रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1/4 किलोरवा
  2. बटाटा
  3. २ टेबलस्पून वाटाणे
  4. कांदा
  5. १/२टोमॅटो
  6. ७/८हिरवी मिरची
  7. ४/५कडीपत्ता पाणे
  8. कोथिंबीर
  9. १ टीस्पून जिरे व हळद
  10. चवीनुसारमीठ
  11. तेल
  12. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य तयार आहे.रवा भाजून घेणे

  2. 2
  3. 3

    कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे व कडीपत्ता चांगला तडतडू देणे व नंतर त्यात कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर व हळद टाकून चांगले परतून घ्यावे.ते झाल्यानंतर त्यात बटाटे व वाटाणे घालून एकजीव करावे.

  4. 4

    ते परतून झाल्यावर त्यात पाणी घालून एक उकळी आणावी व मिक्स करुन झाकण ठेवून रवा शिकण्यास ठेवावा.

  5. 5
  6. 6

    झाकण काढून त्यावर कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
रोजी
Kalyan

Similar Recipes