दुधी कोकोनट हलवा (Dudhi Coconut Halwa Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

दुधी कोकोनट हलवा (Dudhi Coconut Halwa Recipe In Marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1मध्यम आकाराचा दुधी
  2. 1नारळ
  3. 1 वाटीगूळ
  4. 1 वाटीसाखर
  5. पंधरा-वीस काजू बदाम
  6. 1/2 चमचावेलची पावडर
  7. 2 चमचेतूप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम दुधी स्वच्छ धूऊन किसून घ्यावा तसेच नारळ फोडून त्याच्या मागचा काळपटपणा काढून मिक्सरला लावून किस बनवून तयार करावा गॅसवर तसराळे ठेवून त्यात तूप घालावे व बदाम काजू थोडे तळून घ्यावे ते काढून त्यातच नारळाचा किस व दुधी घालून परतून घेणे.

  2. 2

    दुधी व नारळाचा कीस चांगला परतून झाल्यावर त्यात गुळ व साखर चांगले परतून घ्यावे त्यातील पाणी आटल्यानंतर वरून काजू बदाम ची जाडसर पेस्ट करून घालावी.

  3. 3

    सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes