झणझणीत गाजर लोणचे

#HV winter special recipe हिवाळ्यात अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी ताज्या ताज्या भाज्या मिळतात. त्यामुळे मन मोहन जाते. गाजर, वाटाणा, बीट, हिरव्यागार पालेभाज्या,कोथिंबीर वगैरे... येथे मी झणझणीत, टेस्टी, यम्मी गाजर लोणचे तयार केले.खूपच स्वादिष्ट लागते. व झटपट होते. गाजरात बी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात मिळते. कसे बनवायचे ते पाहुयात.....

Steps
- 1
प्रथम गाजर स्वच्छ धुवून कोरडे करा. गाजराची साले काढून त्याचे छोट्या छोट्या आकारात तुकडे करा.
- 2
गॅसवर कढईत तेल तापत ठेवा. गरम झाल्यावर गॅस बंद करा. कोमट झाल्यावर त्यात हिंग, हळद, तिखट, लोणचे मसाला, मीठ व साखर टाकून मिश्रण ढवळून थंड करण्यास ठेवा.
- 3
थंड झालेले मिश्रण चिरलेल्या गाजराच्या तुकड्यांवर टाका. मिश्रण चांगले ढवळून त्यात दोन लिंबाचा रस पिळा. पुन्हा मिक्स करा. आपले झणझणीत,चमचमीत, टेस्टी, यमी गाजर लोणचे तयार....
- 4
सर्व्ह करताना - झणझणीत गाजर लोणचे त्याबरोबर पोळी,भाकरी, पुरी याबरोबर सर्व्ह करा. गाजरात भरपूर प्रमाणात बी विटामिन मिळते. अशी ही भन्नाट रेसिपी तुम्ही नक्की करून पहा...
Similar Recipes
More Recipes
-

Slow Cooker Sesame Ginger Beef
Kendall Sampson -

Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Bethica Das
-

Shital Jataniya
-

Sanuber Ashrafi
-

Kipp Clark
-

Beena Radia
-

Chukauni (Nepali Yogurt Potato Salad / Raita)
Bethica Das
-

Fumie's Recipe
-

Minda
-

PittbullMom2014
-

skunkmonkey101
-

renu bhasin
-

Winter Special Gajar Halwa With Rabdi
Rita Talukdar Adak
-

Umme Ali
-

Jolyne
-

Broccoli, feta and spinach quiche
Sam Meadley
-

Kalpana Rai
-

Seema Sharma
-

nutripro
-

Kumkum Chatterjee
-

Fry slice potato🥔فراٸی سلاٸس پٹاٹو🥔
Umme Azaan Khan

Comments (3)