आवळा गोळी /आँवला गटागट

प्राचीन आयुर्वेदानुसार आवळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन ग्रंथकारांनीं याला शिवा (कल्याणकारी), वयस्था (वाढत्या वयाला थांबवून ठेवणारे) तथा धात्री (आईसारखे रक्षण करणारे) म्हटले आहे.
आधुनिक शास्त्रही व्हिटॅमिन "सी'चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहते. आवळ्याची विशेषतः ही की आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातील "सी' व्हिटॅमिन नष्ट होत नाही.
याशिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो.
तर अश्या ह्या आवळ्याची एक अतिशय सोपी आणि चटपटीत व पौष्टिक रेसिपी म्हणजे आवळ्याची गोळी..

Steps
- 1
प्रथम आवळे स्वच्छ धुवून घ्यावे
2) आवळे पाणी न घालता स्टीमर मधुन / कुकर मधुन वाफवून घ्यावे. - 2
थोडे थंड झाल्यावर त्यातील बिया काढून घ्यावा व छोटे छोटे तुकडे करून मिक्सर मधुन पेस्ट करून घ्यावी.
- 3
पॅन मध्ये पाव चमचा तूप घालून त्यावर आवळ्याची पेस्ट घालून 2 mins परतून घ्यावी.
5) नंतर त्यामध्ये आवळ्याच्या पेस्ट च्या समप्रमाणात गूळ घालून mix करावा. - 4
हे मिश्रण 7-8 mins चांगलं परतत रहावे. मिश्रण थोडं घट्ट झाल्यावर त्यात जिरं, मीठ व वेलचीपूड घालून mix करून घ्यावी.
7) 2-3 mins नंतर मिश्रण पॅन सोडू लागेल.
8) मिश्रण पॅन ला चिकटणं बंद झालं की गॅस बंद करावा. - 5
व हे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घेऊन, पसरवून थंड करावयास ठेवावे.
10) एका प्लेट मध्ये पिठीसाखर पसरवून घ्यावी व मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या हव्या तश्या लहान मोठ्या आकाराच्या गोळ्या बनवून घ्याव्या.11) सर्व गोळ्या बनवून झाल्यानंतर पिठीसाखरेत घोळवून घ्याव्यात व थोडा वेळ तश्याच सुकण्यासाठी ठेवाव्यात...
12) नंतर ह्या गोळ्या हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
Similar Recipes
More Recipes
-

Yuliya
-

Chaz
-

Barnali Debdas
-

pinal Patel
-

Spaghetti alla Carbonara Autentica | Cream-Free, Roman-Style
Gaetano Spampinato
-

Shree Hazra Das
-

Namrata sarmah
-

NEEMA AGRAWAL
-

Hi, its me! -

Christina T
-

fenway
-

Oakes Kitchen
-

marimac's Quest for Flavour
-

Christina T
-

marimac's Quest for Flavour
-

ZMA
-

Fakhra Rubab
-

California Farm Cashew Milk, Cheese, and Blue Cheese
Hobby Horseman
-

Chef Tripti Saxena
-

easyfoodsmith
-

_pjs kitchen_

Comments