कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दाल फ्राय
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दाल फ्राय रेसिपी चे मुख्य फोटो

दाल फ्राय

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

#डाळ

#डाळ

पुढे वाचा

दाल फ्राय

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257

#डाळ

#डाळ

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 125 ग्रॅमतूर डाळ
  • 1कांदा
  • 1टोमॅटो
  • 2 इंचआले
  • 5लसणाच्या पाकळ्या
  • 1 टेबल स्पूनलाल मसाला
  • 1/2 टेबल स्पूनहळद
  • 1/2 टेबल स्पूनगरम मसाला
  • 1/2 टीस्पूनजिरे
  • 1/2 टीस्पूनमोहरी
  • चवीनुसारमीठ
  • 1 चमचाकोथिंबीर
  • 2 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    तूर डाळ धुवून पंधरा मिनिटे भिजत ठेवा. नंतर त्यात गरजेनुसार पाणी, मीठ व हळद घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.

    दाल फ्राय रेसिपी स्टेप 1 फोटो
    दाल फ्राय रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा, टोमॅटो, आले आणि लसूण बारीक चिरून घ्या. एका कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करा. त्यात मोहरी आणि जीऱ्याची फोडणी तयार करून घ्या. त्यात अनुक्रमे लसूण आणि आले घालून खमंग वास येईपर्यंत परता.

    दाल फ्राय रेसिपी स्टेप 2 फोटो
    दाल फ्राय रेसिपी स्टेप 2 फोटो
    दाल फ्राय रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता त्यात कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परता. नंतर त्यात मसाला आणि शिजवलेली डाळ घालून एकजीव करा.

    दाल फ्राय रेसिपी स्टेप 3 फोटो
    दाल फ्राय रेसिपी स्टेप 3 फोटो
    दाल फ्राय रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आवश्यकतेनुसार पाणी, मीठ, गरम मसाला घालून छान उकळी काढा. दाल फ्राय तयार! सर्व्ह करताना लाल मिरची आणि मोहरी ची फोडणी तयार करून वरून ओता.

    दाल फ्राय रेसिपी स्टेप 4 फोटो
    दाल फ्राय रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Anjali Pendurkar
Anjali Pendurkar @cook_21328257
02 मे 2020 10:17 रोजी

टिप्पण्या

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
05 मे 2020 04:16
mast .. looks yummy 😋 😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दाल तडका

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
  2. मिक्स डाळ लॉलीपॉप
  3. रगडा पॅटीस
  4. चिकन तंदुरी
  5. बीटरूट डाळ वडे (beetroot dal wade recipe in marathi)
  1. पत्तागोबी सलाड
  2. रव्याच्या अप्पम
  3. मिक्स डाळीचा भरवा पराठा
  4. चटकदार मसाला खिचडी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12342846
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close