चुर चुर नान.... तंदुरी

हे एक रोटी चे प्रकार आहे. आणि हे घरी करून पाहू शकता एकदम क्रिस्पी रोटी बनतो ह्याला चुरचुर नान म्हणतात हे आपल्या फॅमिली साठी एकदम टेस्टी रोटी आहे
चुर चुर नान.... तंदुरी
हे एक रोटी चे प्रकार आहे. आणि हे घरी करून पाहू शकता एकदम क्रिस्पी रोटी बनतो ह्याला चुरचुर नान म्हणतात हे आपल्या फॅमिली साठी एकदम टेस्टी रोटी आहे
Steps
- 1
पहिला बटाटा किसून घ्या,त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्या,मिरची बारीक चिरा व लाल मिरची बारीक चिरा त्यानंतर एक डी बाउल घ्या.
- 2
त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा व किसून घेतलेला बटाटा घाला, त्यानंतर हिरवी मिरची बारीक कापलेले घाला
- 3
लाल मिरची घाला थोडीशी कसुरी मेथी पावडर टाका चवीनुसार मीठ,दही टाका ह हे सगळ्याला एकजूट करून घ्या
- 4
एक दीप बाऊलमध्ये अर्धा किलो मैदा घ्या त्यानंतर त्याला मधी थोडं राऊंड मारून त्याच्या मध्ये तू प तीन चमचे व थोडीशी चवीनुसार मीठ टाका
- 5
पीठ जास्त घट्ट नसावा व जास्त पातळही नसावा जसं की आपण घरी तिंबाबत तसं थोडं तेल लावून मालिश करून दहा मिनिट ओल कापड झाकून ठेवून द्या
- 6
त्यानंतर त्याची गोळे बनवून बेलन मी मोठा लाटून घ्या त्यानंतर त्या लाटलेल्या चपातीवर थोडीशी लाल मिरची बेडगी मिरची त्याला म्हणतात तो मिरची स्लाईस करून त्याच्यावर थोडा कसुरी मेथी टाकून घ्या
- 7
- 8
एक मोठी रोटी बनवून त्यामध्ये तो जो आपण पहिला मसाला बनवला होता तो मसाला त्यामध्ये टाका टाकून पुन्हा रोटी बनवायला चालू करा
- 9
आपण तंदूर भट्टीमध्ये पण करू शकता किंवा आपण जर घरात ट्राय करून बघत असतील तर तव्यावर पण करू
- 10
जर नोटीस दिली तर त्यावर थोडेसे बटर टाका बटर टाकून त्याला त्याच्या नावाप्रमाणे थोडं साईडला मारून घ्या जसं की मी खाली फोटो दिले तसे चुर करून घ्या
- 11
नावासारखं रेसिपी आहे तुम्ही जर कधीही घरी ट्राय करू शकता हा रेसिपी जास्तीत जास्त लहान मुलांना मस्त टेस्ट लागतो..
Similar Recipes
More Recipes
-

Farali Dhokla & Farali Chutney
Bina Samir Telivala
-

Deepa Rupani
-

Shrimp and Broccoli Fettuccine Alfredo
Rebecca Dunsworth
-

Rebecca Dunsworth
-

Supriya Devkar
-

Kumkum Chatterjee
-

Pratikshya Mahapatra
-

Santy Coy
-

Padmini Venkatesan
-

Cassie Urban
-

Cheyenne Martin
-

Taylor Topp Comacho
-

Cassie Urban
-

SALG
-

jessica crain
-

Lakshmi Sridharan Ph D
-

Chinny's Kitchen
-

romantiqueluxe
-

Husnerh Abubakar
-

Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Taylor Topp Comacho
-

Ifeoma Obianagha
-

Kumkum Chatterjee
-

Pretty Kay







































Comments