रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)

#SSR
उन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी सारखे पदार्थ प्यायलाच हवेत. दाह कमी करण्यापासून वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही हे फायदेशीर आहे.
पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावी, यामुळं लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्यानं यात फॅट आणि कॅलरीजही जास्त असतात. लस्सी मीठ घालूनही बनवता येते. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळं कॅलरीजचं प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सीही मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात. लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्यानं पोटाचे त्रास थांबतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते.
पाहूयात अशीच एक रिफ्रेशिंग लस्सी...😋😋
रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
#SSR
उन्हाळ्याच्या दिवसात ताक किंवा लस्सी सारखे पदार्थ प्यायलाच हवेत. दाह कमी करण्यापासून वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही हे फायदेशीर आहे.
पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावी, यामुळं लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्यानं यात फॅट आणि कॅलरीजही जास्त असतात. लस्सी मीठ घालूनही बनवता येते. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळं कॅलरीजचं प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सीही मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात. लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्यानं पोटाचे त्रास थांबतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते.
पाहूयात अशीच एक रिफ्रेशिंग लस्सी...😋😋
कुकिंग सूचना
- 1
मिक्सरच्या भांड्यात दही काढून घ्या.
- 2
नंतर त्यात दूध, रोझ सिरप घाला.
- 3
नंतर त्यात पिठीसाखर, रोझ पेटल्स घाला.
- 4
बर्फाचे खडे घालून छान ब्लेंड करून घ्या.
- 5
स्वादिष्ट रोझ लस्सी तयार वरून पिस्त्याचे काप घालून सर्व्ह करा.
Similar Recipes
-
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3 #week17 #Ingredient- Roseसध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेडगळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋 Anjali Muley Panse -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#cooksnap# आज मी Anjali Muley Panse यांची रोझ लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. खरच खूप छान झाली आहे लस्सी..रोझ फ्लेवर खूप छान लागतो लस्सी चा...thanks.. Varsha Ingole Bele -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3#week15#keyword:-lassiउन्हाळ्यात थंडगार लस्सी प्यायल्यावर खूप छान वाटते, आणि ती रोझ लस्सी असेल तर आहाहा...!सुंदर सजवलेला लस्सीचा ग्लास बघून अहो खूश झाले, कौतुक केलं!!आणि.... म्हणता म्हणता ग्लास रिकामा झाला की हो...! Priyanka Sudesh -
-
क्रिमी लस्सी (creamy lassi recipe in marathi)
#HLRशरीर स्वास्थ्य ठेवण्यासाठी लस्सी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. लस्सी प्यायल्यानं शरीराला थंडावा मिळतो.लस्सी ही सर्व पेयामधील सर्वात आवडतं पेय..😊😋😋 Deepti Padiyar -
ठंडी ठंडी शाही केसरिया ठंडाई (kesariya thandai recipe in marathi)
#hrहोळी म्हणजे उत्साहाचा, रंगाचा आणि स्वाद घेण्याचा सण.💚💙💜💛🧡❤️ होळीच्या दिवशी होळी खेळल्यावर थंडाई पिण्याची मजा काही वेगळीच असते...😋😋पाहूयात केसर थंडाईची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
पंजाब ची फेमस चॉकलेट लस्सी (chocolate lassi recipe in marathi)
#पश्चिम #पंजाब पंजाबमध्ये लस्सी हा प्रकार खूप आवडीने पितात आणि पंजाबी लोकांची ओळख लस्सी ने होत असते आणि ती आज मी बनवली आहे ,तुम्ही पण ट्राय करून बघा Gital Haria -
रिफ्रेश लस्सी (refresh lassi recipe in marathi)
#उत्तर भारत#पंजाब#रिफ्रेश लस्सी# फ्रेश फ्रुट लस्सी Anita Desai -
शाही बीटरूट लस्सी (beetroot lassi recipe in marathi)
#GA4 week1 Punjabi Yogurtपंजाबी लोकांचे लस्सी हे एक पारंपरिक पेय आहे आणि त्यांचे शाकाहारी जेवण हे लस्सी शिवाय अपूर्णचं म्हणता येईल. गोल्डन एप्रोन 4 च्या पझलमधील पंजाबी आणि योगर्ट ह्या दोन किवर्ड्स पासून बनविलेली रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे. चलातर मग एक नवीन प्रकारची लस्सी शिकूया....... सरिता बुरडे -
थंडगार लस्सी (Lassi Recipe In Marathi)
गरमीवर मात करण्यासाठी घरगुती पदार्थांपासून तयार करा साधी सोपी थंडगार लस्सी! Pragati Hakim -
होळी स्पेशल मोहाब्बत का शरबत (Mohabbat ka sharbat recipe in marathi)
#HSRमोहाब्बत का शरबत एक कुलिंग आणि रिफ्रेशिंग ड्रिंक..😊दिल्ली मधील हे स्ट्रीट स्टाईल ड्रिंक मनाला खूप ताजेतवाने करते. कलिंगड ,रोझ सिरप यापासून बनवलेले हे हेल्दी ड्रिंक सर्वांनाच आवडेल. खूप साहित्यात झटपट तयार होते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
शाही गुलकंद लस्सी (shahi kulkand lassi recipe in marathi)
#cooksnap # Ankita Khangar शाही गुलकंद लस्सी...अफलातून टेस्ट...मी यात काही एडिशन केले आहे. आणि रोझ इसेन्स नसल्यामुळे रूह अफजा वापरले आहे. थॅन्क्स अंकिता.. Varsha Ingole Bele -
बीट कूल लस्सी (beet cool lassi recipe in marathi)
#jdr उन्हाळ्याच्या दिवसात लस्सी आपण करतोच पण जर त्याच्यात बीटरूट घातला तर ती शरीरासाठी चांगली होते कारण बीटरूट मध्ये हिमोग्लोबिन वाढवणारे तत्व असतात प्राकृतिक असा गुलाबी रंग पण येतो आणि खूप आकर्षक दिसते R.s. Ashwini -
चिकू चोको व्हॅनिला मिल्कशेक (Chikoo choco vanilla milkshake recipe in marathi)
#EB16#W16#चिकूमिल्कशेकउन्हाळ्याच्या दिवसात असं थंडगार चिकू चोको मिल्कशेक कुणाला नाही आवडणार...😊चिकू सोबतच दूध ,चाॅकलेट आणि सर्वांची आवडती व्हॅनिला आईस्क्रिम याचं जबरदस्त काॅम्बीनेशन..आहाहा..😋😋😋चला तर मग पाहूयात ही झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
रोझ कोकोनट बर्फी (Rose Coconut Barfi Recipe In Marathi)
#रेसिपीबुक #week8. नारळी पौर्णिमा रेसिपीज.. श्रावण महिना हा तर नेहमीच उत्साहाने,चैतन्याने भारलेला असा वाटतो ना आपल्या सगळ्यांनाच..रिमझिम श्रावण सरी हलके हलके बरसत असतात..सृष्टी हिरवाईचा शालू ल्यायली असते..सगळीकडे वातावरण कसं आल्हाददायी असतं.. निसर्ग दोन्ही हातांनी आपल्याला भरभरुन दान देत असतो नेत्रसुखद हिरवाईचं..त्यात व्रतवैकल्ये,सणवार,सत्यनारायण पूजा, लघुरुद्र,उपासतापास,सगळंच कसं प्रफुल्लित करणारं..आता हेच बघा नं आज नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन हे सण साजरे करतोय आपण..काल आपण मैत्रीदिन साजरा केला.जिवलग मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यात मनाला सदाबहार, चिरतरुण, टवटवीत ठेवणारा दिवस..मला तर हा दिवस सणापेक्षा कमी नाही वाटत..हा दिवस बहुतेक श्रावणा सारख्या टवटवीत महिन्यातच येतो..कसे कुठले ॠणानुबंधनकळत गुंफती शब्दबंधआणि हळुवार उमलतीमैत्रीचे हे रेशीम बंध..इथेच क्षणभर लटके रुसवेक्षणात आसू अन् क्षणात हसूइथे न लागे शब्दांचा आधारअबोल मन हे उलगडते अलवारवयाचे ही इथे बंधन नाहीआहे चिरतरूण सदाबहार..सुखदुःखाची,तरलतेचीआणि अथांग विश्वासाचीजगण्याचा ही श्वास च ठरलीमैत्री कृष्णसुदाम्याचीअन् राधेकृष्णाची...© भाग्यश्री लेलेम्हणूनच मैत्रीदिनाचे आणि रक्षाबंधनाचे निमित्त साधून मी रोझ कोकोनट बर्फी केलीये...पाहू या ही मधुराज रेसिपीजच्या मधुरा यांची रेसिपी 😋😋 Bhagyashree Lele -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
माझ्या मुलाला मँगो लस्सी खूप आवडते. #मँगो लस्सी Vrunda Shende -
-
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#cooksnap # मँगो लस्सी #आम्रपाली येरेकर # आम्रपाली यांची मँगो लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाली आहे मँगो लस्सी! थँक्स.. Varsha Ingole Bele -
गुलकंद रोझ मिल्कशेक (Gulkand Rose Milk Shake Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज गुलकंद रोझ मिल्कशेक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रोझ बर्फी (rose burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी रेसिपी रेसिपी- 1 मी घरी रोझ सिरप व डेसिकेटेड कोकोनट असल्याने त्याची बर्फी बनविली.खूप छान झाली. वेळ जास्त लागला नाही. Sujata Gengaje -
रोझ कुल्फी (rose kulfi recipe in marathi)
#goldenapron3 week22 keyword kulfiमाझ्या मुलीला आईस्क्रीम प्रचंड आवडते त्यामुळे आमच्या फ्रीजमधे कायम आईस्क्रीम नाहीतर कुल्फी असतेच.तर अशीच ती ला आवडते म्हणून बनवलेली ही रोझ कुल्फी. सुंदर गुलाबी रंग आणि क्रीमी कुल्फी बघीतली की लगेच 😋😋😋 Anjali Muley Panse -
-
मँगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला आवडणारी अजून एक रेसिपी म्हणजे मँगो लस्सी Charusheela Prabhu -
राम भंडार ची लस्सी (lassi recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#राम भंडार ची लस्सीमंडळी नागपूर मध्ये महाल भागात प्रसिद्ध असलेली राम भंडाराची लस्सी नाव घेतले की तोंडाला पाणी सुटते...भल्यामोठ्या पातेल्यामध्ये मलाई चे दही पाहता-पाहता कधी संपत कळत सुद्धा नाही सकाळपासून रात्रीपर्यंत लस्सी पिणार्यांची गर्दी असते..मेन बाजारपेठ असल्यामुळे लोक खरेदीला आले की या मस्त थंडगार लस्सी चा आस्वाद घेतात.. मी लहानपणापासून पहात आली आहे... आजही नागपूरला गेली की,आठवणीने राम भंडार ची लस्सी पिते अजूनही ती चव... कधीही न विसरणारी... चला तर मग पाहूया रेसिपी...... Shweta Khode Thengadi -
मैंगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
#SR उपवासासाठी तयार केलेली थंडगार मँगो लस्सी रेसिपी बघुया चला तर Chhaya Paradhi -
स्टॉबेरी हनी लस्सी (Strawberry honey lassi recipe in marathi)
#सिजन रेसिपी # स्टॉबेरी व दह्याची भन्नट लस्सी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ग्रीन ग्रेप मिंट कूलर (Green Grape Mint Cooler Recipe In Marathi)
#SSRथंडगार व मनाला तृप्ती देणारं हे रिफ्रेशिंग ग्रीन ग्रेप मिंट कूलर ...😋😋उन्हाळ्याच्या दिवसांत नक्की करून पाहा.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
More Recipes
टिप्पण्या