कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम पालकाची पान स्वच्छ धुऊन घ्या, त्यात मिरची, लसुन, घालुन शिजवून घ्या
गार झाल्यावर त्यात थोडे काजु, मगज बी घालुन पेस्ट करा - 2
फोडणीसाठी-
तेल गरम झाल्यावर राई, जिर, घाला, बारीक चिरलेला कांदा घाला, चांगला परतुन घ्या, मग वरिल पालकाची पेस्ट घाला, मटार, पनिर चे तुकडे घाला, शिजु द्या ५/१० मि.
शेवटी चवीनुसार मिठ घाला, वरतुन थोड फ्रेश क्रिम घालुन सजवा न serve करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
मटर मलाई मेथी
#पालेभाजीमाझ्या आवडीची पालेभाजी म्हणजे मेथी. माझ्या घरी तर आवडीने खाल्ली माझी हि आजची रेसिपी. Janhavi Naikwadi -
ढाबा स्टाईल दूध शेव भाजी (dudh shev bhaji recipe in marathi)
#दूध #weekely them#सात्विक रेसिपीज , lock down मुळे कुठेच जाता येत नाही , नाहीतर आमच ठरलेल असत बाहेर गावी जातांना वाटेत हमखास शेव टोमॅटो भाजी/ मुलांची आवडती भाजी म्हणजे दूध शेव भाजी , आज योग आला केवळ cookpad च्या थिम मुळे Thanks Cookpadफक्त मी थोड Tuist करुन शाही शेव भाजी बनविली , चला बघु या Anita Desai -
पपई पनीर कोफ्ता (papaya paneer kofta recipe in marathi)
#कोफ्ता रेसीपी- खर तर आज शेवटचा दिवस , मनांत म्हटल नको ह्या वेळेस करायला , इतक्या छान२ रेसीपी सगळ्यांच्या बघुन वाटल , आपल्याला इतक छान तर येतच नाही, पण माझी मैत्रीण भारती , आणि आमच्याकडे येणारी मुलगी म्हणाली नाही२ करायच च आहे मी वाटलस तर पपई आणुन देते , मग काय स्वारी तैयार Anita Desai -
-
-
-
-
मटर पनीर
#lockdownrecipeमाझी रेसिपी खास आहे. मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायला खूप आनंद होत आहे. नक्की करून बघा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
मेथी मटर मलाई
#RJR दरवेळी ज्याप्रमाणे मेथी करतो..त्यापेक्षा change साठी ही रेसिपी केली तरी चालते.मुलांना मेथी आवडत नसेल तर त्यांना ही ही भाजी आवडते. Geetanjali Kolte -
पनिरमटार सब्जी (paneer mutter sabzi recipe in marathi)
#लंच # पनिरमटार सब्जी पनीर प्रथिनयुक्त पदार्थ आहे पनीरमधुन शरीराला कॉल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, झिंक मिळते पनीर खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते लिव्हर मजबुत होते प्रतिकार शक्ती वाढते पाचनशक्ती सुधारते हाडे व दात मजबुत होतात नेहमी पनीर व भाज्या मिक्स करून खाव्यात म्हणजे आपल्या शरीराला प्रथिने व भाज्या मधील सोडियममुळे हाय फायबर डाएटमध्ये रूपांतर होते चला तर आज आपण पनीर मटार सब्जी बघुया कशी बनवली ते तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
पालक मेथी कॉर्न सँडविच
एक हेल्दी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी .डब्या साठी उत्तम पर्याय #पालेभाजी# Vrushali Patil Gawand -
-
-
-
-
पालक नाचोज
#पालेभाजी #goldenapron3 #वीक६ #पालकपालक ही अतिशय आरोग्यदायी पालेभाजी आहे. कोवळा पालक औषधी गुणांचा आहे. पालक भाजीत लोह व काही प्रमाणात नैसर्गिक ताम्र असल्याने पांडू विकारावर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडे बळकट करणारे क्षार पालकभाजीत आहेत. त्याकरिता हाडे ठिसूळ झाली असल्यास पालकभाजी खावी. हाडे जुळून यावी, लवकर ताकद यावी याकरिता शस्त्रकर्म झाल्यावर पालक भाजी किंवा त्याचा रस यांचा मुक्त वापर करावा.हे जरी सर्व खरं असलं तरी पालक खाण्याचा कंटाळा असतो म्हणून मी हा थोडा संध्याकाळी खायला काहीतरी ट्विस्ट म्हणून हे बनवलंय Dhanashree Suki -
खजुर मोदक (Dates dryfruit modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post1#मोदक रेसिपी गणरायाच आगमनाच्या आधी सर्व तयारी करायला महिलांची धावपळ सुरु होते,त्यातल्या त्यात working women असेल तर फारच कसरत करावी लागते , म्हणुनच मी आज कमीत कमी साहित्य व झटपट होणारे मोदक करणार आहे , शिवाय पौष्टीक पण , चला तर बघु या...... Anita Desai -
-
-
मलाई मटर पालक (Malai matar palak recipe in marathi)
#Healthydietमलई पालक ही अधिक पौष्टिक भाजी आहे. निरोगी खा आणि निरोगी रहा. Sushma Sachin Sharma -
हेल्दी पालक ढोकला (healthy palak dhokla recipe in marathi)
#पालेभाजी रेसिपी पालकाची प्युरी वापरून आपण अशाप्रकारे इडली, उत्तप्पा सुद्धा बनवू शकतो Najnin Khan -
-
-
पालक दाल विथ स्टफ चीजी दाल ढोकली(इनोव्हेटिव डीश)
#पालेभाजी -मी दाल ढोकली बनवली आहे पालक वापरून ..यात डाळी मधे आणी ढोकळी स्टफींग मधे पण पालक आणी चीज यूज केला आहे....माझ्या मूलांच्या आवडीचे Varsha Deshpande -
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
-
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#पालक पराठा#झटपट रेसीपी#Thanku cookpad#cookpad Marathi#photography classआज झाल अस की मुलाला अचानकच कॅालेज च काम निघाल , आणि तो सकाळी गेल्यावर संध्याकाळीच परत येणार होता, मग काय घरात थोडी पालक शिल्लक होती , त्याचेच झटपट पराठे करुन दिले मधल्या वेळेस खायला, चला तर बघु या ...... Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11668244
टिप्पण्या