनवणार आहोत हे भजी खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात चला तर मग आज बनवूया शिजवलेल्या भाताचे भजी अगदी सोप्या पद्धतीने Supriya Devkar -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
मोतीपैंजण (ऊरलेल्या पोळ्या व भाताची पोटभरी न्याहारी)(leftover recipe in marathi)
नावाने चकीत झाले ना ,खरंच किती गम्मत आहे. प्रत्येक मराठी घरात हा पदार्थ आवर्जून केल्या जातो पण गावागणिक या पाककृतीला वेगवेगळी नावे आहेत ,कोणी फोडणीचा भात पोळ्या म्हणतात ,कोणी मनोरमा म्हणतात ,तुम्हाला माहिती असलेली नावे सुद्धा सांगा.. Bhaik Anjali -
उपवासाचे कटलेट (upwasache cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर उपवासाचे नेहमीचे पदार्थ खायचा कंटाळा आला तर असलेल्या पदार्थांचा वापर करुन वेगळे काहीतरी बनवायचा विचार केला तर हे उपवासाचे कटलेट झटपट बनतात. तर Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15354941
टिप्पण्या