जीरा राईस

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

जीरा राईस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपतांदूळ
  2. 2 टेबलस्पूनजिरे
  3. 1/8 कपतेल
  4. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात तांदूळ 15 ते 20 मिनिट भिजत घाला

  2. 2

    एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा.चांगली उकळी आली कि त्यात तांदूळ घालून शिजवून घ्या पाणी काढून टाका व राईस थंड होऊ द्या.

  3. 3

    एका पण मध्ये तेल गरम करा. तेल चांगले गरम झाले कि त्यात जिरे घालून चांगले तडतडू द्या. मग त्यात राईस घालून चांगला परतून घ्या त्यात चवीनुसार मीठ घाला. जीरा राईस तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes