कुकिंग सूचना
- 1
प्रथम भुईमुगाच्या शेंगा धुऊन पाणी निथळत ठेवणे
- 2
छोट्या कुकरमध्ये पाणी शेंगा हळद व मीठ एकत्र घेऊन एक शिट्टी होऊ देणे
- 3
उकडलेल्या गरम शेंगा खाताना एखादा लाल ठेचा किंवा हिरवा ठेचा सोबत घेऊन खाणे
Similar Recipes
-
-
-
भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा (bhumongachya ukadlelya shenga recipe in marathi)
#tmr#30_मिनीट_रेसिपी#भुईमुगाच्या_उकडलेल्या_शेंगा अतिशय झटपट होणारी,timepass साठी असला तरी खूप पौष्टिक,चविष्ट असा पदार्थ आहे..काजू बदाम या श्रीमंती घराण्याला उत्तम पर्याय..येता जाता तोंडात टाकल्या, खाल्लं तरी समाधान वाटतच नाही जीवाला..अजून एक, अजून एक करत करत समोरच्या शेंगांचा फन्ना उडतो आणि समोर शेंगांच्या सालपटांचा ढिगारा तयार..😀शेंगांच्या सालींवरून लोकमान्य टिळकांची गोष्ट आठवली..एकदा वर्गात सगळीकडे शेंगांची सालं पडलेली गुरुजींना दिसली..त्यांनी विद्यार्थ्यांना ही साले उचलायला सांगितली..टिळक म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत.मी शेंगांची टरफलं उचलणार नाही..असे तत्वनिष्ठ,कणखर,सत्यवचनी,मातृभूमीवर अलोट श्रद्धा ,भक्ती असणारे,जहाल मतवादी,देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणांचीही तमा न बाळगणारे थोर देशभक्त 🙏🙏माझ्या मामाच्या शेतात भरपूर भुईमूग पिकायचा..सुट्टीत आजोळी गेल्यावर मामी आम्हांला पिशव्या भरुन भुईमूगाच्या शेंगा द्यायची..आणि या शेंगा घराच्या पायरीवर बसून खाणे हा आम्हां भावंडांचा आवडता उद्योग..😍तेव्हां fast food चा जमाना नव्हता..😜..माझे आई वडीलही सांगत की ते देखील त्यांच्या लहानपणी एका खिशामध्ये शेंगा आणि दुसर्या खिशात कधीतरी गूळ ठेवत असत..भूक लागली की हेच त्यांचं पौष्टिक खाणं असे..लहानपणीची आठवण म्हणून बाजारात शेंगा विकायला आल्या की मी हमखास शेंगा आणते..कधी नुसत्या ओल्या शेंगा खायच्या तर कधी उकडून खायच्या..😍😍 आपल्या खाद्यजीवनाची पाळंमुळं पुढच्या पिढीत रोवली जावीत यासाठी सुद्धा हा प्रयत्न..😀 Bhagyashree Lele -
फोडणीच्या शेंगा
#पहिलीरेसिपीपोस्ट सहावीफोडणीच्या शेंगा म्हणजेच शेकटाच्या शेंगा ( drumstick) ह्या कांदा, खोबर्यावर परतून केलेली भाजी, माझी आज्जी फोडणीच्या शेंगा फार छान बनवते, म्हणून ही भाजी ची रेसिपी पोस्ट करते, ही भाजी चपाती, भाकरी बरोबर छान लागतेच शिवाय पारंपरिक आणि पौष्टिक अशी भाजी आहे. Shilpa Wani -
गरमागरम वाफवलेल्या भुईमुगाच्या शेंगा (boiled peanuts recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 5#पावसाळी गंमतश्रावण_मासपावसाळा_विशेष 🌧️🌧️सफर_पावसाळी_सहलींची ☔☔वाफवलेल्या_भुईमुगाच्या_शेंगा 🌾🌾सध्या_महाराष्ट्रात_सगळी_कडेच_पावसाने_जोर_धरलाय काही ठिकाणी तर अती #वृष्टी_सुरू आहे. आमच्या कडे चार ते पाच #दिवसांपासून_सतत_पावसाच्या सरी कोसळताय☔☔तर अशा या कोसळणाऱ्या_पावसात_कणीस 🌽 वाफवलेल्या_भुईमुगाच्या_शेंगा_खाण्याची_मज्जा सांगायलाच नको 😘पावसाला आला की जे काही भाजलेले_असेल.... गरमागरम_आपल्या_पुढ्यात_तयार_होत असेल तर ते खावु_वाटते. त्यात पहिला_नंबर जो आहे तो भुट्ट्याचा आणि वाफवलेल्या_शेंगांचा_लागतो. आणि आठवण येते ती वेगवेगळ्या पावसाळी_सहलींची🌧️🌧️ ओसंडून_वाहणाऱ्या_धबधब्यांची🌊नदी आणि साईड_सीन्स_with_selfie 😘😘आठवल का तुम्हाला 😍😍मी तर आठवणीतच_हरवले 😍मस्त अंगावर पडणारा गार गार पाऊस ☔ अशा या चिंब_भिजलेल्या पावसात अंगात_भरलेली_थंडी 😒आणि #लक्ष जात 😯 ते भुट्ट्याच्या_गाडीवर.... गरमागरम_कणीस आणि गरमागरम शेंगांकडे....बरोबर ना..... मला तर बाबा फार आवडत 😄मस्त अगोदर चिंब_भिजायच नंतर गरमागरम_भुट्टा_शेंगांवर_ताव_मारायचा 😃क्या बात है....😚पावसाळा आणि भुट्टा-शेंगा यांच एक_अतुट अस नात 😍😍पण आता कोरोना मुळे सगळेच पर्यटण_क्षेत्र_बंद आहेत😓 म्हणुन हे सर्व घरीच बनवुन त्याचा आस्वाद घ्या आणि पावसाळा🌨️🌨️ Enjoy करा. Vaishali Khairnar -
उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा(ukadlelya bhooemugachya shenga recipe in marathi)
#कूूकस्नॅप मी ही रेसिपी अंजलीताई भाईक यांची कूकस्नॅप आहे. मला उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा खूपच आवडतात. मलाच काय, आमच्या घरी सर्वांना फार आवडतात. ह्या शेंगा खात असतांना मला आमच्या नागपूरची चौपाटी म्हणजेच फुटाळा लेकची खूपच आठवण येत आहे. सहसा आम्ही सायंकाळच्या वेळेला रविवारच्या दिवशी डे आऊट म्हणून जेव्हा फुटाळ्याला जातो तेव्हा फुटाळाचा सन सेट बघता-बघता उकळलेल्या शेंगा खात असतो. आज मी खूप मिस करते आहे, फुटाळा ,तिथल्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, कच्चा चिवडा, आमच्या नवरोबाचे आवडते फिंगर्स सगळं सगळं खूप मिस करत आहे. कब आयेंगे वो दिन ?😔 Shweta Amle -
-
उकडलेले भुइमुगाच्या शेंगा (ukadlelya bhuemugachya shega recipe in marathi)
#cooksnap.. आज घरी भुइमुगाच्या शेंगा आणल्या भाजुन नाही तर उकडून करतात मग मला अंजलि भाईक ह्यांची रेसिपी आठवली आणी लगेच केली.. माझ्या पधतिनी Devyani Pande -
उकडलेल्या ओल्या भुईमूगाच्या शेंगा (bhuimungachya shenga recipe in marathi)
#KS2 सातारा म्हटलं की भुईमूगाच्या शेंगा आज मी शेंगा उकडलेले आहेतः Rajashree Yele -
-
-
-
चविष्ट बीन्स शेंगा ची भाजी
#goldenapron3Keyword: beans या रेसिपी मध्ये मी जास्त मसाले नाही वापरले, काही भाज्यांना त्यांची चव असते खूप मसाले वापरले कि मसाले ची चव जास्त लागते म्हणून अशी ही साधी सोपी भाजी बनवली पण खूप रुचकर लागते.वेगळ्या पद्धतीने बनवायची असेल तर यात दही न मसाले घालून केलीत तर छान चमचमीत होईल. Varsha Pandit -
-
बरबटी शेंगा मिक्स बटाटा (Barbati Shenga Mix Batata Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हंटल की चविष्ट भाजीपाल्या रेलचेल.मी बरबटी शेंगा मिक्स बटाटा भाजी केली. Suchita Ingole Lavhale -
-
गवारीच्या शेंगा (gwarichya shenga recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गवारीच्याशेगा गावाकडच्या आठवण Mamta Bhandakkar -
-
आंबट गोड शेवगा शेंगा (ambat god shevga shenga recipe in marathi)
#GA4#week25#drumstickपझल मधुन ड्रमस्टीक्स म्हणजेच शेवगा हा क्लु ओळखुन मी ही रेसिपी केली आहे.शेवग्याला शेवगा,मोरींगा,मुणगा अशा नावानेही ओळखतात.अतिशय उपयुक्त अशा या शेंगा असतात.शेवगा आपल्या शरीराला खरच खुप उपयोगी आहे.चला तर या बहुगुणीशेवग्याच्या शेंगांची रेसिपी करूया... Supriya Thengadi -
सावजी गवारीच्या शेंगा (saoji gavar shenga bhaji recipe in marathi)
#सावजी गवारीच्या शेंगाची भाजी बनविण्याची एक खासियत अशी आहे की ह्या भाजीमध्ये गवारीच्या शेंगा अख्ख्या ठेवल्या जातात. म्हणजे तोडून, छोटे-छोटे तुकडे न करता अख्ख्या शेंगा शिजविल्या जाते. सरिता बुरडे -
-
-
शेवगा च्या शेंगा भाजी (SHENGA BHAJI RECIPE IN MARATHI)
आज भाजीचे काहीच नवते घरी तर बाहेर अंगणात शेवगा चे झाड आहे त्या शेंगा आणल्या तोडून आणि भाजी बनवली Maya Bawane Damai -
शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga Recipe in Marathi)
शेवगा,मुनगा,मुंगणा अशा अनेक नावाने ही भाजी ओळखली जाते.8प्रकारची अमिनो असिड्स,अटिआक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, भरपूर लोह इतके सारे पोषक घटक यात असतात.आमच्या कडे सर्वांचीच आवडती भाजी आहे. Archana bangare -
शेंगा मसाला (Shenga Masala Recipe In Marathi)
#सध्या शेवग्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये दिसतात आमच्या घरच्याच झाडाला भरपुर शेंगा लागल्यात त्यामुळे आमच्याकडे सध्या शेंगाच्या सर्व प्रकारच्या रेसिपी सुरु आहेत आज मी शेंगा मसाला बनवला आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपी शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शियम चे प्रमाण भरपूर असतं तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी नक्की करून पहा Minal Gole -
मसालेदार शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Drumstick "शेवगा"मी दोन्ही प्रकारच्या बनवल्या आहेत.. सुक्या आणि रस्स्यावाल्या... सुक्या बनवताना ही मसाला तयार केला आहे.. आणि सेम तसाच मसाला फक्त थोडे शेंगदाणे तळुन वाटले आहेत वाटप करताना रस्सा भाजी साठी... शेंगदाण्यांमुळे रस्सा भाजी मिळुन येते... चला तर मग काळ्या मसाल्याची भाजीची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
मटार शेंगा फ्राय (matar shenga fry recipe in marathi)
मटार शेंगा फ्राय ही साधी सोपी परंतु अतिशय चवदार रेसिपी आहे.हिवाळा म्हणजे सगळीकडे भरपूर ताज्या भाज्या, कितीही पदार्थ बनवा,हवी तेवढी सामुग्री उपलब्ध असते.हल्ली मटार शेंगा फ्राय हा पदार्थ लग्नात स्टार्टर म्हणून दिला जातो.चविष्टच लागतो. Pragati Hakim -
-
शेवग्याच्या शेंगा बटाटा भाजी (Shevgyachya Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)
#भाजी Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12349229
टिप्पण्या (2)