मेथी कोथिंबिरी पराठा

Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
Chinchawad pune

#पालेभाजी
सकाळच्या नाश्त्याला अत्यंत पोष्टिक पोटभरीचा पदार्थ

मेथी कोथिंबिरी पराठा

#पालेभाजी
सकाळच्या नाश्त्याला अत्यंत पोष्टिक पोटभरीचा पदार्थ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट बटाटे
३/४
  1. २ वाटी गव्हाचं कणिक
  2. १ वाटी स्वच्छ धुऊन कापलेली मेथी ची पान
  3. १/२ वाटी स्वच्छ धुऊन कापलेली कोथिंबीर
  4. मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  5. १ टीस्पून लाल तिखट
  6. १/२ टीस्पून हळद
  7. १/२ टीस्पून गरम मसाला पावडर
  8. १/२ टीस्पून चाट मसाला
  9. १/२ टीस्पून धने जिरे पावडर
  10. १०० ग्राम किसलेले प्रोसेस चीज
  11. मीठ चवीनुसार
  12. पाणी पीठ मळण्यासाठी लागेल तेवढेच
  13. ५ टेबलस्पून तूप

कुकिंग सूचना

१५ मिनिट बटाटे
  1. 1

    हाताने बटाटे कुस्करून घ्या त्यामध्ये सगळे कोरडे मसाले टाका बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मेथी घाला टाकून मिश्रण छान पैकी मिक्स करून पाच-दहा मिनिटं तसेच बाजूला ठेवा. गव्हाच्या पिठामध्ये मीठ आणि तेल घालून कणिक मळून घ्या आपल्याला पराठे लाटण्यासाठी आपण हाच कनकेचा चा वापर करणार आहोत

  2. 2

    गव्हाच्या पिठाची पारी करून आपण केलेले मिश्रण त्यामध्ये भरून लाटण्याच्या साह्याने हळुवार लाटून घ्यावे थोडासा लाटताना पिठाचा वापर करावा

  3. 3

    गॅसवर तवा गरम करण्यास ठेवावा मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तूप टाकून आपला पराठा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. दही,चटणी,टोमॅटो सॉस कशाबरोबरही आपण खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
रोजी
Chinchawad pune

टिप्पण्या

Similar Recipes