ग्रीन -चना भाजी

#भाजी - नेहमीच्या जेवणाणातील चना भाजी केली आहे.अतिशय पौष्टिक, रूचकर आहे.
ग्रीन -चना भाजी
#भाजी - नेहमीच्या जेवणाणातील चना भाजी केली आहे.अतिशय पौष्टिक, रूचकर आहे.
Steps
- 1
प्रथम चलने रात्रभर भिजत घालून ठेवा.सकाळी कुकरमध्ये शिजवून घ्या.बटाटा शिजवून घ्या. कांदा, टोमॅटोचे पेस्ट डीशमध्ये काढा.
- 2
आता कढईत तेल तापवून त्यात मोहरी हिंग हळद, जिरे मोहरी घालून फोडणी करून घ्यावी.त्यात कांदा, पेस्ट घालून परतावे मसाला,वाटण घालून चने, बटाटा घालून एकजीव करावे.मीट घालून छान वाफ काढावी.पाच-सात मिनिटांत पाणी घालून उकळी आणावी.
- 3
वाटण करण्यासाठी खोबरे+बदाम एकत्र करुन खमंग भाजून घ्यावे. मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.हे वाटण तेलात खरपूस भाजून घ्या.भाजीत घाला.
- 4
अशाप्रकारे सुंदर चविष्ट भाजी भाताबरोबर, पोळी बरोबर सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
-

Sarvat Hanif
-

Creamy Mushroom with Herb Rice
Sammy_veg
-

Easy Clam Chowder Low-fat Method
Spicy George Foreman
-

Maggie Conlon
-

Spoon Simple
-

Classic Chocolate Chip Cookies
Spoon Simple
-

Laju Gehani
-

Myles Levin
-

Ricardo
-

Youssef Azghari
-

Robert Gonzal
-

Bossy Panda
-

Jagruti Manish (Dalwadi) Shah
-

Boiled eggs fritters/egg bonda
DROOLSOME MORSEL BY AFREEN WASEEM
-

T_Cool_Snacks_And_More
-

Ramzan Special : Crispy Potatos for Iftar
Nasreen Tole
-

Ruby Shah
-

T_Cool_Snacks_And_More
-

Misses Sajjad Memon
-

Bushra Mazhar
-

Zainab Aftab
-

Bushra Mazhar


















Comments