खजुर बर्फी

Pranita Kulkarni
Pranita Kulkarni @cook_19254299

#खजुर बर्फी

खजुर बर्फी

#खजुर बर्फी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोग्रामखजुुर
  2. अर्धी वाटीकाजु बदाम पिस्ते अक्रोड (प्रत्येकी)
  3. 2-3 चमचे खसखस
  4. 2 चमचेतूप

कुकिंग सूचना

  1. 1

    खजुर मधील बिया काढून टाकाव्यात आणि मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे

  2. 2

    सुका मेवा चे तुकडे करून घ्यावेत

  3. 3

    कढई मध्ये खसखस 2 मिनिट परतून घ्यावी

  4. 4

    आता त्यात 1 चमचा तूप टाकून सुका मेवा परतून घ्यावा

  5. 5

    1चमचा तूप टाकून खजुर पेस्ट टाकून ती 5 मिनिट पतून घ्यावी.नंतर त्यात सुका मेवा आणि खसखस टाकून सर्व एकजीव करून घ्यावे.2 मिनिट असेच परतून घ्यावे. गोळा बनला की गॅस बंद करावा.

  6. 6

    जरा थंड झाले की रोल करावा आणि पिस्ते व खसखस मध्ये घोळवून घ्यावा.

  7. 7

    2 तास फ्रिजमध्ये प्लास्टिक मध्ये रोल करावा आणि सेत करावा.नंतर काप करून घ्यावे

  8. 8

    उपवास स्पेशल खजुर बर्फी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranita Kulkarni
Pranita Kulkarni @cook_19254299
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes