रवळ (Ravala) / रव्याचा केक

माझी ही पहीली रेसिपी ...
खूप सोप्प असलेलं हे रवळ . आमच्या कडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे बनवतात .
कमी पदार्थात झटपट हॊणारी हि रेसिपी नक्की ट्राय करून पहा .
रवळ (Ravala) / रव्याचा केक
माझी ही पहीली रेसिपी ...
खूप सोप्प असलेलं हे रवळ . आमच्या कडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे बनवतात .
कमी पदार्थात झटपट हॊणारी हि रेसिपी नक्की ट्राय करून पहा .
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण नारळाचं शिरं / नारळाचं दुध काढून घेणार आहोत
सव्वा दोन वाट्या नारळाच्या दुधा साठी आपल्याला दोन नारळ खवून घ्यावे लागतील. त्यानंतर तो नारळाचा चव पिळून घ्यावा आवश्यक वाटल्यास त्यात पाणी घालून गाळणीवर पिळून घ्यावे व त्यानंतर इडली रवा सुका भाजून घ्यावा. - 2
१ मोठी वाटी इडली रवा,१ मोठी वाटी चिरलेला गुळ,सव्वा दोन वाट्या नारळाच दुध
- 3
१ लहान वाटी पातळ तुप,जायफळ पावडर,सुकामेवा
- 4
स्टीलच्या भांड्यामधे नारळाचं शिरं घालून मिडीयम हाय फ्लेमवर तापवत ठेवावे. त्यात चिरलेला गुळ घालावा चवीनुसार (पाव चमचा) मीठ घालावे, जायफळ पावडर घालावी
- 5
आता त्यात पातळ केलेले तूप घालावे, थोडे तूप शिल्लक ठेवावे हे तूप आपण नंतर फ्रायपॅन ला ग्रीसिंग करण्यासाठी वापरणार आहोत. नंतर त्यात पाव चमचा हळद घालावी ज्यामुळे आपल्या रवळ्याला छानसा सोनेरी रंग येईल. आता हे सर्व मिश्रण आपल्याला ढवळून एकजीव करून घ्यायचे आहे.
- 6
गॅस मिडीयम हाय फ्लेमवरच ठेऊन हे मिश्रण ढवळत राहावे जेणेकरून गुळ पुर्णपणे विरघळून मिश्रण एकजीव होईल.या मिश्रणाला छान उकळी येऊ द्यावी.
- 7
आता उकळलेल्या मिश्रणात भाजलेला इडली रवा घालावा. रवा घालताना मिश्रण सतत ढवळत राहावे ज्यामुळे आपल्या मिश्रणात गुठळ्या होणार नाहीत. रवा घालून नीट एकजीव केल्यावर मिश्रण थोडा वेळ शिजू द्यावे. मिश्रण साधारण जाडसर होत येईल.
- 8
आता हे जाड झालेले मिश्रण आपण तुपाने ग्रिसिंग केलेल्या फ्रायपॅन मध्ये ओतणार आहोत. नंतर त्यावर गार्निशिंग साठी सुक्यामेव्याचे काप पसरवावे. नंतर त्यावर झाकण ठेऊन १५ मिनिटे मिडीयम फ्लेमवर शिजू द्यावे.
- 9
साधारण १५ मिनिटे होत आली की कि झाकण उघडून रवळ्याच्या पृष्ठभागाला बोट लावुन पाहावे.रवा बोटास चिकटत नसेल, म्हणजे आपले रवळे शिजून तयार आहे. त्यानंतर तो फ्रायपॅन गॅस वरून खाली उतरवून ठेवावा रवळ थंड होत आला कि त्याच्या कडा सुटत जातात.
- 10
आता हे रवळ पसरट ताटांत उलटवून घ्यावे. घ्या तयार आहे आपलं चविष्ट आणि पौष्टीक रवळ किंवा रव्याचा केक तयार. सुरीने त्याचे तुकडी करून गरम गरम खायला द्यावे
- 11
यावर वेगवेगळे गार्निशिंग करून वाढदिवसाला केक म्हणून रवळ हे टेस्टी आणि हेल्दी ऑप्शन आहे.सोनेरी रंगाचा घरी बनवलेला हा केक जरा हटके सजवला की बच्चा पार्टी हि खुश आणि हेल्दी इंग्रेडिएंट्सनी बनलेला असल्याने आपणही खुश... मुलांनी यथेच्छ केकवर ताव मारला तरी आपल्याला चिंता नाही....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रवळ (Ravala) / रव्याचा केक
#themasalabazaarमाझी ही पहीली रेसिपी ...खूप सोप्प असलेलं हे रवळ . आमच्या कडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे बनवतात .कमी पदार्थात झटपट हॊणारी हि रेसिपी नक्की ट्राय करून पहा . Prachi Churi Patil -
रव्याचा केक
#lockdownrecipeमाझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हीही करून पहा. पौष्टिक रव्याचा केक. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
जिरा कुकीस् (Eggless Jeera Cookies unsing Bhajni)
#masterclass#TeamTreeही माझी सेल्फ ईन्होवेटीव रेसीपी आहे. TejashreeGanesh -
-
इन्स्टंट रवा इडली फ्राय (instant rava idli fry recipe in marathi)
#ccs#कूकपॅडची शाळा दुसरे सत्र इडलीचा झटपट प्रकार म्हणून मी इन्स्टंट रवा इडली फ्राय ही रेसिपी बनवली आहे...रवा इडली फ्राय आपण नाश्ताला खाऊ शकतो..झटपट अशी अगदी कमी वेळेत होणारी व चविष्ट ,चटपटीत अशी इडली रवा फ्राय नक्की करून पहा.. Pratima Malusare -
रताळ्याचे कटलेट
#स्नॅक्स#रताळ्याचे कटलेट म्हटले की सहसा उपासाचे कटलेट केले जातात. पण मी याच्यात आणखी भाज्यांचा वापर केला आहे. तुम्हीही करून पहा. तुम्हाला नक्की आवडतील. Rohini Kelapure -
गोडपोळे (मालपोअे) (godpole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावणात प्रत्येक वाराचे मेनु ठरलेले असतात, त्यातच आमच्याकडे शनिवारी खिचडी आणि गव्हाच्या पिठाचे गोड पोळे करतात तेच हे गोडपोळे, गोड चविष्ट आणि बनवायलाही सोपे असतात Sadhana Salvi -
🥕मूग डाळ +गाजर आप्पेआणि गाजराची चटणी
🥕चविष्ट पौष्टिक पोटभरू नाश्ताकोणतीही तयारी न करता कमी वेळात होणारी एक मस्त पाककृती 😋 P G VrishaLi -
-
मूग डाळ +गाजर आप्पेआणि गाजराची चटणी
🥕चविष्ट पौष्टिक पोटभरू नाश्ताकोणतीही तयारी न करता कमी वेळात होणारी एक मस्त पाककृती 😋 P G VrishaLi -
गव्हाच्या पिठाचा शिरा (Gavhacha Pithacha Sheera Recipe In Marathi)
आज देव दिवाळीच्या निमित्ताने व ५०० रेसिपी पूर्ण केल्याबद्दल कालच मेडल मिळाले, या कारणांमुळे गव्हाचा शिरा करून बघितला.खूपच छान झाला. घरातील सर्वांनाही आवडला. पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा शिरा गूळ घालून केलेला.सर्वांनी नक्की करून बघा.**ही माझी ५८१ वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
भेंडीची भाजी
#lockdownrecipeमला वाटतं भेंडीची छान फ्राय केलेलीं भाजी सगळ्यांची आवडती असते. आमच्या कडे तर माझ्या मुलांना खूप आवडते. बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
सोजी (रवा किंवा द्लिया ची खीर) (soji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 गोव्यात सोजी म्हणजेच रवा किंवा दलिया (लापशी रवा) ची खीर बनवतात त्याला सोजी म्हणतात. ही खीर नैवेद्य म्हणुन धार्मिक कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात. ही खीर नारळाचे दुध,गुळ घालुन खीर बनवतात. Kirti Killedar -
-
-
पुडाची सांभारवडी
#Masterclassविदर्भात हिवाळ्यात हमखास बनणारी पुडाची सांभारवडी -पूडाची कोथिंबीरवडी Maya Ghuse -
गुजराती उंधीयुं !!
#संक्रांतीउंधीयुं हा एक पारंपारिक, अतिशय प्रसिद्ध आणि रुचकर असा एक गुजराती पदार्थ आहे जो मिश्र भाज्यां पासून खास थंडीच्या दिवसात बनवला जातो.उंधीयुं हा अतिशय खास आणि खूप आवडता पदार्थ आहे जो मकर संक्रांतीला गुजरात मध्ये घरा घरात बनवला जातो... Jagruti Manish (Dalwadi) Shah -
राजगिर्याच्या पिठाचा शिरा
#उपवास#OnerecipeOneTree#TeamTrees उपवास म्हटला म्हणजे चटपटीत मंग आणि तेलकट-तुपकट पदार्थ झालेच पण त्याचबरोबर गोड खायची इच्छा सुद्धा होते, म्हणूनच बनवूया सात्विक राजगिर्याच्या पिठाचा शिरा. हा शिरा पचायला हलका असून त्याचबरोबर पोस्टीक आणि चविला अप्रतिम लागतो तुम्ही देखील ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा चला तर मग बघुया याची साधी सोपी कृती Renu Chandratre -
बैंगन भाजा (bengan bhaja recipe in marathi)
गोडधोड मसालेदार खाऊन कंटाळा आला असेल तर मग हि अगदी साधी सरळ आणि कमी साहित्य वापरून बनवलेली रेसिपी नक्की ट्राय करून बघा. Supriya Devkar -
कॅरमल रताळे खीर (Caramel Ratale Kheer Recipe In Marathi)
#SSR नागपंचमी च्या पहिल्या दिवशी उपवास असतो. तेंव्हा ही राताळ्याची ड्रायफ्ुरटस घालुन खीर छान लागते. Shobha Deshmukh -
फराळी ढोकळा
#उपवास#Onerecipeonetree#TeamTrees उपवासासाठी बनवूया फराळी ढोकळा, ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे, प्रथमच प्रयोग आणि सफल झाला. मखाण्याच्या पीठाने तयार केलेला ढोकळा, खूपच हलका स्पोंजी आणि चविष्ट झाला. तुम्ही देखील ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा, चला तर मग बघुया याची रेसिपी... Renu Chandratre -
☀️तांदुळ पिठीची कडबोळी
अत्यंत कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारा खुसखुशीत सोपा प्रकारही कडबोळी चहा सोबत अथवा दह्यासोबत खायला छान लागतात P G VrishaLi -
तांदळाच्या इडल्या (tandlyacha idli recipe in marathi)
#wdrइडली सांबर हि पौष्टीक आणि चवदार रेसिपी आहे नक्की करून पहा Madhuri Jadhav -
बाजरीचे धिरडे
कित्येक वेळा बाजरीचे पीठ आणले जाते पण वापर करायचा राहून जातो.भोगीला बाजरीची भाकरी खायची असतें म्हणून पीठ आणले जाते.त्या दिवशी वापर होतोमग पीठ पडून राहतेकाही दिवसांनी त्याची विरी जातेभाकरी जमत नाहीत, तुटतातअशा वेळी ही धिरडी करून पहाचविष्ट होतात आणि पीठही वाया जात नाही P G VrishaLi -
दराबा लाडू
दराबा लाडू ही मध्य प्रदेशातील खासियत आहे.आम्ही लोक तिकडचे असल्याने आमच्या कडे नेहमी होत असतात सर्वांना आमच्या कडे ते खूप प्रिय आहेत.रेसीपी.... Pragati Hakim -
शिल्लक भाताची इडली (Rice Idli recipe in Marathi)
शिल्लक राहिलेल्या भाताच्या मी तशा बर्याच रेसिपी कुकपॅड वरती अपलोड केलेली आहे त्या मधली ही अजून एक रेसिपी...शिल्लक भाताचे खुसखुशीत इडली नक्की करून बघा.... Prajakta Vidhate -
सुका जवळा आंबट तिखट अशी भाजी (sukha javda ambat tikhat recipe in marathi)
#AV माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
☀️तांदुळ पिठीची कडबोळी
अत्यंत कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारा खुसखुशीत सोपा प्रकारही कडबोळी चहा सोबत अथवा दह्यासोबत खायला छान लागतात P G VrishaLi
More Recipes
टिप्पण्या