क्रन्ची काजु(रवा) (rava kaju recipe in marathi)
#रवा रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रवा घेउन त्यात मिठ, लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, अर्धवट कुटलेले धणे, तिळ शोप, दही, साखर, तेलाच मोहन टाकुन पिठ घट्ट मळुन घ्या
- 2
- 3
मळलेल्या पिठाचा हुंडा घेउन मोठी पोळी लाटा
- 4
व त्याला छोट्या झाकणाने कट करुन काजु चा आकार द्या
- 5
सर्व काजु तयार करा
- 6
गरम तेलात deep fry करा
- 7
सोनेरी रंगावर तळुन घ्या
- 8
काढल्यावर लगेचच वरतुन चाट मसाला भुरभुरा
- 9
चटपटीत असे झटपट होणारे काजु क्रन्ची तैयार
- 10
घरात लहांनापासुन, मोठ्यांना पण आवडणारे टाईमपास काजु तैयार
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12072798
















टिप्पण्या