मँगो मिल्क शेक

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

#golden apron ३
Milk

आंब्याचा सीझन सुरू झाला त्या बरोबर गर्मिही मग काय चालातर बनवूया मँगो मिल्क शेक तुम्ही कोणतेही फ्लेवर बनवु शकता

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. १ वाटी आमचा रस
  2. २ वाटी थंड दूध
  3. १ वाटी मँगो किंवा व्यानीला आईस क्रीम
  4. आंबट वाटल्यास साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य मिक्सर मध्ये मिक्स करूनआकर्षक ग्लास मध्ये सर्व्ह करावे

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
रोजी

Similar Recipes