आक्खा मसूर रस्सा (aakha masoor rassa recipe in marathi)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969

आक्खा मसूर रस्सा (aakha masoor rassa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
4 लोक
  1. 250 ग्राममसूर
  2. तेल
  3. 1 कान्दा
  4. 1 टमाटो
  5. 5 लसुण पाकळ्या
  6. आल
  7. मिरच्या
  8. हळद
  9. तिखट
  10. किचन किंग गरम मसाला,मीठ

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम मसूर निवडून घ्यावे.नंतर cooker मधे शिजायला ठेवावे.cooker च्या 2 शिट्या वाजवून cooker उघडुन टाकावा

  2. 2

    नंतर कढेइ घेउन त्यात 3 चमचे तेल घेउन त्यात चिरलेला कान्दा टमाटो तसेच सर्वआलं लसुण पेस्ट अणि सर्व मसाले टाकुन थोड्यावेळ परतून घ्यायचे.

  3. 3

    मग तेल सुटायला लागळ की शिजलेल मसूर टाकुन थोड्यावेळ हौ द्यायचा
    हा रस्सा vatan लावुन पण करतात.चवीला दोन्ही प्रकार खुप छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
रोजी

टिप्पण्या (13)

Similar Recipes