संत्र्याचा मोरांबा (santracha muramba recipe in marathi)

Janhavi Pingale @janhavi1969
संत्र्याचा मोरांबा (santracha muramba recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
संत्र घेउन त्याची साल काढली.मग त्याचा पाकळ्यां मोकळ्या करुन त्याचा गर काढून घेतला
- 2
मग गर मोजून घेतला साधारण 11/4 वाटी गर निघला.त्याच वातीच्या मपने मी एक वाटी साखर घातली अणि बाजुला थोड्यावेळ ठेवले.अणि कढेइ घेउन त्यात संत्र्याचा रस थोडा आतेस्तोवर व 1 तरी पाक होईस्तोवर ठेवले. त्यात मी तिखट मीठ अणि वेलची मिक्स करुन गैस बंद केला
- 3
थंड झल्यावर खुप छान सुन्दर रंग येतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मावा मलाई आईस्क्रीम (mawa malai ice cream recipe in marathi)
ऊन्हाळ्यामध्ये थंड सर्वांनाच खावेसे वाटते आणि दाहकता कमी करण्यासाठी उत्तम व सर्वांनाच आवडेल असे "मावा मलाई आईस्क्रीम"...#icr Shilpa Pankaj Desai -
-
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#बुधवार#फळे कशीही खा प्रकृती साठी किती महत्त्वाची आहेत ना.सॅलड खा,नुसती खा,मिक्स खा पण खाणे महत्त्वाचे. Hema Wane -
-
ऑरेंज / संत्र बर्फी (orange barfi recipe in marathi)
#बर्फी#संत्र#Orange#संत्री Sampada Shrungarpure -
इन्स्टट खरवस (नो मिल्क मेड नो मावा) (instant kharwas recipe in marathi)
#इन्स्टटखरवस Jyoti Chandratre -
-
सफरचंद मोरंबा (safarchand muramba recipe in marathi)
#nrr# नवरात्री उत्सव चॅलेंज रेसिपी# सफरचंद मोरंबाही रेसिपी माझी खास रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
संत्र्याचा ज्युसी हलवा (Orange Juice Halwa Recipe In Marathi)
#CookpadTurns6 भारती संतोष किणी Bharati Kini -
चटपटा स्विटकाॅर्न (chatpata sweet corn recipe in marathi)
#cooksnapदिप्ती ची रेसिपी बनवून पाहीली.सध्यांकाळी चहाच्या वेळी काहीतरी खायला घ्यावे मग काॅर्न का नाही चला तर मग झटपट बनवूयात चटपटा काॅर्न. Supriya Devkar -
मॅक स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो कुठल्याही ही वस्तूचे पदार्थाचे किंवा व्यक्ती चे नामकरण करायचे म्हटले की खूप अवघड.. आत्ता ह्या स्मूदी ला नाव काय द्यायचे तो लस्सिचा घट्ट मित्र... मग असेच काही चमत्कारीकच नाव दिले.. मॅक... थाम्ब थाम्ब हे कुण्या व्यक्तीचे नाव नाही तर हे फळांचे पहिले अक्षर घेउन कलेला प्रयोग.... मँगो, ऐप्पल, कोकोनट असे हे मॅक... आले तर लक्षात... चला मग कृती कडे वळू या.. Devyani Pande -
-
मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#cooksnap @Bhagyashree Lele@मी भाग्यश्री ताईंची मोतीचुर लाडू रेसिपी करून पाहिली, इतकी छान झाली की कोणी हे बुंदी न पाडता केलेले मोतीचुर लाडू आहेत ते ओळखलेही नाही. धन्यवाद ताई! Deepa Gad -
फ्रूटस सॅलाड/ Spicy tangy Sweet (fruit salad recipe in marathi)
#sp सॅलड प्लॅनर फ्रूटस सॅलाड Spicy tangy Sweet fruit salad Fruit salad वेगवेगळी फळं वापरून करतात. कधी कधी Fruit salad liquid स्वरूपात सर्व्ह करतात एकतर फळांचे ज्यूस/दुसरे काही सिरप/ड्रेसिंग either their own juices or a syrup. Rajashri Deodhar -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap 25 जुलाई रोजी दाखवलेली ही रेसिपी मी श्रावण सोमवारी काही गोड करावे म्हणून करुन पाहिली.. रंगीत पदार्थ अणि गोड अशी डोळ्यांना व जिभेला उत्तम मेजवानी ठरली... धन्यवाद सुप्रिया.. 😊 Devyani Pande -
बेला चा मुरांबा (bel muramba recipe in marathi)
अक्षय कुमार चा मिशन मंगल चित्रपटातील एक डायलॉग जो गृहिणींना ऊद्देशून म्हटले आहे " औरोतो का लॉजिक ही अलग होता है, रात का खाना अगर बच जाये तो सुभह तडका मारकर नाश्ते मे दे दो व्हाय वेस्ट.. तुम ओरोतोको रॉकेट सायन्स और होम सायन्स मे कोई फरक नही दिखात " खरच आपण सगळेच कुठल्या तरी पाककलेत तरबेज असतो.. त्यातील एक कला म्हणजे एका भाजी कुठलीही असेना त्याचे किमान तीन चार प्रकार तर येतातच.. तसेच मी पण केले एक बेल फळ प्रकार दोन सरबत जे आधिच दखवले आता त्याचाच दुसरा प्रकार... मुरांबा... Devyani Pande -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#ड्रेडींग रेसिपी#कमी वस्तूत होते दुध, साखर एवढे बस अगदी वाटले तर वेलची घाला पण वेळ जास्त लागतो साधारण 1ते 1.15 तास लागतो.पण खुपच छान होतो तुम्ही नक्की करून बघा . Hema Wane -
आवळा मुरांबा (amla muramba recipe in marathi)
#GA4 #week11 #post2 #cooksnapगोल्डन एप्रन 4 - आठवडा 11 क्रॉसवर्ड कोडे 11 चे कीवर्ड AMLAमी कुकपॅड लेखक जसमीन मोट्टा (Jasmin Motta) यांची मूळ रेसिपी Awla Murabba/ Gooseberry sweet pickle वरुन ही कृती पुन्हा तयार केली आणि ती बनविली.लहानपणी घरात आईने कच्च्या कैरीच्या मुरांबा बनवलेली आठवण पुन्हा ताजी झाली.आवळा मुरांबा खूपच स्वादिष्ट झाले. घरात ही सर्वांना आवडले👌👌. Jasmin ji रेसिपी share केल्याबद्दल धन्यवाद 🙏. आवळ्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. आवळ्याची आबंट तुरट चव तुम्हालाही आवडत असल्यास यापासून तयार केलेल्या आवळा कँडी, मुरांबा, आवळ्याची चटणी अशा पदार्थांचे सेवन करू शकता. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास आवळ्याचा मुरांबा, आवळ्याचे चूर्ण किंवा कच्च्या स्वरुपात आवळ्याचे सेवन करावे. Pranjal Kotkar -
-
करवंदाचा मुरब्बा (karwandacha muramba recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विककरवंद हे सिजनेबल फ्रूट आहे. म्हणजेच ते आपल्याला केवळ पावसाळ्यातच मिळतात. मग अशा सिजनेबल फ्रुट्सचा वर्षभर आस्वाद घेण्यासाठी नक्कीच काही ना काही तरी करायला हवं ना ? ज्याप्रमाणे आपण आंब्याचा मुरब्बा,लोणचं टाकून वर्षभर आस्वाद घेत असतो. त्याप्रमाणेच करवंदाच लोणचं , मुरब्बा करून सुद्धा आपण वर्षभर टिकवून त्याचा आस्वाद घेऊ शकतो आणि मेन म्हणजे हा मुरब्बा उपवासाला सुद्धा चालतो. आणि म्हणूनच करवंदाच्या मुरब्ब्याची गणना सुद्धा सात्विक रेसिपी मध्ये नक्कीच होणार ना !!.... आणि हो जे सिजनेबल फ्रुट्स असतात ना ते नक्की खायला हवेत. जसे की करवंद हार्ट पेशंट साठी खूप फायदेमंद असतात. करवंदाचे लोणचे पण करतात पण मला मुरब्बा फार आवडतो त्यामुळे मी तिखट,आंबट,गोड वर्षभर टिकणारा आणि मला वर्षभर त्याचा आस्वाद घेता येईल असा करवंदाचा मुरब्बा केलेला आहे तर चला मग मैत्रिणींनो बघुयात करवंदाचा मुरब्बा कसा केला तो....😊 Shweta Amle -
ऑरेंज खवा बर्फी (orange khava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी आणी बर्फीऑरेंज म्हटले की नागपूर ची आठवण येतेच,संपूर्ण जगात नागपूरी संञा प्रसिद्ध आहेत.आंबट,गोड चव असणाऱ्या या संञ्याप्रमाणेच नागपूरी संस्कृती मधाळ व गोड आहे.पश्चिम विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर चे संञ्यांपासून बरेच पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातच खास फक्त नागपूरची संञा बर्फी म्हटली की लगेच तोंडाला पाणी येते व कोणताही ऋतू असो संञा खाण्याची ईच्छा जागृत होते.बर्फी हा शब्दच मुळात गोड व मधुरता आणतो.मुळचा पर्शियन असलेला बर्फ या शब्दापासून तयार झालेला बर्फी शब्द आज मिठाई प्रकारात अगदी उच्च स्थान ग्रहण करून आहे. वर्षातील काही महिनेच उपलब्ध असणारे हे ऑरेंजेस ईतर महिन्यात मिळतच नाहीत म्हणून काय आपली संञा बर्फी खाण्याची हौस पुर्ण करायची नाही का?? तर आता तसे होणार नाही कारण मी खास आपल्यासाठी कोणत्याही ऋतूत करता येणारी व अस्सल नागपूरी संञ्यांचीच चव असणारी ऑरेंज बर्फी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे.तर मग चला तय्यार व्हा रसाळ व मधाळ ऑरेंज बर्फी चाखायला....... Devyani Pande -
स्ट्रॉबेरी फ्रेश ज्यूस (Strawberry Fresh Juice Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
संत्र आणि गाजर चा रस (santra ani gajar cha ras recipe in marathi)
#GA4#week26#Orange (संत्र) Swati Ghanawat -
कुकर मधील इन्स्टंट कैरी मोरंबा (kairi muramba recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर म्हणजे एक प्रकारचे वरदान हे अगदी बरोबर आहे. अनेक गोष्टी आपण प्रेशर कुकर मध्ये दररोज तयार करतो. सध्या आंब्याचा सीझन असल्याने मार्केटमध्ये भरपूर कैऱ्या आलेले आहेत. उन्हाळ्यात लोणचे व मुरंबा सर्वजणी करतात.नेहमी मुरंबा हा गॅस वर आपण तयार करतो. परंतु आज-काल गृहिणींना वेळ नसतो. त्यामुळे मी येथे कुकर मधील इन्स्टंट कैरी मुरंबा तयार केला आहे. करायला सोपा... हलवत राहायचं नाही, बिघडायची भीती नाही. असा हा मुरंबा कुकर मध्ये तयार केला . चवीष्ट, आंबट गोड, केशरवेलची युक्त रसरशीत मुरंब्यांची चव जिभेवर रेंगाळत राहते . पुरी, थेपला, ब्रेड, पोळी बरोबर खुपच यम्मी लागते .. पाहूयात तर.. कसे बनवायचे ते ... Mangal Shah -
उपवास एप्पल जिलेबी (upwasachi apple jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणी जिलेबीआपल्याला जिलेबी म्हटले की काही निवडक जिलेबी डोळ्या समोर येतात. आत्ता काही माझ्या मैत्रिणी ज्यांना माझ्या सारखीच काहितरी वेगळे करायचे असते त्या मग जोमानी कामाला लागतात आणी आपल्या पाक कौशल्यातून काही तरी नवीन घेउन येतात. तसेच आज मी ही माझे पाक कौशल्य वापरून ही एक नवीन जिलेबी ची रेसिपी घेउन आली.. नक्की करुन पहा.. Devyani Pande -
इम्मुनिटी बूस्टर POL ड्रिंक (immunity booster drink recipe in marathi)
#Immunityया कोरोना मध्ये आपली इम्युनिटी कशी वाढेल याकडे प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. कोणी आहारातुन.. तर कोणी काढा घेऊन, तर कोणी हेल्दी ड्रिंक घेऊन...म्हणून मग मीही एक ड्रिंक इम्युनिटी वाढवण्यासाठी तयार केले आहे आणि ते म्हणजे.. *इम्मुनिटी बूस्टर POL*...आता तुम्ही म्हणाल की POL म्हणजे काय.. काही नाही हो... P म्हणजे प्रोमोग्रेनेट.. O म्हणजे ऑरेंज आणि L म्हणजे लाईम या नैसर्गिक रित्या मिळणाऱ्या फळांपासून डायट मध्ये समावेश करून मी हे ड्रिंक तयार केले आहे...डाळिंबाचे सेवन करण्यासाठी तसेही विशेष हंगामा ची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. कारण बाजारामध्ये हे फळ वर्षभर उपलब्ध असते. तसेच डाळिंबामध्ये अॅन्टीआक्सिडेंट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, सेलेनियम, विटामिन्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनीज आणि फॅटी ऍसिड यासारख्या गुणधर्माचा साठा आहे. तसेच डाळिंब खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. डाळींबाचे नियमित सेवन रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मोलाची मदत करते...सध्या कोरोनाविषाणू पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अशा परिस्थितीत दररोज किमान एक डाळिंब खाणे लाभाचे ठरते. तसेच संत्रा मध्ये देखील विटामिन सी चे प्रमाण पुरेसे असते. थकलेल्या, अशक्त, निरुत्साही, उन्हातून दमून आलेल्या व्यक्तीस तसेच आजारी रुग्णास संत्ररस हा अमृतासमान कार्य करतो. संत्रा रस प्यायल्याने, त्याच्या शीतल व मधुर गुणाने त्या व्यक्तीस शक्ती लाभल्याचा आनंद मिळतो..लिंबू मुळे सुद्धा आता रोगप्रतिकारशक्ती चे नियमन करण्यास मदत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबा मध्ये भरपूर प्रमाणात "सी" जीवनसत्व असतात. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते... चला तर मग करूया ..💃 💕 Vasudha Gudhe -
मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#अंगारकी_चतुर्थी #माझा_बाप्पा🙏#माझा_नैवेद्य_मोतीचूर_लाडूवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ गणपती बाप्पा गुणाधीश सर्व गुणांचा ईश आहे,सिद्धी, बुद्धीची देवता आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी व्रतांमध्ये सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीस अंगारक चतुर्थी असे म्हटले जाते. याला अंगारिका किंवा अंगारकी संकष्ट चतुर्थी असेही म्हणण्याचा प्रघात आहे. अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. श्री गणपतीचे पृथ्वीमाणेच मंगळावरसुद्धा आधिपत्य आहे. श्री गणपती आणि मंगळ यांचा रंगही एकच आहे. अंगारकीला गणेशाची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात, तसेच मंगळाकडून येणारी गणेश स्पंदनेही पृथ्वीवर येतात. यामुळे चंद्राकडून येणार्या लहरी जास्त प्रमाणात नष्ट होतात; म्हणूनच अंगारिका विनायकी आणि अंगारिका संकष्टी यांचे फळ वर्षभर केलेल्या अनुक्रमे विनायकी अन् संकष्टी यांच्याइतके आहे.ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे *२१संकष्टी* केल्याची फलप्राप्ती होते असे वेदवचन आहे. आज मी माझ्या लाडक्या बाप्पाला नैवेद्यासाठी पहिल्यांदाच मोतीचूर लाडू केले.. आणि बाप्पाच्या कृपेने अतिशय अप्रतिम झालेत लाडू..बोला *गणपती बाप्पा मोरया* Bhagyashree Lele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15747038
टिप्पण्या (4)