ड्राय फ्रूट चिक्की (Dry Fruits Chikki Recipe In Marathi)

Poonam Joshi
Poonam Joshi @PoonamJoshi19
India

ड्राय फ्रूट चिक्की (Dry Fruits Chikki Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमबदाम
  2. 100 ग्रॅमकाजू
  3. 25 ग्रामपिस्ता
  4. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 200ग्राम साखर
  6. 1/4 कपपाणी
  7. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  8. केसर(optional)

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम 1कप बदाम, 1कप काजू, पिस्त्या चे तुकडे घ्या

  2. 2

    नंतर कढईत एक एक टीस्पून साजूक तूप, एक कप साखर आणि १/४ कप पाणी घ्या. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत व्यवस्थित ढवळत रहा, 5 मिनिट पर्यंत उकळा त्यानंतर साखर घट्ट होणार

  3. 3

    साखर चा पाक सर्व ड्रायफ्रुट्स ला व्यवस्थित चीपकला की लगेच तूप लावलेला ओट्यावर पसरवा व गरम असतानाच एकसारखे पातळ लाटून घ्या

  4. 4

    गरम असतानाच आकारात कापून घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poonam Joshi
Poonam Joshi @PoonamJoshi19
रोजी
India
Community Lead at Cookpad India. I love to cook for my friends and family.
पुढे वाचा

Similar Recipes