कैरीची कढी

Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
Andheri

#फोटोग्राफी

कैरीची कढी

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1कैरी (तोतापुरी)
  2. 1 चमचामेथीदाणे
  3. 1 चमचाजिरे
  4. 1 चमचाराई
  5. थोडे हिंग
  6. कढिपत्ता
  7. 1 चमचामीठ
  8. 1 चमचालाल तीखठ
  9. 1 चमचाहळद
  10. 1लाल मिरची
  11. 2 चमचेबेसन
  12. 1 चमचागुळ
  13. 1 इंचआले
  14. गरम मसाला (असल्यास)
  15. तेल
  16. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका स्टिलच्या टोपात तेल घ्यावे. नंतर तेल तापल्यावर त्यात मेथीदाणे, राई, जिरे, कढिपत्ता, लाल मिरची, हिंग टाकून चांगले ढवळुन घ्यावे. त्यात थोडे पाणि घालावे व नंतर त्यात लाल तिखट, हळद घालावे. नंतर त्यात कैरीचा किस घालावा व नीट ढवळुन घ्यावे.

  2. 2

    नंतर कढीला एक उकळी आल्यावर त्यात बेसनचा घोळ त्या कढीत टाकावे.नंतर त्यात गुळ, मीठ, आले किसुन व गरम मसाला टाकावे व एक उकळी काढून घ्यावी. अशा प्रकारे कढी तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
रोजी
Andheri

टिप्पण्या

Similar Recipes