बटाट्याची कोशिंबीर

Swayampak by Tanaya @cook_20739819
#फोटोग्राफी वेगळी काही कोशिंबीर बनवण्याचा विचार केला तर आठवलं की आई जर भाजी नसेल तर पटकन बटाट्याचे रायते बनवायची. मग तसाच काहीतरी बदल करून कोशिंबीर बनवण्याचा प्रयत्न केला.
बटाट्याची कोशिंबीर
#फोटोग्राफी वेगळी काही कोशिंबीर बनवण्याचा विचार केला तर आठवलं की आई जर भाजी नसेल तर पटकन बटाट्याचे रायते बनवायची. मग तसाच काहीतरी बदल करून कोशिंबीर बनवण्याचा प्रयत्न केला.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे धुवून प्रेशर कुकर मध्ये ३ शिट्टी उकडून घ्यावेत. थंड झाल्यावर त्याची साले सोलून घ्यावे. बटाट्याचे बारीक तुकडे कापावेत.
- 2
एका भांड्यात बटाट्याचे तुकडे, दही घालून एकत्र करावे. तीळ, शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची घालून एकत्र मिसळून घ्यावे
- 3
वरून चाट मसाला, जीरा पावडर, मीठ, साखर घालून एकत्र करावे. कापलेली कोथिंबीर घालून एकत्र करून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मिंटी कोशिंबीर
#अंजली भाईक#कोशिंबीर#फोटोग्राफीबिर्याणी सोबत चटकदार काहीतरी हवे त्यासाठी ही मिंटी कोशिंबीर अप्रतिम Ankita Khangar -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर
रोजच्या जेवणासोबत तोंडी लावणे काहीतरी हवेच मग कधी लोणचे असेल कधी चटणी असेल कधी कोशिंबीर आज आपण काकडी टोमॅटोची दह्यातली कोशिंबीर बनवणार आहोत झटपट बनते आणि टेस्टी Supriya Devkar -
बटाटा रायतं..अर्थात बटाट्याची कोशिंबीर (batata raita recipe in marathi)
#pe #बटाटा रायतं किंवा कोशिंबीर... बटाट्यापासून तयार होणारा अजून एक सदाबहार पदार्थ म्हणजे बटाट्याची कोशिंबीर... ही कोशिंबीर तुम्ही ही नेहमीची म्हणजे बिना उपवासाची करू शकता किंवा उपवासाला हवी असेल तर तुप जीरे यांची फोडणी देऊनही करु शकता ..चला तर मग अत्यंत झटपट आणि स्वादिष्ट अशा रेसिपी कडे आपण जाऊया.. Bhagyashree Lele -
फंटू कोशिंबीर
#फोटोग्राफी यामध्ये फरसबी टोमॅटो आणि बटाटा असे घटक वापरून ही केली आहे म्हणून पण तो कोशिंबीर असे ह्याला संबोधले आहे. हेसुद्धा कोशिंबीर खऱ्या मी तिला ते जरुर ट्राय करा पाहूया पण तू कोशिंबीर ची रेसिपी. Sanhita Kand -
दही मीर्ची कोशिंबीर
#फोटोग्राफी ..दही मीर्ची कोशिंबीर ही चटपटि ...आंबट ,गोड ,तीखट अशी रेसिपी आहे ....जेवणात तोंडीलावणे हा एक मी बनवलेला नवीन प्रकार सूंदर लागतो Varsha Deshpande -
पडवळाची कोशिंबीर
#फोटोग्राफी#कोशिंबीरकच्च्या पडवळाची कोशिंबीर फार चविष्ट लागते. बरेच जण पडवळ खात नाहीत. पण ही रेसिपी वापरून कोशिंबीर केली की कळतही नाही यात कच्चे पडवळ आहे ते. रेसिपी आपल्या खमंग काकडी सारखी आहे. पण चव मात्र वेगळी आणि मस्त असते. माझ्या मुलाला पडवळ आवडत नाही. पण ही कोशिंबीर मात्र अगदी आवडीने खातो - भाजीऐवजी. Sudha Kunkalienkar -
गाजराची दह्यातली कोशिंबीर (gajar dahi koshimbeer recipe in marathi)
#आईआई तोंडीलावणे म्हणून वेगवेगळ्या कोशिंबिरी ,चटण्या नेहमीच करते. अगदी भाजी नसेल तरी त्यामुळे काही अडत नाही. आईला आणि मलाही कोषबिर ,चटण्या,लोणची खूप आवडतात.आजची दह्यातली गाजराची कोशिंबीर आईसाठी..... Preeti V. Salvi -
खमंग काकडी कोशिंबीर
#फोटोग्राफीअशी कोशिंबिर आमची आई म्हणजे माझ्या सासुबाई करायच्या. माझ्या मिस्टरांना दह्याची एलर्जी आहे म्हणून आई अशी कोशिंबीर त्यांच्यासाठी बनवायच्या. Purva Prasad Thosar -
-
उपवासाची बटाट्याची भाजी
#goldenapron3 #11thweek vrat ह्या की वर्ड साठी उपवासाची बटाट्याची भाजी केली आहे.ह्यातील काही घटकद्रव्ये काही जणांकडे उपवासाला खात नसतील तर त्यांनी ती त्यात घालू नयेत अथवा आवश्यकतेनुसार बदल करावेत. Preeti V. Salvi -
कोशिंबीर
#फोटोग्राफीया लाॅकडाऊनमधे बाहेर जाता येत नाही म्हणून घरात उपलब्ध असलेल्या थोड्या साहित्यातून छान चविष्ट अशी कोशिंबीर बनवली. Ujwala Rangnekar -
-
-
सरस कोशिंबीर
#फोटोग्राफी ह्या कोशिंबीरी मध्ये मी चार घटक वेगळे वापरले आहेत आणि जरा वेगळी अशी कोशिंबीर बनवले आहे या कोशिंबीर दह्याचा वापर केलाय. यात कोणते चार सरस पदार्थ आहे जे आपल्याला शरीराला उपयोगी पडतात चला तर मग बघुया. Sanhita Kand -
दही-कांदा-टॉमेटो कोशिंबीर
#फोटोग्राफीघरी नॉनव्हेज, पुलाव, बिरीयनी असे काई असले की कोशिंबीर ची आठवण येते च। तेंव्हा झटपट तैयार होणारी दही-कांदा-टॉमेटो कोशिंबीर नक्की try करा। Sarita Harpale -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
आपल्या रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर लोणचे हे असल्या शिवाय जेवणात पाहिजे म्हणून आज मी काकडीची कोशिंबीर करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrr#काकडीची कोशिंबीर Rupali Atre - deshpande -
-
मेथीची कोशिंबीर - हिवाळा स्पेशल - चविष्ट आणि पौष्टिक कोशिंबीर
#विंटरही मेथीच्या कच्च्या पानांची कोशिंबीर आहे. आश्चर्य वाटतंय? अजिबात कडू लागत नाही. खूप चविष्ट लागते. अगदी पटकन होणारी ही पौष्टिक कोशिंबीर नक्की करून बघा. आता हिवाळ्यात छान ताजी मेथी मिळायला लागलीय. छोट्या पानांची गावठी मेथी मिळाली तर ती जास्त छान लागते. मात्र मेथी कापण्याआधी स्वच्छ निवडून आणि धुवून घ्या. Sudha Kunkalienkar -
पत्ताकोबी ची कोशिंबीर (pattakobichi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीमला जेवणात कोशिंबीर नेहमीच लागते. म्हणजे रोजचीच.. त्याच त्याच नेहमीप्रमाणे केलेल्या कोशिंबीर खायला जिवावर येत.. मग मी काही ना काही उद्योग करत राहते.. उलटे सुलटे..केलेले प्रयोग नेहमीच यशस्वी होतात.. आजही असच काही तरी केले... आणि एकदम फकड झाली केलेली पत्ताकोबी ची कोशिंबीर... 💃🏻💕 Vasudha Gudhe -
कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफीसलाड/कोशिंबीर खाण्याचे फायदे आपल्याला माहीती आहेतच.बहुतेक करून काकडी व टॉमेटो ची कोशिंबीर ही सहसा केली जाते म्हणून च आज थोडी वेगळी अशी ही कोबी ची कोशिंबीर Nilan Raje -
पेरुची कोशिंबीर (peruchi koshimbir recipe in marathi)
#nrr कोणतेही फळ घेऊन रेसिपी करायची होती. मग म्हंटलं पेरुची करु. पेरु एक मस्त चवदार फळं आहे. त्याची कोशिंबीर हा मस्त झटपट होणारा पदार्थ आहे. टेस्टी पण आणि उपासाला चालणारा आहे. जरा वेगळं काहीतरी म्हणून करुन बघितला. Prachi Phadke Puranik -
टोमॅटो कांदा कोशिंबीर (Tomato kanda koshimbir recipe in marathi)
ताटातील डावी बाजू सांभाळण्यासाठी कोशिंबीर हा खूप छान प्रकार.आणि डाएट साठी देखील मस्त.:-) Anjita Mahajan -
स्टफड् इडली(stuffed idli recipe in marathi)
#स्टफड #week1आपल्याकडे न्याहारी साठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. दाक्षिणात्य पदार्थ तर आपण नेहमी खातो. इडली, डोसा, मेदूवडा, अप्पम इत्यादी बरेच प्रकार आपण बनवतो. आज मी इडलीचा एक नवीन अवतार बनवला. थोडं वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
रुचकर खमंग काकडी - कोशिंबीर
जेवणाच्या ताटा मध्ये ही डावी बाजू म्हणून आवर्जून लागतेच. ह्यात पण बरेच प्रकार आहेत..ही कोशिंबीर उपवास असो की नैवेद्याचे ताट किंवा रोजचे जेवण, ही कोशिंबीर खूप छान लागते. आजारी लोकांनच्या पण तोंडाला चव आणते.मी यात कोथिंबीर घातली आहे, बरेच जण कोथिंबीर उपवासाला खात नाहीत. आपल्या चवी प्रमाणे कोथिंबीर चा वापर करावा, नाही घातली तरी तशी पण छानच लागते.चला तर म ही रेसिपी बघूया ..... Sampada Shrungarpure -
गाजर मुळा कोशिंबीर (gajar mula koshimbir recipe in marathi)
एकदम सोप्पी कोशिंबीर नी पोष्टीक जर एखाद्याला मुळा आवडत नसेल तर ही नक्की आवडेल . Hema Wane -
दह्याची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
रोज जेवणात काहीतरी आंबट, चटपटीत , आणि पौष्टिक असावं असं वाटतं,,,मलाही कोशिंबीर खूप आवडते...कोशिंबीर ने जेवणाची रंगत वाढते....उन्हाळ्या मध्ये जेवणात आंबटचिंबट असलेलं बरं वाटतं...कोशिंबीर, टाक, कढी, लोणचे असं काहीतरी असलं की छान जेवणाची मजा वाढते.. Sonal Isal Kolhe -
कांदा टोमॅटो कोशिंबीर (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिंबीर#कांदा - टोमॅटो Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12255454
टिप्पण्या