खमंग दही काकडी (तडका)(Khamang Dahi Kakdi Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

#TR उन्हाळ्याचे दिवस चालू झाले.. मग ह्या दिवसात दुपारच्या जेवणात थोडे गारेगार असेल तर मग दोन घास आणखी जातात. मग काय झणझणीत जेवणासोबत थंड गार खमंग दही काकडी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. 2काकड्या
  2. दही
  3. शेंगदाण्याचा कूट
  4. साखर
  5. जीरे
  6. राई
  7. मिरची
  8. कढीपत्ता
  9. तेल
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम २ काकड्या धुवून वरची साल काढून एका भांड्यात बारीक किसून किंवा चिरून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट,साखर, चवीनुसार मीठ घाला.आता त्यात दही घालून मिश्रण मिक्स करा

  3. 3

    आता गॅस चालू करून एका फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात कढीपत्ता, जीरे, राई बारीक चिरलेली मिरची तडतडल्यावर ही फोडणी काकडी दही कोशिंबीर वर घाला. आणि सर्व मिश्रण एकजीव करून गरमागरम जेवणासोबत थंड गार खमंग दही काकडी सव्हऀ करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes