मटार उसळ (matar usal recipe in marathi)

kavita arekar @kav1980
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उकळत्या पाण्यामध्ये मटार बोटचेपे शिजवून घ्यावे. म्हणजे शिजण्याचा वेळ वाचतो
- 2
मग कढई मध्ये तेल घालून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करा आणि मग टोमॅटो फोडी घालून परतून घ्या तसेच बटाटा पण घालून झाकण ठेवून शिजवून घ्या
- 3
मग त्यात वाफवलेले मटार चे दाणे घालून छान मिक्स करा. त्यात तिखट, मीठ, गुळ, सगळे मसाले आणि खोबरे घालून पाणी घाला आणि उसळ उकळू द्या. मटार उसळ तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मटार उसळ अनेक प्रकारे बनवली जाते.माझ्या घरी आम्सही र्वांची आवडती ,वाटणातील मटार उसळ खूप आवडते .पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 हिवाळ्यात मटार छान मिळतात. त्यामुळे आज उसळीचा बेत केला. Prachi Phadke Puranik -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजविंटर स्पेशल म्हंटले की मटार आलेच कारण हिवाळ्यात मटार खूप प्रमाणात मिळतात हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे तेव्हा आपण मटारचे विवीध प्रकार करतोथंडीचा मोसम सुरू झाला की हिरवेगार, टपोऱ्या दाण्यांचा मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. मटारमध्ये लोह, जस्त, मॅगनीज मोठ्या प्रमाणात असतं. म्हणून थंडीत जेवणात मटारचा समावेश आवर्जून करावा खरंतर मटार खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतातमटार ची उसळ अगदी सोप्या पद्धतीने व झटपट होणारी आहे तर बघुया Sapna Sawaji -
-
झणझणीत मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या मोसमात हिरवागार मटार मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. निरनिराळे मटाराचे पदार्थ घरोघरी केले जातात. आज घेऊन आले आहे मटारची एक सोप्पी रेसिपी. नक्की करून पहा... Shital Muranjan -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटार उसळ साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीतील ताजे मटार व त्याची होणारी चविष्ट व पौष्टिक उसळ म्हणजे पर्वणीच.विशेष ह्यात कांदा लसूण न घालताही सुंदर होते व उपास सोडतानाही व नैवेद्य दाखवताना खुप छवन लागते Charusheela Prabhu -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#Eb6#E5 #मटार#मटारउसळहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात भरपूर प्रमाणात मटार वेगवेगळ्या प्रकारातून आहारातून खाता येते त्यातलाच हा एक प्रकार मटार उसळ ही गुजराती पद्धतीची मटार उसळ आहे ही खायला खूप छान चविष्ट लागते अशीच प्लेटमध्ये घेऊन वरती शेव गार्निशिंग करूनही खाता येते भाताबरोबर, पोळीबरोबर ही उसळ खूप छान लागते हिवाळ्यात दोन-तीनदा तरी ही उसळ तयार होतेचरेसिपी तून नक्कीच बघा अगदी सरळ आणि साध्या पद्धतीची मटार उसळ Chetana Bhojak -
-
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#मटार उसळ😋😋😋 Madhuri Watekar -
-
-
-
-
-
-
मटार उसळ-ब्रेड (matar usal bread recipe in marathi)
#EB6 #W6साधारणपणे गणपती बसण्याच्या आसपास बाजारात मटार दिसू लागतात.थोडे महाग असतात.पण जसजशी थंडी वाढू लागते तसे मटार भरपूर प्रमाणात मिळू लागतात.स्वस्तही होतात.कशामध्येही सामावून जाणारे मटार म्हणजे प्रथिनांचा खजिनाच आहे.खरंच...परमेश्वराने किती सुंदर निसर्ग निर्माण केला आहे!प्रत्येक भाजीचे सौंदर्य निराळे...मटाराच्या शेंगेच्या आतले अगदी दाटीवाटीने एका ओळीत बसलेले हिरवेगार दाणे पाहून मन अगदी हरखून जाते!किती सुंदर दिसतात...जणू एक माळच!मटाराचे पीक सगळ्या भारतभर घेतले जाते,तरीही आमच्या पुण्याजवळच्या सासवड मटाराची चव काही औरच!अगदी दाणे मोठे आणि तरीही गोड.हल्ली फ्रोझन मटार तर वर्षभर मिळतात पण या ताज्या,कोवळ्या,कोणतीही प्रक्रिया न केलेले मटाराची उसळ पौष्टिक आणि स्वादिष्ट सुद्धा!अशाच मस्त मटाराची चटकदार,झणझणीत उसळ आणि लोणी लावून भाजलेला ब्रेड...सोबत मस्त थंडी....वाह!अगदी सुखाची परिसीमाच😋😊 Sushama Y. Kulkarni -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6मस्त गुलाबी थंडी चालू आहे .आणि मार्केटमध्ये जागोजागी हिरव्या वाटाण्याची अवाक पाहायला मिळते. या हिरव्या ताज्या मटर पासून कितीतरी पदार्थ आणि कितीतरी पदार्थांमध्ये याचा वापर आपण करत असतो. त्यापासून कितीतरी रेसिपीज तयार करत असतो.. यापैकीच एक म्हणजे *मटारची उसळ* "नाव एक चवी अनेक" या म्हणीप्रमाणे ही उसळ करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असेल, किंबहुना असते. पण मी आज खास माझ्या पद्धतीची *मटारची उसळ* ची रेसिपी तूमच्या सोबत शेयर करत आहे... तेव्हा चला तर मग करुया मटारची उसळ.. 💃 💕 Vasudha Gudhe -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#मटार_उसळ हिवाळ्यात बाजारात सर्वत्र ताजा ताजा हिरवा मटार दाखल होतो..आपण सगळे त्या हिरव्या राशींच्या मोहात नकळत पडतोच हे काही नव्याने सांगायला नको..😀 आणि हिरवा मटार आपल्या स्वयंपाकघरात दिमाखात पावले टाकत विराजमान होतो...आणि मग सुरु होतो मटार महोत्सव.. एक से एक भारी ,खमंग मटार रेसिपीज शिजून आपल्या ताटात समोर येतात तेव्हां..वाह..क्या बात है..😋 असं म्हणत आपण त्यावर अगदी तुटून पडतो..😀काय करणार खाण्यासाठी जन्म आपुला हे ब्रीदच आहे आपलं...😂 याच मटार महोत्सवातील बिना कांदा लसणाची मटार उसळ म्हणजे माझ्यासाठी एक खमंग चविष्ट celebration च जणू...🤩जास्त तामझाम करावा लागत नाही या चवदार मटार उसळीला..चला तर मग सुरु करुया या मटार महोत्सवाच्या खमंग celebration ला..😋 Bhagyashree Lele -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6विंटर स्पेशल रेसिपीज Ebook चॅलेंज Manisha Satish Dubal -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6 #W6थंडीच्या दिवसांमध्ये मंडई मध्ये जेव्हा कोवळ्या लुसलुशीत मटार चे ढीग दिसू लागतात तेव्हा त्या मटार चे काय प्रकार करावे असे होऊन जाते. मटार उसळ हा करायला खूपच सोपा पौष्टिक आणि पोटभरीचा मेनू करून बघायला काहीच हरकत नाही .चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#seasonalfood#seasonalvegetable#matar#Greenpeaceहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात ते खायलाही गोड लागतात या मटारपासून उसळ ही नक्कीच तयार केली जाते तर मी तयार केलेली मटार उसळ ची रेसिपी देत आहे खूप छान लागते हे मटार उसळ खायलानक्की तयार केलीच पाहिजे. Chetana Bhojak -
-
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीWeek-6#EB6हिवाळा आला की मार्कट मध्ये मटार शेंगा भरपुर प्रमाणात येतात .गावरानीमटार आणी कॅप्सुल मटार शेंगा या थोड्या गोडसर कोवळे दाणे असतात. चविला छान असतात. Suchita Ingole Lavhale -
हिरव्या वाटणाची मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#EB6#W6#मटार उसळआज काहीतरी वेगळी मटार उसळ बनवायचं मनात आलं, म्हटलं आपण हिरवी चटणी करतो तसंच वाटण करून मटार उसळ बनवू. आणि खरंच एक वेगळीच चव आली मटार उसळीला. घरी तर सर्वांना आवडली. Deepa Gad -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15835300
टिप्पण्या (2)