तांदळाची खीर

madhura bhaip
madhura bhaip @cook_22637249

#धनश्री

तांदळाची खीर

#धनश्री

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५० ग्रॅम तांदूळ
  2. 1/2 लिटरदूध
  3. सुका मेवा बदाम पिस्ते
  4. 2 चमचेखवलेले खोबरे
  5. वेलची पूड
  6. अर्धी वाटी साखर
  7. 1 चमचातूप

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ दोन ते तीन चमचे स्वच्छ धुऊन एक तास भिजत ठेवावे नतर मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेणे. एका कढई मध्ये एक चमचा तूप घालावे व त्यात दूध गरम करून घ्यावे. दुधामध्ये जाडसर वाटलेले तांदूळ घालने तसेच त्याबरोबर बारीक केलेला सुका मेवा घालने.

  2. 2

    तांदूळ शिजल्यानंतर त्यात दोन चमचे ओल खवलेले खोबरे अर्धी वाटी साखर आणि वेलची पूड घालावे.

  3. 3

    पाच मिनिट सर्व मिश्रण एकजीव होऊ द्यावे व गॅस बंद करावा

  4. 4

    अशाप्रकारे तांदळाची खीर तयार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
madhura bhaip
madhura bhaip @cook_22637249
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes