कुकिंग सूचना
- 1
डाळी व तांदूळ धुवून रात्रभर भिजत घालवे. सकाळी निथळून मिक्सर मधून फिरवून घ्यावे. हे आप्याचे बैटर तैयार झाले.
- 2
आप्पे बैटर मधे कांदा कोथिंबीर आल लासूण पेस्ट मीठ घालुन एकजीव करुन लागेल तसे पाणी घालुन घोळ पातळ करावे.
- 3
आप्पे पात्रा त थोडे तेल घालून कोमट झाले की बैटर चम्चया नी भरुन टाकावे व झाकण लावुन पाच मिनिटं होऊ द्यावे व आप्पे उल्थवून पुन्हा पाच मिनिटे झाकण ठेवून होऊ द्यावे.
- 4
छान शिजले की काढून चटनी किन्वा सौस बरोबर सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12378174










टिप्पण्या