कोबीचे कटलेट

Shital pisal
Shital pisal @cook_22563366
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोकोबी
  2. 1 कपचणाडाळ
  3. 2 कपबेसन
  4. 1बारीक चिरलेला कांदा
  5. 1टाॅमेटो बारीक चिरलेला
  6. 3-4हिरवी मिरची बारीक केलेली
  7. 1 टिस्पून लिंबू रस
  8. 1 टिस्पून हळद पावडर
  9. 1 टिस्पून बडीशेप,
  10. 1 टिस्पून ओवा
  11. 1 टिस्पून गरम मसाला
  12. चवीनुसारमिठ

कुकिंग सूचना

  1. 1

    कोबी बारीक चिरून घ्या. आणि चणाडाळ थंड पाण्यात १५ मिनिटे भिजवत ठेवा.

  2. 2

    कांदा, टाॅमेटो बारीक चिरून घ्या आणि हिरव्या मिरच्या मिकसरला वाटून घयाचे त्या बरोबर भिजवून घेतलेली डाळ थोडी जाडसर वाटून घ्या.

  3. 3

    चिरलेला कोबी, कांदा, टोमॅटो, मिरची, वाटलेली डाळ,लाल तिखट, हळद, मिठ, लिंबू रस, गरम मसाला, बडीशेप, ओवा सगळे एकञ मिक्स करून घ्या.

  4. 4

    वरिल सर्व मिश्रण मिक्स करून घ्या हया मिश्रणाला पाणी टाकायचे नाही. मिश्रणा ला ओलसरपणा तयार होतो त्यातच बेसन पिठ घालून मिश्रण एकत्र करून घेऊन त्याचे कटलेट करायचे(खाली दिल्या प्रमाणे गोळे बनवून घयाचे.)

  5. 5

    नंतर हे कटलेट गरम तेलात मंद आचेवर तळून घ्यायचे. छान कुरकुरीत कटलेट तयार💁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital pisal
Shital pisal @cook_22563366
रोजी

Similar Recipes