कुकिंग सूचना
- 1
सुकी कोळंबी साफ करून घ्यावी.व कांदा, टोमॅटो, बटाटा चिरून घ्यावे.खोबरे खोऊन घ्यावे.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, परतुनी घ्यावा.नंतर त्यात बटाटा, मीठ, तिखट घालून परतून घ्यावे.
- 3
कोळंबी, खोबरे आणि पाणी घालून १० मिनिटे शिजू द्यावे.व गरम गरम सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
सुक्या कोळंबीची चटणी (sukha kolambi chutney recipe in marathi)
#GA4 #Week4की वर्ड #चटणीजेव्हा कधी काही सुचत नाही तेव्हा साथ देणारी ही सुक्या कोळंबीची चटणीDhanashree Suki Padte
-
-
-
-
-
सोडे रस्सा भाजी (सुके झिंगे) (sukha zhinga rasa bhaji recipe in marathi)
सुकी मासळी जेवणाची रंगत वाढवते.भाजीची चव वाढवते.काही वेळा तेच तेच खावून कंटाळवाणे वाटत असल्यास त्या भाजीत घालून खाल्यास भाजी ची चवच बदलते.जसे की बटाटे,वांगे,रस्सा भाजी. Supriya Devkar -
-
-
-
-
-
बांगड्याचा सार
#सीफूड काय मग आज बुधवार ना सकाळीच ग्रुप वर चर्चा रंगली होती मग काय गेलो बाजारात मासे आणायला आणि छान बांगडे घेऊन आलो.मी मालवणी आमच्यात ह्या करी ला सार म्हणतात म्हणून लिखाणात पण तसेच आला आहे सार चला तर रेसिपी बघूया Swara Chavan -
कोळंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#KS1 थीम1 कोकण रेसिपी 4 # कोळंबी रस्सा. कोकणातील मासे,कोळंबी, बोंबिल इ.प्रसिध्द. मी आज कोळंबी रस्सा केला.खूप छान झालेला. Sujata Gengaje -
बांगड्याचा सार
#सीफूडकाय मग आज बुधवार ना सकाळीच ग्रुप वर चर्चा रंगली होती मग काय गेलो बाजारात मासे आणायला आणि छान बांगडे घेऊन आलो.मी मालवणी आमच्यात ह्या करी ला सार म्हणतात म्हणून लिखाणात पण तसेच आला आहे सारचला तर रेसिपी बघूया Swara Chavan -
-
कोळंबी मसाला फ्राय (kolambi masala fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोळंबी (prawn - kolambi) साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा तव्यावर भाजून काढायला अगदी थोडा वेळ लागतो.कोळंबी साफ करताना त्याची मागची शेपटी तशीच ठेवल्याने कोळंबी अधिकच सुंदर दिसते. अशाप्रकारे बनवलेली कोळंबी बघूनच भूकेला निमंत्रण मिळते आणि ताटात पडताच सफाचट होऊन जाते Vandana Shelar -
पोटाला रस्सा (ओडिसी रेसिपी) (potala rassa recipe in marathi)
पडवळ पासून बननारी सुपर रेसिपी. तेही ओडिसात बनवतात तशी चला तर मग बनवूयात Supriya Devkar -
मालवणी कोळंबी रस्सा (Malvani Kolambi Rassa Recipe In Marathi)
#VNR नॉनव्हेज रेसिपी या चमचमीत आणि छान असल्या म्हणजे खायला मजा येते आणि म्हणूनच आजचा आपण मालवणी कोळंबी रस्सा छान झणझणीत आणि चमचमीत बनवणार आहोत Supriya Devkar -
सोडे वांग बटाटा रस्सा
#सीफूड सोडे म्हणजे मिठ लावुन सुकवलेले मोठे लहान प्रान्स हे सोडे वर्षभर रेसिपी साठी वापरता येतात Chhaya Paradhi -
-
-
-
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11761883
टिप्पण्या