वालपापडीची भाजी (मुठीये घालून)
Steps
- 1
पापडीच्या शेंगा स्वच्छ धुवून, पुसून,धागे काढून तुकडे करून घ्यावेत
- 2
तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, जिरे, हळद, घालून शेंगांचे तुकडे घालावे.तयार मसाला, मीठ, तिखट घालून,थोडे पाणी आणि मुठीये घालून झाकण ठेवून 10 मिनिटे वाफवून घ्यावी.
- 3
शिजलेली भाजी पुरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.आवडत असल्यास ह्यात हिरवे वाटाणे घालावे.मुठीये आणि मसाल्यांमुळे ही भाजी उंधीयुसारखी लागते.जरूर करून बघा.
Similar Recipes
More Recipes
-

John Clark
-

Bethica Das
-

Couscous and Vegetable Soup 🍲🍲
Nana Aliyu
-

Slow-cooked Ox Cheek in Red Wine
Maya’s Wine Bar & Kitchen
-

The Easiest Homemade Chocolate Candies 🍫
OnlyProven Recipes
-

Ashley Delgatto
-

White Lily 2 ingredients biscuits
Kim Harbin Klink
-

Beef Polska Kielbasa with Beans 🫘
Crock Pot Girl 🤡
-

Shivani gori
-

Umme Azaan Khan
-

Fakhra Rubab
-

Ghazala Naeem
-

Bathua poori with aloo tamatar and hare matar
Shilpi Tandon
-

Sanjay Parmar
-

Hurry
-

Huma Irfan
-

Manu Ghosh
https://cookpad.wasmer.app/us/recipes/16692250


























Comments