सॅलड

Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 ते 15 मिनिटे
  1. 1बीट
  2. 1कांदा
  3. 1मुळा
  4. 1टोमॅटो
  5. 1लिंबू
  6. 1कैरी
  7. 1/2 मिरची
  8. 1 इंच अद्रक
  9. 1 कप दही
  10. चवीनुसारमीठ
  11. चवीनुसारसाखर

कुकिंग सूचना

10 ते 15 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. कांदा, बिट, कैरी, मुळा, टोमॅटो चे बारीक तुकडे करून घ्यावेत. मिरची आणि अद्रक बारीक करून टाकावे.

  2. 2

    बारीक केलेल्या साहित्यामध्ये दही टाकून मिक्स करून घ्यावे. लिंबाचे रस टाकावेत. मीठ आणि साखर टाकावी.

  3. 3

    खाण्यासाठी डिशमध्ये सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rekha Chirnerkar
Rekha Chirnerkar @cook_21404670
रोजी

Similar Recipes