अननस चा मोरांबा (ananas cha muramba recipe in marathi)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969

अननस चा मोरांबा (ananas cha muramba recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 लोक
  1. 1/2अननस
  2. 1/2 वाटी साखर
  3. वेलची
  4. लिंबाचा रस

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    अननस बाजारातून चिरुन आणला त्याच्या फोडी करुन त्यात साखर घालुन थोड्यावेळ राहुन दिले

  2. 2

    किमान 1 तासाने मी मंद गैस वर शिजायला ठेवले. साखरेचा पाक झल्यावर मी त्यात वेलची अणि 1/2 लिंबाचा रस टाकला. अणि गैस बंद करुन थंड हौ दिले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
रोजी

Similar Recipes