काकडीची कोशिंबीर..

Archana Kolhe
Archana Kolhe @cook_19849350

# कोशिंबीर

काकडीची कोशिंबीर..

# कोशिंबीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. साहित्य.
  2. २ नग काकडी
  3. १ मोठा टोमॅटो
  4. कांदा
  5. हिरवी मिरची
  6. १ वाटी दही
  7. अर्धी वाटी शेंगदाणे कुट
  8. २/३ चमचे साखर
  9. मीठ चवीनुसार
  10. फोडणीसाठी.
  11. १ चमचा तेल
  12. जिरे
  13. मोहरी
  14. हिंग पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    कृती...प्रथम काकडीचे वरील साल काढून टाकुन ती किसुन घ्यावी.
    कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक कापून घ्यावे.

  2. 2

    नंतर एक मोठे भांडे घेऊन त्यामधे किसलेली काकडी, कट केलेला कांदा, टोमॅटो दही, शेंगदाणे कुट साखर सर्व मिक्स करून ठेवावे.

  3. 3

    तेल गरम करून त्यामधे जिरे, मोहरी, मिरची आणि हिंग पावडर सर्व घालून छान फोडणी तयार करून घ्यावी आणि आत्ता सर्व फोडणी त्या मिक्स केलेल्या कोशिंबीरीत घालावे शेवटी मीठ टाकावे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे..
    आपली स्वादिष्ट काकडीची कोशिंबीर खाण्यासाठी तयार... 🙂

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Kolhe
Archana Kolhe @cook_19849350
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes