मँगोआईस्क्रीम (Mango Ice-Cream Recipe In Marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

मँगोआईस्क्रीम (Mango Ice-Cream Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/५ मिनिटे
  1. 3आंबे
  2. 1/2 कपव्हिप क्रिम
  3. 1/2 चमचाव्हेनिला इनस्सेंस
  4. टुटी फ्रुटी
  5. 1/4 कपपिठी साखर

कुकिंग सूचना

१/५ मिनिटे
  1. 1

    २ आंब्याचा पल काढून घ्या. आणि नंतर एका भांड्यात तो पल घेऊन त्यात २ कप व्हिपक्रिम, व्हेनिला इनस्सेस, पाव कप पिठी साखर आता हे सर्व मिश्रण ग्राईंन्ड करून फ्लफी करून घ्या..

  2. 2

    आता एका आंब्याच्या बारीक तूकडे करून घ्या. आता ते सर्व मिश्रण एका रिकाम्या डब्यात ओतून घ्या. आता त्यावर छोटे तूकडे घालून घ्या. आता ते फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ८ तास ठेवा....८ तासांनी ice-cream तयार आहे....

  3. 3

    तयार आहे थंडगार मँगो ice-cream आता त्यावर टुटी फ्रुटी घालून सजावाट करा.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes