कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

#अंडा
बाहेर पावसाचे वातावरण घरात काहीतरी खावेसे वाटते आणि आता लॉक डाउन मुळे सर्व गाड्या सर्व काही बंद आहे आता क्रंची काहीतरी खायचं त्यासाठी अंडा मंचूरियन ची कल्पना सुचली. आणि बाहेरच्या चायनीज डिशलाही मागे सारेल अशी क्रंची व यम्मी"अंडा मंचूरियन"खूप भाव खाऊन गेली.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४
  • 7अंडी
  • १०० ग्रॅम सोयाचंक्स
  • 3 टेबलस्पूनमैदा
  • 3 टेबलस्पूनरवा
  • 1 टीस्पूनओवा
  • 1 टीस्पूनजीरा पावडर
  • 1सिमला मिरची
  • 2कांदे
  • 2 टेबलस्पूनहिरवी चटणी
  • 1 टेबलस्पूनशेजवान चटणी
  • 3 टेबलस्पूनसोया चिली सॉस
  • 1टोमॅटो
  • 7-8 कडीपत्ता पाने
  • 2 टेबल स्पूनकोथिंबीर
  • 1 टेबल्स्पूनलाल मिरची पावडर
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 1 टेबलस्पूनधणा पावडर
  • 1 टीस्पूनकाळ मीठ
  • 1 टिस्पून साखर
  • 1 टिस्पून चाट मसाला
  • तळण्यासाठी व फोडणीसाठी तेल
  • 2गाजराचा कीस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    अंडी उकडून घेतली व हिरवी मिरची लसूण मीठ हिरवी चटणी करून घेतली

    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मंचूरियन साठी लागणारे सर्व साहित्य एका डिशमध्ये काढले सोयाबीन वडी पाण्यात भिजवून पाणी निथळून खरपूस तळून घेतल्या अंड्यासाठी सलरी करण्यासाठी मैदा रवा काढून घेतला.

    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    अंडी उकडून कापून घेतले मैद्यात पाणी घालून स्लरी तयार करून त्यात ओवा जिरेपूड मीठ घालून स्लरी तयार केली त्याच्यात बुडवून रव्यामध्ये घोळवून तळून घेतले.

    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व अंडी मैद्याच्या स्लरीत डिप करून रव्यात घोळवून तळून घेतले. कढईत तेल टाकून जिरे मोहरी हिंग टाकून कांदा परतून घेतला

    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    सर्व मसाले, सिमला गाजर टोमॅटो एकत्र करून तळलेले सोयाबीन व तळलेले क्रंची
    अंड्याची पीसेस टाकुन वरून सोया चिली सॉस शेजवान चटणी हिरवी चटणी टाकून मिक्स केले

    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    सर्व मिक्स झाल्यावर वरून थोडी साखर चाट मसाला गरम मसाला काळे मीठ भुरभुरवून,व उकडलेले अंड्यावर थोडं काळे मीठ लाल मिरची भुरभूरवून एका डिशमध्ये मंचुरियन काढून गार्निश करून सर्व्ह करावी.

    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    एग्ज मंच्युरीयन (eggs manchurian recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
16 जुलै 2020 12:17 रोजी

टिप्पण्या

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
17 जुलै 2020 12:10
मस्त 😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

अंडं मंचूरियन रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच (toast sandwich recipe in marathi)
  2. शाकशुका (shakshuka recipe in marathi)
  3. चिकन लॉलीपॉप (chicken lollipop recipe in marathi)
  4. बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
  5. चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
  1. किंग टाईगर प्रॉन्स विथ डीप फ्राय ग्रेव्ही (prawns gravy recipe in marathi)
  2. गूलाबी अंडा परडी(Basket) (egg basket recipe in marathi)
  3. मटका तंदूरी चहा (mataka tandoori chai recipe in marathi)
  4. कोबी नगेट्स् (Cabbage Nuggets Recipes In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13173915
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close