कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पॅन मध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल घ्या त्या मध्ये कांद्याचे लांब काप,सिमला मिरची चे लांब काप करून परतून काढून घ्या,लसूण हि थोडा परतून काढून घ्या.एका वाटी मध्ये पिझ्झा सॉस घ्या त्यात परतलेला लसूण मिक्स करा.
- 2
आता पुन्हा पॅन मंद आचेवर गरम करण्यास ठेवा.आता एका प्लेटमध्ये पिझ्झा बेस घ्या त्यावर पिझ्झा सॉस लसूण मिक्स असलेला लावून घ्या.त्यावर आता परतलेला कांदा घाला,सिमला मिरचीचे काप घाला,पनीर क्युब्स आणि ऑलिव्स ठेवा,ओरेगॅनो घाला ब्रेडक्रम्स घाला,ग्रेटेड चीझ घाला.पॅन मध्ये एक स्टॅन्ड ठेवा आणि पिझ्झा ची प्लेट ठेवा आणि २५ मिनिट त्यावर झाकण ठेऊन बेक करून घ्या.
Top Search in
Similar Recipes
-
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
#CDYHappy children's dayमुलं कितीही मोठी झाली तरी बाहेरचे जे पदार्थ असतात ते घरी केले की त्यांना नेहमीच आवडतात. विकतच्या पिझ्झापेक्षा घरी तयार केलेला पिझ्झा माझ्या मुलांना खूपच आवडतो. त्यांच्यासाठी पिझ्झा बेस वर मी टॉपिंग टाकून पिझ्झा बनवला आहे आणि मलाही पिझ्झा आवडतो त्यासाठी मी व्हीट ब्रेड वर पिझ्झा टॉपिंग टाकून पिझ्झा नेहमी माझ्यासाठी बनवते. चला तर मग बघूया झटपट होणारी घरगुती व्हेज पिझ्झा ची रेसिपी🍕😋 Vandana Shelar -
व्हेज पनीर पँन पिझ्झा (veg paneer pan pizza recipe in marathi)
#GA4 #week5इटालियन हा किवर्ड घेऊन सोपा आणि झटपट होणारा पिझ्झा आणि सगळ्यांना आवडणारा याची रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
-
बीटरूट पिझ्झा (beetroot pizza recipe in marathi)
#CDYलहान मुलांना तिचा हा पदार्थ खूप आवडतो मग त्याला हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी मी यामध्ये बीटरूट पनीर ,कोबी ,गाजर ,सिमला मिरची अशा सर्व भाज्या वापरून हेल्दी पिज्जा बनवते Smita Kiran Patil -
-
मिक्स व्हेज चीज पिझ्झा (mix veg cheese pizza recipe in marathi recipe in marathi)
#noovenbaking #cooksnap मी मास्टर शेफ नेहा शाह मॅम यांनी शिकविलेली पिझ्झा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. पिझ्झा म्हटलं की माझ्या मुलाचा आणि माझा खूपच फेवरेट आहे. नेहमी पिझ्झा बेस बाहेरूनच विकत आणत असते. पण यावेळी नेहा मॅडमने सांगितल्याप्रमाणे गव्हाच्या पिठापासून घरीच पिझ्झा बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे मैदा नसल्याने हेल्दी पिझ्झा खाण्याचा आनंद झाला. आता नेहमीच मी पिझ्झा बेस घरीच तयार करून घेणार, आणी ताेही गव्हाच्या पिठापासूनच. चला तर मग बघुया पिझ्झा कसा केला तो....😊 Shweta Amle -
व्हेज पिझ्झा (veg pizza recipe in marathi)
मला आणि माझ्या मुलाना पिझ्झा खुप आवडतो.गोल्डन अॅप्रनच्या निमित्ताने मी पिझ्झा केला,खाणाऱ्याना फक्त निमित्त लागत.खर ना.#GA4#week22 Anjali Tendulkar -
चीज लोडेड व्हेज पिझ्झा (cheese loaded veg pizza recipe in marathi)
मला डॉक्टर ने रेस्ट सांगितली आहे , म्हणून मुलं घरचे सर्व काम थोडेफार करत आहेत,,माझ्या मुलीने छान पिझ्झा बनवला,मी बऱ्याचदा पिझ्झा बेस घरीच बनवते, आणि पिझ्झा स्प्रेड मी घरी बनवलेलं आहे, मी जास्तीचे बनवून ठेवून देते,, पण या वेळेला पिझ्झा बेस मी आणले विकत बेकरीतून,,मला बरं राहत नाही आहे सध्या म्हणून मी मी खाण्याच्या एक्स्ट्रा गोष्टी घरी आणून ठेवते, जेणेकरून मुलांना भूक लागली तर ते पटकन बनवू शकतात,,आता मुलं पण एक्सपर्ट होतात आहे पदार्थ बनविण्यात,,,मुलं काम करताना पाहून मला बरं नाही वाटत, पण मला डॉक्टर ने स्ट्रीकली कामे करण्यास मनाई केली आहे,हळूहळू छोटे छोटे काम मे जे शक्य आहे ते करते,वेळ लागेल पण आराम होईल काही दिवसांनी,,सारखा आराम करून करून पण कंटाळा येतो,,पण नाईलाज आहे,,, Sonal Isal Kolhe -
व्हेज चीज चंद्रकोर पिझ्झा (veg cheese pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोर मैत्रिणींनो आज मी चंद्रकोर पिझ्झा केलेला.दिसायला इतका सुंदर दिसत होता ना की, त्याला मोडायची सुद्धा इच्छा होत नव्हती. पण काय करणार ? घरी पिझ्झा प्रेमी असले की त्यांना कधी कधी पिझ्झा तयार होतो आणि कधी खायला मिळतो, असं होऊन जातं😍 हा पीझ्झा करताना मला खूप मज्जा आली. आणि करताना जरा सावकाश करावा लागतो कारण पिझ्झा बेस पण मी घरीच कणीकेपासून तयार करून घेतलेला आहे. म्हणून पिझ्झा बेस तयार करणे आणि मग हा पिझ्झा बेक करणे त्यामुळे जरासा वेळ लागतो. पण तयार झाल्यावर एक हेल्दी डिश तयार होते कारण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही. परत छान व्हेजिटेबल्स,चीज टाकलेल आहे .तर चला मग बघूया चंद्रकोर व्हेज चीज पिझ्झा कसा केला तो😊 Shweta Amle -
पनीर पिझ्झा (Paneer Pizza Recipe In Marathi)
#CSR#हल्ली च्या लहान मुलामधे एकदम आवडाता पदार्थ ,त्याच्या भाषेत हिट पदार्थ. मला खुप छान जमतो असे भाच्यांचे नि नवरोबाच पण म्हणणे आहे बघा जमलाय का. Hema Wane -
पिझ्झा बेलपेपर (Pizza Bell Pepper Recipe In Marathi)
वीकेंड स्पेशल रेसीपी....#बेलपेपर#पिझ्झा Sampada Shrungarpure -
पनीर पिझ्झा (Paneer Pizza Recipe In Marathi)
#KSमाझ्या मुलीला फास्ट फूड मध्ये पिझ्झा, बर्गर हे पदार्थ खूप आवडतात त्यामुळे वीकेंडमध्ये बऱ्याचदा हेच पदार्थ तयार होतात तर बाल दिवस त्यानिमित्त तिच्यासाठी तयार केलेला पनीर पिझ्झा चा रेसिपी शेअर करत आहे. Chetana Bhojak -
-
पनीर पेरी पेरी पिझ्झा (paneer peri peri pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #रेसिपी_2 #चंद्रकोर#NoOvenBakingहा पिझ्झा बेस मी नेहा यांच्या रेसिपी नुसार बनवला आहे. माझ्या रेसिपी मध्ये आणखी काही साहित्य मी घालते. त्यानुसार मी नेहमी पिझ्झा करते. माझ्या पिझ्झा ची रेसिपी मी पुन्हा कधीतरी पोस्ट करेनच. तेव्हा नक्की ट्राय करा. 👍🏻😁 Ashwini Jadhav -
पिझ्झा (Pizza recipe in marathi)
#cooksnape recipe#Anjita Mahajan यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
#पनीर टिक्का पिझ्झा
मुलांना आवडणारे पदार्थ करताना त्यांची आवड आणि पौष्टिकता ह्याचा मिलाप केला की कशी आपल्यातली आई खुश😊आजची रेसिपी हेल्दी पनीर टिक्का पिझ्झा#कीड्स Anjali Muley Panse -
"होम मेड पिझ्झा" (homemade pizza recipe in marathi)
#GA4#WEEK22#Keyword_pizza पिझ्झा बेस घरीच बनवले होते आणि पिझ्झा साॅस ही घरीच बनवला होता.. मग काय पटापट बनवुन गरमागरम पिझ्झा नातवंडांना सर्व्ह केला.. नातवंडं खुश आणि मी डबल खुश.. लता धानापुने -
-
"चिझी बर्स्ट पिझ्झा"
#CDY"चिझी बर्स्ट पिझ्झा"माझ्या दोन्ही मुलांची आवडती डिश... Shital Siddhesh Raut -
बेसन पनीर पिझ्झा (besan paneer pizza recipe in marathi)
#बेसनपिझ्झा सुद्धा पौष्टिक असु शकतो! आश्र्चर्य वाटले ना...हो मैदाऐवजी बेसन वापरून बनवलेला हा पिझ्झा पौष्टिक तर आहेच शिवाय चविलाही खूपच छान लागतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे.मांसपेशींना येणारी सूज कमी करण्यासाठी बेसन फायदेशीर ठरते तसेच बेसन हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
पनीर पिझ्झा(paneer pizza recipe in marathi)
.#रेसिपीबुक #week 1 लोक डॉन मध्ये माझ्या मुलांनी पिझ्झा साठी खूप जिद्द केली . म्हणून मी पिझ्झा बनवला आणि तो खूप छान झाला त्यात पनीर ऍड केले म्हणून याला पनीर पिझ्झा. Vrunda Shende -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#cooksnapप्रियांका सुदेश यांची ब्रेड पिझ्झा ही रेसिपी मी काही बदलांसह बनविली.लॉकडाऊन परिस्थितीत माझ्या मुलाची पिझ्झा खाण्याची इच्छा या रेसिपी मुळे पूर्ण होऊ शकली. पॅन मधे बनवलेला हा ब्रेड पिझ्झा सर्वांना आवडेल असा, झटपट होणारा पदार्थ आहे. एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की करून पाहा. Ashwini Vaibhav Raut -
चीजी व्हेज पिझ्झा (Cheesy Veg Pizza Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपीआठवडाभर पोळीभाजी सगळ्या प्रकारचे जेवण घेतल्यानंतर वीकेंड मध्ये जंक फूड खाण्याची इच्छा होते ते पण जर घरात तयार केलेले असेल तर अजून चांगलेविकेंड मध्ये अशा प्रकारचे जेवण नेहमीच तयार होते सगळे फॅमिली मेंबर घरात असल्यामुळे एकत्र येऊन जेवणाची मजा आणि गरमागरम फूड एन्जॉय करता येतोत्यातलाच एक प्रकार पिझ्झा सगळ्यांच्याच आवडीचा असतो सगळ्यांना आवडतो पिज्जा घरातच तयार केला तर सगळ्यांना भरपूर खायला मिळतो30 किंवा 40 मिनिटात ऑर्डर करून पिझ्झा मागवण्यापेक्षा घरातच तेवढ्या वेळात पिज्जा नक्कीच तयार होतोबघुयात व्हेज पिझ्झा ची रेसिपी. Chetana Bhojak -
पनीर ओव्हरलोडेड चीझ पिझ्झा (paneer cheese pizza recipe in marathi)
#noovenbaking#थिक पिझ्झा#cooksnap# पोस्ट१ Meenal Tayade-Vidhale -
पनीर मखनी पिझ्झा (paneer makhani pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी -1पनीर मखनी पिझ्झाफ्युजन रेसिपी म्हंटलं कि माझा आवडता विषय. काही तरी नवीन करण्याची सतत तयारी असते. काही फसतात काही एकदम मस्त होतात. तर आज च्या थीम मध्ये पहिली रेसिपी आपण करणार आहे पनीर माखनी पिझ्झा ची. पिझ्झा हा सर्वांचा लाडका नाही का? तर यात मी माखनी सॉस करून फ्युजन रेसिपी तयार केली आहे. खूप छान माझ्या घरी सर्वांना खूप आवडली .. तुही सुद्धा नक्की करा. Monal Bhoyar -
पिझ्झा मोमोज (pizza momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरपिझ्झा आणि मोमोज हे आज काल कोणाला आवडत नाही असे नाही.. पण त्याला थोडा आकर्षक आणि पौषटिक बनवायचे म्हणून हे प्रयोग. Radhika Joshi -
-
हेल्दी चीली व्हेज चीझ पिझ्झा (chilli veg pizza recipe in marathi)
#Noovenbaking#Cooksnap#Nehashahaनेहा शाहा मॅडम यांनी शिकवलेला गव्हाचा पिझ्झा आणि तो पण नो ओव्हन बेकिंग ..अतिशय सुंदर हा पिझ्झा झालेला आहे...कधी विचार केला नव्हता की गव्हाच्या पिठापासून विदाऊट इस्ट इतका चांगला पिझ्झा बेस् होऊ शकतो,,,आणि खूप क्रंची आणि टेस्टी हा पिझ्झा होतो...आणि कधी वाटले नव्हते गव्हाच्या पिठाचा बेस इतका छान होईल..मैदा खान हे आरोग्याला चांगलं नाही त्यामुळे नेहमी पिझ्झा खाणे पण आरोग्याला चांगले नव्हते..पण आता आपण नेहमी पिझ्झा खाऊ शकतो शकतो,,खूप खूप धन्यवाद नेहा मॅडम, अंकिता मॅडम, आणि पूर्ण कूक पॅड टीम,,🙏😍तुमच्यामुळे हे शक्य झाले... Sonal Isal Kolhe -
मशरूम पनीर पीझ्झा (Mushroom Paneer Pizza Recipe In Marathi)
#BWR#असा पिझ्झा करून बघा चांगला लागतो. Hema Wane -
डाळिंब पिझ्झा (dadim pizza recipe in marathi)
पिझ्झा माझा सर्वात आवडीचा पदार्थ आहे. आणि त्यात डाळिंब मला खूप आवडतो.म्हणून मी आज पिझ्झा मध्ये डाळिंब टाकला आहे.त्यामुळे पिझ्झा खूपच सुंदर झालाय.तुम्ही हि करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15705513
टिप्पण्या (5)