काकडीची कोशिंबीर (बीना तेलाची)

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282

#फोटोग्राफी

ताटाची डावी बाजू म्हणजे चटणी ,कोशिंबीर,लोणचे,लिंबाची फोड असते.कोशिंबीर मला लागतेच दोन्हीवेळ जेवतांना.आज काकडीची कोशिंबीर बनवली तेही बीना तेलाची..झटपट होणारी व काकडी न कीसता फक्त चोचून किंवा फोडी करुन ...कमी साहित्यात...तुम्हीसुद्धा करुन पहा...

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

3 सर्व्हिंग्ज
  1. 2काकड्या
  2. 2 टेबलस्पून दही
  3. 3हिरव्या मिरच्या
  4. 1/2 वाटीचिरलेली कोथिंबीर
  5. चवीनुसारमीठ व साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    काकडी,मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.

  2. 2

    चिरलेल्या काकडीत मिरच्या,साखर, मीठ मिसळा.नंतर दही व कोथिंबीर मिसळा.

  3. 3

    सर्व एकत्र केल्यावर पाच मिनिटांनी खाण्यास घ्या.सुटसुटीत बीना तेलाची काकडीची कोशिंबीर तयार.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282
रोजी

Similar Recipes