रवा मँगो केक
Lockdown special
Steps
- 1
प्रथम एक mixing बाऊल मध्ये रवा, मैदा, मँगो पल्प तूप मीठ एकत्र करून घ्यावे.
- 2
नंतर हे मिश्रण चांगले फेटून घ्यावे. (फेटताना ते एकाच दिशेने फेटावे असे केल्यास मिश्रणाचे कण तुटत नाहीत केक छान फुगतो) हे मिश्रण अर्धा तास झाकून ठेवावे.
- 3
आता कूकर प्री हीट करायला गॅसवर ठेऊन त्यामध्ये मीठ किंवा वाळू घालावी आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवावे
- 4
अर्ध्या तासानंतर मिश्रण जर घट्ट झाले असेन तर अंदाजे थोडे पाणी घालावे आणि मग त्यामध्ये सोडा व बेकिंग पावडर घालून पुन्हा फेटावे.
- 5
आता केक ज्यामध्ये बनवणार आहोत ते भांडे तूप आणि मैदा लावून ग्रीस करुन घेणे. आणि वरील मिश्रण भांड्यात टाकून एकसारखे सेट करून त्यावर ड्रायफ्रूटस टाकून कूकर मध्ये जवळपास एक तासभर मध्यम आचेवर ठेवावे. (बेकिंग टाईम हा तुमच्या गॅस च्या flame वर अवलंबुन आहे.)
- 6
छान मऊ स्पॉंजी केक तयार आहे
Similar Recipes
More Recipes
-

Ifeoma John
-

Bushra Mazhar
-

Bushra Mazhar
-

Black Pepper Velvet Cream Cheese Spread
Bianca Mwale
-

Hania Hameed
-

Sweet Cabe
-

Maggie Conlon
-

Bushra Mazhar
-

Traditional Thali with Bajri Bhakhri
Darshana Patel
-

Low Carb Philly Cheesesteak Casserole
StephieCanCook
-

gwjn
-

Chef Bryce
-

Sakshi Hotwani
-

Chelimo Dorcas
-

Dhwani Shah
-

Samia Aijazz
-

Dionne
-

Jodie Mann
-

ZMA
-

Nahid Syeda
-

Priya Malhotra Drishti Panjwani
-

Fried plantain with scrambled egg
Hauwa Rilwan






















Comments