फ्रेंच टोस्ट

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#लॉकडाऊन0.2
बऱ्याच दिवसांनी लॉकडाऊनमध्ये ब्रेड मिळाला. अंडी पण होतीच, मग झटपट तयार होणारा फ्रेंच टोस्ट बनवला. चविष्ट आणि फटाफट होणारी रेसिपी.👍

फ्रेंच टोस्ट

#लॉकडाऊन0.2
बऱ्याच दिवसांनी लॉकडाऊनमध्ये ब्रेड मिळाला. अंडी पण होतीच, मग झटपट तयार होणारा फ्रेंच टोस्ट बनवला. चविष्ट आणि फटाफट होणारी रेसिपी.👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 जणांसाठी
  1. 8 ब्रेडचे स्लाईस
  2. 2 अंडी
  3. 2 टेबलस्पूनदूध
  4. 1/2 टीस्पून मिरीपूड
  5. 1/2 टीस्पून साखर
  6. चवीनुसारमीठ
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    अंडी, ब्रेड, दूध व इतर साहित्य जमवा.

  2. 2

    अंडी फोडून त्यात दूध, मीठ, मिरीपूड, साखर घालून चांगले घुसळून घ्या.

  3. 3

    अंड्याच्या मिश्रणात ब्रेड घोळवून घ्या.

  4. 4

    गरम तेलात अंड्यात घोळवलेला ब्रेड खरपूस भाजून घ्या. झाला आपला झटपट फ्रेंच टोस्ट तयार. चवीमध्ये थोडा बदल म्हणून कधी आले-लसूण पेस्ट सुद्धा घालू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes