मनमोहन खीर बेसन शेव खीर

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

मनमोहन खीर बेसन शेव खीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनीटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 250मिली दुध
  2. 50 ग्रामसाखर
  3. 50 ग्रामबेसन
  4. 1चिमुट हळद
  5. 1चिमुट मीठ
  6. 1 टीस्पूनतुप
  7. 4 ते 5 हिरवी वेलची
  8. 7 ते 8 काजू
  9. 7 ते 8 बदाम

कुकिंग सूचना

30 मिनीटे
  1. 1

    दुधात साखर घालून उकळायला ठेवावे

  2. 2

    बेसन मध्ये चीमुट भर हळद व मीठ घालावे व थोडे थोडे पाणी घालून शेव साठी घट्ट पीठ भीजवणे व तुप लावून छान मळुन घ्यावे

  3. 3

    तयार पिठ शेव च्या साचा मध्ये भरून त्याने उकळत्या दूधात शेव घालावी व शिजवावे

  4. 4

    शेव शिजत आल्यावर त्यात वेलची व काजू बदाम घालून मिश्रण एकजीव करावे व खीर शिजवावी

  5. 5

    तयार खीर काजू बदाम ने सजावट करुन गरम व थंड सर्व करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes