कुकिंग सूचना
- 1
१) सर्व साहित्य काढून घेणे.
- 2
२) रवा तुपामध्ये भाजून घेणे.
- 3
त्यामध्ये दूध टाका..व ऐक वाफ येऊ द्या.नंतर त्यामध्ये साखर टाका.
- 4
नंतर ड्राय फ्रूट टाकून घ्या.
- 5
तुम्हाला हवा तश्या आकारा चे साचे वापरून तुम्ही शिरा खायला द्या..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 1# रवा,खोबरे स्टीम लाडू#.दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने आणि ही माझी शंभरावी रेसिपी असल्यामुळे काहीं गोड म्हणून रव्याचे लाडू करत आहे.रव्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने करत आहे. बघुया कसा झालाय! rucha dachewar -
-
ड्राय फ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)
#GA4#week18#chikkiसकाळची सुरुवात जर ड्रायफ्रूट्स ने केली तर शरीरासाठी ते फार उपयुक्त असते. ताज्या फळांपेक्षा सुके मेवे अधिक पौष्टिक असतात. त्यात आवश्यक विटामिन व खनिजे असतात ते कित्येक आजारांवर रामबाण उपाय आहेत. डाएट मध्ये ड्रायफ्रूट्स चा मुख्य रोल आहे. एक मूठभर ड्रायफ्रूट खाण्याने आपल्याला भरपूर दिवसभर टिकणारी एनर्जी मिळते, वजन कमी करण्यास काजू फार फायदेमंद असतो तसेच काजूमुळे स्मरणशक्ती वाढते काजू आयरन, मॅग्नेशियम, झिंग चा उत्तम स्त्रोत आहे, त्यामध्ये कमी कॅलरीज असतात.पिस्ता सेवनाने अर्टरीज कडक न होता मुलायम राहतात व त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो तसेच त्यामध्ये विटॅमिन ई असते जे शरीरासाठी फार उपयुक्त आहे बदाम हा विटामिन ई चा स्त्रोत आहे व त्यामध्ये शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट भरपूर असतात, वजन कमी करण्यास मदत होते तसेच बदामामुळे आपली इम्युनिटी वाढते अख्रोट मुळे वजन कमी होते तसेच एंटीऑक्सीडेंट, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. Mangala Bhamburkar -
किवी- रवा बर्फी
#रवाया बर्फी मध्ये मी किवी फळाच्या आंबट गोड चवी बरोबर रवा घालून माव्या शिवाय बर्फी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.Pradnya Purandare
-
ऍप्रिकॉट रवा बर्फी
#रवा रव्याच्या वेगवेगळ्या बर्फी आपण नेहमीच करतो. परंतु ऍप्रिकॉट रवा बर्फी टेस्ट एकदम लाजवाब आहे पाहूया तर मग ऍप्रिकॉट रवा बर्फी. Sanhita Kand -
ड्राय फ्रूट चॉकलेट (dry fruit chocolate recipe in marathi)
#cookpadturns4#cookwithdryfruits Shamika Thasale -
रवा - खवा मोदक (rava khava modak recipe in marathi)
मोदकाचा एक वेगळा प्रकार , रव्याचे आवरण आणि रवा- खवा- नारळाचे सारण.एकदम खुशखुशीत . Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
रवा, गहूपीठ शिरा
#गुढी#शिराहा शिरा मी रवा व गहूपीठ घालून बनविला आहे. गहूपीठामुळे मस्त मऊ होतो, चवीलाही खुप छान लागतो. तुम्हीही करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. मी हा शिरा मायक्रोवेव्ह मध्ये केला आहे. तुम्ही गॅसवर करू शकता. Deepa Gad -
बिना पाकाचे रवा लाडू (bina pakache rava ladoo recipe in marathi)
#HLRरव्यात कार्बोहाइड्रेट अधिक असल्यामुळे शरीर ऊर्जावान राहतं. ब्रेकफास्टमध्ये रव्याने तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने दिवसभर एनर्जी राहते. रवा आहारात सामील केल्याने हृदय आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते. हे हाडं, मज्जातंतू आणि स्नायूंना निरोगी ठेवण्यास मदत करतं.चला तर पाहूयात हेल्दी रवा लाडूची रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
"गाजराचा शिरा" (Gajar Sheera Recipe In Marathi)
#HV हिवाळ्यात लालबूंद गाजरांचे ढीग बाजारात येतात... बघुन आपोआपच गाजराचे वेगवेगळे पदार्थ डोळ्यासमोर तरळतात आणि मग आपसूकच पावलं गाजर घेण्यासाठी वळतात.. आज मी गाजर शिरा बनवला आहे आणि चवीला अप्रतिम झाला आहे... लता धानापुने -
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र *3हे लाडू बनवताना पाक करावा लागत नाही.. हे झटपट होतात.हे मऊ असतात. मला माझ्या मैत्रिणीनी शिकवले. Shama Mangale -
-
शिरा
#goldenapron3#week14#keyword#sujiरवा अर्थात सुजी चा शिरा आपल्या घरी नेहमीच असतो ... पण माज्या लेकाला सत्यनारायण पूजे चा शीर च आवडतो। त्या साठी म्हणून मी कायम दुधा चा पंधरा शिरा करते। आणि हा खूप सॉफ्ट आणि चविष्ट बनतो। पण पूजे चा टेस्ट काही वेगळं च असतो। तरी सुद्धा जवळ पास तसा शिरा करण्या चा प्रयत्न असतो। Sarita Harpale -
-
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आपली सर्वांची लाडकी आणि प्रेझेंटेशन एक्स्पर्ट दीप्ती पडियार हीची रेसिपी कुकस्ण्प केली आहे. लाडू एकदम भारी झाले.माझ्या घरी सर्व ना खुप आवडले.Thank you Deepti. Deepali Bhat-Sohani -
-
-
आंबा रवा लाडू (aamba rawa ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 **आंबा पिकतो रस गळतोकोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो**.. फळांचा राजा आंबा.. सुमधुर रसाळ केशरी पिवळाधम्मक रंग..किती ते नयनसुखच..धुंद करणारा सुवास, जीभेवर रेंगाळणारा हवाहवासा स्वाद.. सर्वांच्या मनात व्यापलेला,सर्वसाक्षी असा राजा.. अनेक पदार्थ तुझे घट्ट सवंगडी..त्यांच्याशी तुझे सूत जुळते मग सोयरीक जुळवून आणतोस..त्यांना आपल्या पार्टीत वळवतोस आणि हो परत त्यांना स्वतःचाच रंग,रुप,स्वाद बहाल करतोस..छा जाते हो तुम..तू ही तू..तू ही तू..सतरंगी रे अशी तान घेत ..तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत एकरुप होतात सगळे पदार्थ तुझ्याबरोबर.. मार्च ते जून पर्यंत मुक्काम तुझा..या चार महिन्यात कितीतरी पदार्थ करवून घेतोस आमच्याकडून..काय करणार तू पडलास राजा आमचा..तुझे ऐकावंच लागतं ना..आणि एक से एक पदार्थ तयार होतात...आमरस, आईस्क्रीम,मॅंगो मस्तानी,बर्फी,केक,कुल्फी, मिल्कशेक,आंबा पोळी, लस्सी, आम्रखंड,सांदण, पुरणपोळी रस, शिरा,इडली... सायोनारा सायोनारा म्हणणार्या राजाची रव्याबरोबर सोयरीक जुळवून घेऊन तयार करु या आंबा रवा लाडू... Bhagyashree Lele -
शाही खजूर ड्राय फ्रुटस पाक
#फ्रुटउपवासाचा पदार्थ म्हणूनही अनेकजणं खजूर खातात.खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. Dhanashree Suki -
बेसन लाडू (besan ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#बेसन लाडू#आमच्या कडे लक्ष्मीपूजन मध्ये जेवणाच्या नैवेद्या बरोबर दिवाळीचे पाच पदार्थ ठेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे गोड म्हणून बेसन लाडू करत आहे. माझ्या मुलाला बेसन लाडू खूप आवडतो. rucha dachewar -
-
रवा खोबरे लाडू (rava khobre ladoo recipe in marathi)
#स्टीमस्टीम वरून आठवलं, की खूप दिवसापासून रवा लाडू नाही केले,मुलांना तर आवडतातच पण मलाही खूप आवडते,छान झटपट आणि सोपे लाडू आहे आणि त्यात पौष्टिक पना पण तेवढाच ,,,झटपट, आणि पटकन स्वीट करायचे असले तर, हि, रेसिपी अतिशय उत्तम आहे,,माझी आई रवा , बेसन ची पाकाची वडी, लाडू अतिशय सुंदर करायची,,, ती अतिशय फास्ट करायची ,, रवा भाजून बेसन भाजून, मग त्यात पाक तयार करून, छान घट्ट आणि तोंडात मेल्ट होणारी वडी करायची,,,मला अजूनही तिच्यासारखी वडी जमत नाही,,,हा रवा, बेसन पण कमाल आहे ना,,, किती जास्त स्वीट आणि खार्या रेसिपी होतात याचा पासून ,,पण खराब खोबरे लाडू ही अशी रेसिपी आहे हिला काही भाजायची कटकट नाही,, पाक करणे याची झंझट नाही,,,म्हणून मला ही जास्त आवडते,,आणि मुलांनाही,,, Sonal Isal Kolhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12088509
टिप्पण्या