क्रिस्पी राइस कटलेट (crispy rice cutlet recipe in marathi)

Aparna Nilesh @cook_Aparna9224
#झटपट क्रिस्पी राइस कटलेट
घरात भात उरला असेल तर संध्याकाळच्या आपल्या छोट्याशा भुकेसाठी हे राइस कटलेट उत्तम पर्याय आहेत....
क्रिस्पी राइस कटलेट (crispy rice cutlet recipe in marathi)
#झटपट क्रिस्पी राइस कटलेट
घरात भात उरला असेल तर संध्याकाळच्या आपल्या छोट्याशा भुकेसाठी हे राइस कटलेट उत्तम पर्याय आहेत....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भातामध्ये वरील सर्व साहित्य घालून पाणी न घालता चांगलं मळून घ्यावं.
- 2
त्याचे मध्यम आकाराचे कटलेट करावेत व गरम तेलात तळून घ्यावेत
- 3
अशाप्रकारे गरमागरम राइस चे हेल्दी कटलेट वर कोथिंबीर घालून सॉस सोबत सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर कटलेट (paneer cutlet recipe in marathi)
#GA4 #week7 #Breakfast संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काय करायचे तर घरात असलेल्या जिन्नसा पासून झटपट होणारी आणि सगळ्यांना आवडणारी, चहा सोबत उत्तम लागणारे अशी पनीर कटलेट ची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे. Sushma Shendarkar -
क्रिस्पी राइस पोटॅटो पकोडे (Crispy Rice Potato Pakode Recipe In Marathi)
#CSR... संध्याकाळच्या वेळी, काहीतरी चटपटीत खायला हवे असते, अशावेळी, केलेले हे पकोडे,.. खरे तर राखी बांधायला आल्यावर केलेले... नेहमीच्या पकोड्यांपेक्षा जरा वेगळे... Varsha Ingole Bele -
राईस पकोडा (Rice Pakoda Recipe In Marathi)
#LOR भात खूप उरला असेल तर हा एक मस्त पर्याय आहे. अगदी घरच्या साहित्यात झटपट तयार होइल असा...Easy n tasty... Shital Muranjan -
जिरा राइस (jeera rice recipe in marathi
#cpm6Week6जिरा राइसभात हा आपल्या जेवणातला अविभाज्य घटक आहे. जीरे हे पचनास मदत करतात म्हणून जिरा राइस बनवूयात. Supriya Devkar -
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
बेसन- मखाना पॅनकेक्स (Besan- Makhana Pancakes recipe in marathi)
नमस्कार आज पहिल्यांदाच मी माझी रेसिपी शेअर करत आहे, तरी काही कमी जास्त झाले असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा.मुलांना संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काही तरी पौष्टिक खाऊ करायचा हेच डोक्यात, आणि मखाना हा एक उत्तम पर्याय म्हणून बेसन- मखाना पॅनकेक्स केले. Dhanashree Phatak -
भात ना शेकला (भाताचे कटलेट) (rice cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोरगुजराती नाश्त्याचा हा प्रकार चवीला छानच ,करायला सोप्पा .. दुपारचा ऊरलेला भात ,घरी उपलब्ध असलेल्या भाज्या,संध्याकाळच्या छोट्या भुकेला सर्वोत्तम पर्याय .. बच्चा कंपनीसाठी वेगवेगळे आकार वापरा, क्षणात प्लेट रिकामी होईल .. मी आज चंद्रकोरीचा आकार दिलाय .. Bhaik Anjali -
क्रिस्पी बेबी कॉर्न(Crispy baby corn recipe in Marathi)
फायबरचा उत्तम स्त्रोत असलेले हे बेबी कॉर्न पचनास देखील उपयुक्त आहेत . हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये स्टार्टर च्या रांगेत हमखास हजेरी लावणारे हे बेबी कॉर्न आरोग्यास देखील उत्तम आहेत तेव्हा पाहूया आज कसे करायचे क्रिस्पी बेबी कॉर्न... Prajakta Vidhate -
क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट (crispy veg poha cutlets recipe in marathi)
#cpm4 "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन साठी " क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट " ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. हे कटलेट नक्कीच सगळ्या लहान-थोर मंडळीना आवडतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मंडळींना काही न आवडणाऱ्या भाज्यांचा वापर या "पोहा कटलेट" मध्येही करू शकतो. तर बघूया ही "क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
पौष्टिक ग्रीन कटलेट (healthy green cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपालक हा सहसा कुणालाच आवडत नाही. पण पालकचे हे असे ग्रीन कटलेट तयार केले की लगेच संपतात...कटलेट नाव आल की त्यात बटाटा हा आलाच पण मी यात बटाट्याचा वापर न करता हे कटलेट बनविले आहे.... Aparna Nilesh -
ज्वारीचे धिरडे (Jwariche Dhirde Recipe In Marathi)
अगदीच झटपट बनतात हे ज्वारीचे धिरडे चला तर मग बनवूयात ज्वारीचे धिरडे. भाकरी न खाणार्या करता हा उत्तम पर्याय आहे. Supriya Devkar -
मक्याचे कटलेट (corn cutlet recipe in marathi)
कॉर्न भरपूर प्रिय आहेत आमच्या घरी.. माझ्या फ्रीझर मध्ये नेहेमी कॉर्न असतातच.या week ची थीम कटलेट वाचल्यावर लेकीने लगेच सांगितले .. आई.. कॉर्न कटलेट..मग काय लागले तयारीला... माधवी नाफडे देशपांडे -
कोबीचे कटलेट (Kobiche Cutlet Recipe In Marathi)
#ZCR कोबीची भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळा येतो अशा वेळी त्याचे पकोडे कटलेट असे पदार्थ बनवले जातात आज आपण बनवणार आहोत कोबीचे कटलेट झटपट बनतात आणि पटकन संपतात चला तर मग आज बनवूयात कोबीचे कटलेट Supriya Devkar -
तिखट मीठाच्या पुऱ्या (tikhat mithachya purya recipe in marathi)
"तिखट मीठाच्या पुऱ्या"झटपट आणि मस्त टेस्टी होतात.अधल्या मधल्या भुकेसाठी उत्तम.. चहा सोबत पण खाऊ शकता.. लता धानापुने -
क्रिस्पी काजू (crispy kaju recipe in marathi)
#cooksnapनक्कीच छोट्या-छोट्या भुकेसाठी खूप छान पर्याय आहे लहान मुलांना नक्कीच आवडेल. Jyoti Gawankar -
-
बीट कटलेट (beet cutlets recipe in marathi)
#HLRबीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी बीट खूपच गरजेचं आहे. रोजच्या जेवणात बीट खाणं फायदेशीर ठरतं.पण बऱ्याच जणांना बीट नुसता खाणं आवडत नाही. त्यांच्यासाठी बीट चे कटलेट हा उत्तम पर्याय आहे. लहान मुलं बीट खात नसतील तर बीटचे कटलेट्स बनवुन त्यांना नक्की खायला घाला. Poonam Pandav -
ब्रेड कटलेट (bread cutlet recipe in marathi)
#झटपटअवचित येणारे पाहुणे असो किंवा दुपारच्यावेळी लागणारी छोटी भुक असो .त्या साठी कमी वेळात व घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्य वापरून झटपट होणारे गरम गरम कटलेट केले तर येणार्या पाहुण्यांन बरोबर तुम्हाला यथेच्छ गप्पा टप्पा करायलाही वेळ मिळेल आणी कटलेट खाऊन झाल्यावर पाहुण्यांकडुन कौतुकाची थाप ही मिळेल .असे दोन्ही गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी नक्की करुन पहा ब्रेड कटलेट. Nilan Raje -
क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15 #चकली आणि जिलेबी सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळ ची छोटी छोटी भूक असो चकली कधी पण चालते अहो चालते काय धावते. दिवाळी च्या फराळ तर पूर्ण नाही होत चकली शिवाय. आता ही चकली अनेक प्रकारे करता येते. भाजणीची चकली, तांदळाची चकली. उडदाची चकली, शेजवान चकली अशी चकली चे बरेच प्रकार आहेत. आज आपण तांदूळ आणि मैद्याची चकली बघणार आहोत. एकदम क्रिस्पी आणि छान होते चकली Swara Chavan -
क्रिस्पी डिलिशियस वडी (Crispy Delicious Vadi recipe in marathi)
माझी आवडती रेसिपी#mfr क्रिस्पी डिलिशियस वडीWorld food day special...आपल्याला नेहमीच घाई असते. एखादी सुरळी वडी किंवा ढोकळा बनवायचं असेल तर त्याला वेळ नसतो. सुट्टीच्या दिवशी बनवावे लागते. परंतु मी येथे कमी वेळात, फटाफट होणारी खमंग लागणारी अशी क्रिस्पी डिलिशिअस अळूवडी बनवली. यमी, स्वादिष्ट लागते. पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)
#डिनर # संध्याकाळच्या वेळी हलके फुलके खाण्यासाठी शेजवान फ्राइड राइस... Varsha Ingole Bele -
झटपट कटलेट (cutlet recipe in marathi)
#झटपट रेसिपी..झटपट रेसिपी मध्ये कटलेट हे सगळ्यात सोप्पे आणि पटकन बनणारी डिश आहे... पाहुणे आले तर 15 मिनिटात रेडी.. Dhyeya Chaskar -
शिळ्या भाताचे मेदुवडे (shilya bhatache medu vade recipe in marathi)
शिळा भात उरला की नॉर्मली फोडणीचा भात जर भात मोकळा असेल तर आणि मऊ असेल तर दही भात हे समीकरण ठरलेले असते. मोकळ्या भाताचा फ्राईड राईस पण केला जातो. पण आज ही रेसिपी वाचण्यात आली म्हणून म्हंटले करून बघावी. वेळखाऊ आहे खरी.. केल्यावर लक्षात आले.. पण सार्थकी लागला वेळ ... सगळ्यांना आवडले.. अजून काय हवे असते आपल्याला.. नाही का.. माधवी नाफडे देशपांडे -
राईस कटलेट (rice cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरसप्टेंबर सुपर शेफ - Week 2 Theme - कटलेट Tejal Jangjod -
बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा Madhuri Jadhav -
दुधी कटलेट (Dudhi Cutlet Recipe In Marathi)
#ChoosetoCook दुधीची भाजी मुल आवडीने खातातच असे नाही कटलेट मुलं साॅस सोबत आवडीने खातात. चला तर मग बनवूयात दुधी कटलेट Supriya Devkar -
व्हेजी गार्लिक बर्न राइस (Veggie Garlic Burnt Rice Recipe In Marathi)
#LORलाल उकाडा राइस जो मी नेहमी सांबार बरोबर करते तो उरलेला भात मी भाज्या घालून लसूण तडका देऊन एकदम टेस्टी केला . Charusheela Prabhu -
क्रिस्पी काॅर्नस् (Crispy Corns recipe in marathi)
एक दिवस फ्रिज साफ करताना अचानक आ ठवले कि अरे...... आपल्याकडे तर मक्याचे दाणे आहेत..... चला तर मग काहीतरी मस्त.... नवीन आणि कुरकुरीत बनवावे..... आणि ही रेसीपी तयार केली.अतिशय झटपट, सोप्पी आणि चटकदार पोटभरी....? 👌👍👍🥰🥰 Supriya Vartak Mohite -
लेफ्ट ओव्हर व्हेजी राइस (Left Over Veggie Rice Recipe In Marathi)
#RR2 आपण साधा भात , खिचडी , लेमन राइस , मेथी, पालक , असे अनेक प्रकारे भात बनवतो . मी येथे उरलेल्या भातात भाज्या टाकून व्हेजी राइस बनविला . कसा बनविला ते पाहूयात .., Mangal Shah -
शेवया कटलेट(shevya cutlet recipe in marathi)
#झटपट शेवया घरात सर्वाना आवडतात. त्याचा असा एकवेगळा पदार्थ बनवलाय व साहित्य असेल तर झटपट होतो रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
More Recipes
- मोड आलेल्या वालाची स्पेशल भाजी(mod alelya walachi special bhaaji recipe in marathi)
- पडवळाचा रायता (padwalacha raita recipe in marathi)
- कुका/ कोल्ड कॉफी विथ चॉकलेट क्रश(cold coffee with chocolate crush recipe in marathi)
- तवा चिकन (tawa chicken recipe in marathi)
- सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13032669
टिप्पण्या