Steps
- 1
अंडी उकडून घ्यावीत.
- 2
कांदा भाजून घ्यावा नंतर आल लसूण खोबरं कांदा टोमॅटो बारीक वाटून घ्यावे. नंतर मगज बी पांढरे तीळ आणि खसखस भाजून बारीक करून घ्यावी तेल चांगलं गरम करून घ्यावे त्यात बारीक केलेले वाटण घालावे आल लसूण खोबरं कांदा टोमॅटो हे छान परतून घ्यावे त्यात लाल तिखट मटण मसाला हळद मीठ घालून छान परतावे
- 3
नंतर त्यात मगज बी पांढरे तीळ खसखस चे वाटण घालावे आणि सारखे हलवत रहावे नाहीतर खाली लागते थोड पाणी टाकून झाकण ठेवावे पाच मिनिटांनी त्यात उकडलेले अंडी अर्धी अर्धी करून सोडावी आणी थोड पाणी घालून दहा मिनिटे उकळून घ्यावे नंतर वरून सजवण्यासाठी कोथिंबीर घालावी.
Similar Recipes
More Recipes
-

Sudipa Gope
-

Bethica Das
-

Dasha Able
-

Yummy everyday
-

Bina Anjaria
-

Keshma Raichura
-

Lauren
-

5 Layer Fiesta Dip for a Crowd
StephieCanCook
-
![Sesame Ball with Black Sesame Filling [Onde-onde] A picture of Sesame Ball with Black Sesame Filling [Onde-onde].](https://img-global.cpcdn.com/recipes/0fa6d0ae22adb3e3/240x240cq80/sesame-ball-with-black-sesame-filling-onde-onde-recipe-main-photo.jpg)
Sesame Ball with Black Sesame Filling [Onde-onde]
Spoonful Passion
-

Aishwarya Kitchen A
-

Dr.Madhumita Mishra
-

Umme Yousuf
-

Bushra's Kitchen
-

Ariek Utomo's Keju-Pisang, with my twist😋😋
Zsofi's_Fusion_Kitchen✅️
-

Pradiksha S
-

mandy
-

Latifa Al Mehairbi
-

Kababs Corn Tortillas with Mango Salsa
Kiran Asghar
-

Orange Panda Chicken#theme challenge
Roopal Mandavia













Comments (3)