ब्रेड स्विस रोल (Bread Recipe In Marathi)

#आई #Goldenapron3 week16 या कोड्यामध्ये ब्रेड या कीवर्ड्सचा उल्लेख आहे. आणि म्हणून मी काहीतरी युनिक रेसिपी बनवायचा प्रयत्न होते तेव्हा सुचलेली हि रेसिपी आहे.
सोबत आपली * आई * ही थीम आहे. त्यासाठीही एक सुगरण मुलगी म्हणून आपल्या सुग्रण आई साठी काहीतरी स्पेशल टेस्टी पदार्थ बनवावा हाही विचार होता. त्यामधूनच सुचलेला हा पदार्थ मी आईसाठी डेडीकेट करते.
आपली आई सगळ्यांसाठीच नेहमी स्पेशल असते. तिच्या शिवाय आपलं विश्व कायम अपूर्णच असतं. आपली आई अखंड आपल्यासाठी काहीना काही करत असते आणि ब्लेस करत असते. तिच्यासाठी नेहमीच काहीतरी करण्याची संधी आपण बघत असतो. आणि आज अशा पद्धतीची अजून एक संधी कुंकू पॅड मराठीच्या निमित्ताने इथे आपणा सर्वांना ही संधी उपलब्ध झाली आहे.
स्पेशली फॉर आपल्या मातृत्वासाठी ही रेसिपी डेडीकेट करते बघूया ची रेसिपी.
ब्रेड स्विस रोल (Bread Recipe In Marathi)
#आई #Goldenapron3 week16 या कोड्यामध्ये ब्रेड या कीवर्ड्सचा उल्लेख आहे. आणि म्हणून मी काहीतरी युनिक रेसिपी बनवायचा प्रयत्न होते तेव्हा सुचलेली हि रेसिपी आहे.
सोबत आपली * आई * ही थीम आहे. त्यासाठीही एक सुगरण मुलगी म्हणून आपल्या सुग्रण आई साठी काहीतरी स्पेशल टेस्टी पदार्थ बनवावा हाही विचार होता. त्यामधूनच सुचलेला हा पदार्थ मी आईसाठी डेडीकेट करते.
आपली आई सगळ्यांसाठीच नेहमी स्पेशल असते. तिच्या शिवाय आपलं विश्व कायम अपूर्णच असतं. आपली आई अखंड आपल्यासाठी काहीना काही करत असते आणि ब्लेस करत असते. तिच्यासाठी नेहमीच काहीतरी करण्याची संधी आपण बघत असतो. आणि आज अशा पद्धतीची अजून एक संधी कुंकू पॅड मराठीच्या निमित्ताने इथे आपणा सर्वांना ही संधी उपलब्ध झाली आहे.
स्पेशली फॉर आपल्या मातृत्वासाठी ही रेसिपी डेडीकेट करते बघूया ची रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
चार ब्रेड स्लाइस च्या कडा काढून घ्याव्यात. माझे खजूर मऊच असल्यामुळे मी डायरेक्ट मिक्सरवर ते बारीक करून पेस्ट करून घेतली.
- 2
ज्या भांड्यात घट्टमलई काढली आहे त्यामध्ये आता डेसिकेटेड कोकोनट आणि दूध पावडर ऍड करून घ्यावे. मी इथे पिढी साखर वापरली नाही आपण वापरू शकता मी साहित्यात पिठीसाखर दाखवली आहे सर्वांसाठी परंतु मला गोडिला योग्य वाटल्यामुळे मी इथे साखर ॲड करत नाही. मलई चे साहित्य एकजीव करून त्याची घट्टसर पेस्ट करून घेणे. दहा मिनिटे फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवून देणे.
- 3
ब्रेडच्या स्लाईस ना एका साईडने व्यवस्थित बटर लावून घेणे. हे लावल्यामुळे मलई पेस्ट व खजूर पेस्ट ब्रेडला शोषली जाणार नाही आणि स्लाईस मऊ पडणार नाहीत. आणि टेस्ट सुद्धा सुंदर येते. आता दोन ब्रेडच्या स्लाईसला पाण्याचा हात लावून कडा जोडून घ्याव्यात. अशाच दुसर्या दोनही जोडून घ्याव्यात.मग एका स्लाईस वर खजूरची पेस्ट आणि एका स्लाईस वर मलई ची पेस्ट पसरवून घ्यावी.
- 4
या स्लाईस थोडावेळ फ्रीजमध्ये सेट करून घ्यावे. सध्या उन्हाळा असल्यामुळे ही प्रोसेस करावी लागते अन्यथा न थंडी किंवा पावसाळ्यात हे करण्याची आवश्यकता पडणार नाही कदाचित. कारण या पेस्ट उन्हाने सैल पडण्याची शक्यता असते. या फ्रीजमधून काढून आधी एका स्लाईस चा घट्ट दाबून व्यवस्थित रोल करून घ्यावा आणि मग दुसरी स्लाईसमध्ये पहिला रोल ठेवून त्याच्या भोवतीने दुसरा रोल गुंडाळून घ्यावा. इथे आपली रोल बनवण्याची प्रोसेस पूर्ण झाली.
- 5
हा रोल आता पुन्हा फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवावा पंधरा मिनिटांनी तो सेट झाला की बाहेर काढून त्याच्या आपल्याला हव्या त्या आकारात स्लाईस करू घ्याव्यात. प्लेटमध्ये ठेवून वरून चेरी ठेवून त्याला छान डेकोरेट करावे. असे हे आपले यम्मी शुगर फ्री ब्रेड स्विस रोल तयार आहेत. तुम्ही घरी जरूर बनवा. आपला हा पदार्थ पार्टीसाठी सुद्धा रेडी आहे. शुगर फ्री असल्याने मुलही भरपूर खाऊ शकतील व घरचे वयस्कर लोक ही खाऊ शकतात चावायचा त्रास नाही.हा युनिक आणि टेस्टी शुगर फ्री स्वीस रोल मी जगातील सर्व आयांसाठी डेडीकेट करते.
Similar Recipes
-
ब्रेड पाँप्स (bread pops recipe in marathi)
माझी मुलगी सई रुद्रवार ही अकरा वर्षांची असून तिला मिनिएचर वस्तु व पदार्थ तयार करण्याची आवड आहे. सगळेच पदार्थ ती लहान आकारात बनवत असते. असे करताना ती उपलब्ध साहित्यातून काही तरी नवीन पदार्थ तयार करत असते. आजचा हा पदार्थ ही त्यातलाच एक आहे. बालदिनानिमित्त तिने केलेल्या या ब्रेड पाँप्सची रेसिपी शेअर करत आहे.#CDY Prajakta Rudrawar -
इझी पमकीन मलई रोल (pumkin malai roll recipe in marathi)
#dfr#पमकीन मलई रोलदिवाळी आली की अनेक वेगवेगळे पदार्थ करतो. या दिवाळीला काहीतरी हेल्दी आणि इझी अशी ही रेसिपी मी केली आणि ती सर्वांना अतिशय आवडली. करायला सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे ही. Rohini Deshkar -
ब्रेड रसमलाई (bread rasmalai recipe in marathi)
झटपट घरच्या साहित्यात होणारी रेसिपी आहे. Chhaya Chatterjee -
बटर फ्राय ब्रेड (butter fry bread recipe in marathi)
#cooksnap#Suchita Lavhale#यांनी केलेली बटर फ्राय ब्रेड ही झटपटीत होणारी कुरकुरीत रेसिपी मी cooksnapकरीत आहे. rucha dachewar -
-
-
मिल्क ब्रेड बर्फी (milk bread burfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#post2आज काय गोड मिळणार बुवा ? जिभेने मेंदूला विचारले .मेंदू म्हणतो ,ईतक्यात खुप लाड चालले आहेत तुझे, श्रावणापासुन पाहतोय ,जरा विचार कर, बरं नाही ईतकं गोड खाणं ..जिभ : हो रे खरंच, कळतं पण वळत नाही .. आता ना ह्या कुकपॅडमुळे सतत काहीना काही गोड खाण्याची सवय लागलीये .. पण आता ना मी नियंत्रण ठेवेन ,बस आज काहीतरी खिलव यार ..मेंदूसुद्धा जिभेची विनंती मान्य करतो अन फक्त दहा मिनिटात निर्माण होते ही खासमखास मिठाई, मिल्क ब्रेड बर्फी .. Bhaik Anjali -
चम-चम (cham cham recipe in marathi)
#rbrरक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी काहीतरी गोड आणि वेगळे करायचे म्हणून ही एक बंगाली मिठाई आपल्यासोबत share करत आहे. Pooja Kale Ranade -
चोको बनाना सॅंडविच (choco banan sandwitch recipe in marathi)
#GA4 #week2#banana रोज रोज मुलांच्या टिफिन मधे काय नविन द्यावे हा तमाम मम्मी लोकांना कायम पडलेला प्रष्न असतो.कारण पदार्थ असा हवा की ,तो चटपटीत,आकर्षक,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वादिष्ट आणि पौष्टीक हवा.कारण या मधूनच मुलांना दिवसभराची energy मिळत असते. हा सगळा विचार करूनच मी ही खास रेसिपी आणली आहे.जी झटपट होईल आणि मूल ही पटपट संपवतील. ही रेसिपी मी #GA4 या puzzle मधून बनाना हा key word घेऊन केली आहे.चला तर बनवा मग ही झटपट रेसिपी आणि करा आपल्या मुलांना खुश!!! Supriya Thengadi -
तुरां दे कोको (Turron De Coco recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनल पर्यटन स्थळतुरां दे कोको हि क्युबा देशातील सर्वात जास्त क्रिसमसला घराघरात बनवली जाणारी डिश आहे.कॅरिबियनमधील एक द्वीप-देश आहे. क्यूबाच्या उत्तरेस अमेरिकेचे फ्लोरिडा राज्य आहे. क्युबा मध्ये 1997 पर्यंत क्रिसमस हा सायलेंट पद्धतीने साजरा केला जात होता तेथे क्रिसमसला राष्ट्रीय सुट्टीही नव्हती. पण 1998 लाल पोप जॉन पॉल यांनी जेव्हा या देशाचा दौरा केला तेव्हा त्यांनी ख्रिसमसच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. व त्यांच्या येण्याच्या आनंदामध्ये ही डिश तिथे बनवली गेली. आणि दरवर्षी तेव्हापासून ही डिश क्रिसमस ला तेथे बनवली जाते अगदी घराघरांमध्ये डिश बनवली जाते. Purva Prasad Thosar -
ब्रेड स्विस रोल (bread swiss roll recipe in marathi)
#cooksnap... ही रेसिपी sanhita kand ह्यांची आहे. माझ्याकडे जे सामान होते त्यात बनवली बाकी बनवण्याची सर्व पद्धत sanhita ह्यांचीच आहे. Jyoti Kinkar -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
ही माझी 450 वी रेसिपी आहे.दिप्ती पडियार यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली रेसिपी. Sujata Gengaje -
-
मावा मुखवास मोदक (mawa mukhwas modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकखरंतर लॉकडाउनमुळे मिठाईची दुकाने बंद. मग काय मस्त मिठाईवाल्याकडे मिळतात तसेच मावा मोदक घरीच बनविले त्यात मुखवास सारण भरून एक नवीन प्रकार केला मोदकाचा. अप्रतिम जमलाय... Deepa Gad -
पान गुलकंद लाडू (paan gulkand ladoo recipe in marathi)
#rbr श्रावण शेफ वीक -2 रक्षाबंधन रेसिपीज चँलेंजरक्षाबंधन हा सण भाव-बहिणीच्या , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण.त्यानिमीत्ताने मी गोड रेसिपी बनवली आहे.नेहमीचे गोड पदार्थ आपण खातोच. पण आज मी पान गुलकंद लाडू बनवले आहे. कमी साहित्यातून व कमी वेळात होणारे लाडू. Sujata Gengaje -
एगलेस फ्रेंच चॉकलेट टोस्ट (eggless french chocolate toast recipe in marathi)
#GA4#week23#toast#एगलेसफ्रेंचचॉकलेटटोस्टगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये toast हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा टोस्ट मी पहिल्यांदाच घरी बनवला या कीवर्ड मुळे मला वेगळं काही बनवण्याची आयडिया आली की आपण हे बनवून बघायचा आणि घरी ही डिश कशी तयार होते आणि खूप छानही झाली टेस्टी हि झाली आहे फ्रेंच चॉकलेट टोस्ट हा मूळ जर्मन ब्रेकफास्ट डिश आहे हळूहळू ती फ्रान्स, यु एस ए सगळीकडे प्रसिद्ध झाली ही डिश ब्रेकफास्टमध्ये घेतात या डिशमध्ये अंडा वापरला जातो अंड्याचे बॅटर करून त्यात ब्रेड डीप करून त्याला तव्यावर टोस्ट करून त्याच्यावर सिरप फ्रुट्स असे गार्निशिंग करून हे नाश्त्याच्या प्रकारात घेतात. आपल्या भाषेत बोलायचे तर गोड ब्रेड पकोडा.यात दोन तीन दिवसाचा उरलेला शिळा ब्रेड वापरला तर अजून छान होते . भारतात ही डिश क्लब, कॅफे हाऊस, टीहाऊस, कॅन्टींग या ठिकाणच्या मेनूमध्ये आपल्याला दिसतो छानसे डेझर्ट म्हणूनही आपण हे एन्जॉय करू शकतो. व्हेजिटेरियन साठी डिश कशाप्रकारे तयार केली ते नक्कीच रेसिपी तून बघा या डिशमध्ये स्लाईस ब्रेड वापरला जातो. बाहेर वाफल्स म्हणून आपण जे खातो तसा हा टेस्ट लागतो. न्यूट्रीला चॉकलेट स्प्रेड अजून वेगळ्या प्रकारचे स्प्रेड ही बाजारात मिळतात तेही आपण वापरू शकतो इथे मी सिरप युज केले आहे. रेसिपी नक्कीच एक बघा. Chetana Bhojak -
गुलकंद रोल (gulkand roll recipe in marathi)
काही पारंपारिक गोड पदार्थ बनवताना मला ही रेसिपी सुचली ती मी करून बघितली... खूप छान झाली आहे.आपण ही रेसिपी जरुर करुन पहा. आशा मानोजी -
आंबा पोळी स्वीट रोल (amba poli sweet roll recipe in marathi)
#amr#आंबामहोत्सवफळांचा राजा आंबा हा सर्वांचाच आवडता.आंब्यापासून बनणारे विविध प्रकार या सिझनमधे प्रत्येकजण आपल्या घरात बनवून जिभेचे चोचले पुरवत असतो ...☺️मी ही अशीच एक माझी आणि माझ्या मुलांची आवडती मॅंगो स्वीट रोल बनवून जिभेचे चोचले पुरवले आहेत..😋😋चला तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
अँपल बर्फी (apple barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर अॅपल बर्फी ची रेसिपी शेअर करत आहे.आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी खातो पण ही एक वेगळी आणि पटकन होणारी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे.ही बनवताना एकच काळजी घ्यायची ती म्हणजे आपले जे सफरचंद आहेत ते आपण आईन वेळेला किसून लगेचच्या ऍड करायचे आहेत नाही तर ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे आपली बर्फी चा रंग बिघडतो फक्त जर एवढी काळजी घेतली तर ही बर्फी खूप सुंदर बनते.जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट पावडर नसेल तर तुम्ही ताजा ओला नारळ यामध्ये वापरू शकता.तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगाDipali Kathare
-
रोझ पायनॅपल कोकोनट रोल (rose pineaaple coconut roll recipe in marathi)
#gur#रोझ पायनॅपल कोकोनट रोल. कालपासून आपल्या गणपती बाप्पा चा फेस्टिवल सुरू झाला आहे. आता दहा दिवस आपल्या घरी गणपतीची आरती पुजा होणार, आणि आपल्या बाप्पासाठी आपण रोज काही ना काही नवनवीन नेवेद्य बनवतो. आजची आधुनिक पिढी ची छोटी मुले पारंपारिक पद्धती चे नेवेद्य लवकर खात नाही. तेच पारंपारिक पदार्थ आपण काही इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव करून बनवल्यास छोटी मुलं झटपट पदार्थ कडे आकर्षित होतात , व ते आवडीने खातात. त्यासाठी आपल्या बालगोपाळांना आवडेल असे खोबरा किसाचे रोल मी बनवत आहे. हे रोल वेगवेगळ्या नावाने , वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये कुठल्याही मिठाईच्या दुकानात इझी अवेलेबल होतात. भारतात सर्वत्र खोबऱ्याचे लाडू व बर्फी फेमस आहे. तर मी लाडू व बर्फी न बनवता रोल बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
क्रिमी डेसर्ट (creamy dessert recipe in marathi)
#wdमाझी आई स्व. सुमन कासार उत्तम सुगरण, कर्तव्यदक्ष गृहिणी, शीघ्र कवियत्री, नाट्य व नृत्य काल अवगत हॊती. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली माझी आई माझ्या साठी स्पेशल वूमन आहे. तिला गोड खूप आवडायचं. म्हणून महिला दिनाची आजची क्रिमी डेसर्ट ही गोड रेसिपी तिला डेडिकेट करते. Shama Mangale -
तिरंगा कोकोनट मोदक (tiranga coconut modak recipe in marathi)
#तिरंगा#मोदकआपली तिरंगा थीम असल्यामुळे मी हे सोपे आणि इन्स्टंट कोकोनट मोदक ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
रवा कोकोनट केक
या वेळी मी गुढीपाडवा साधं पद्धतीने साजरा केला .कारण की आपल्या देशात कोरोनाची साथ आहे .म्हणून मी ही रोसिपी बनवली आहे. Rajashree Yele -
ब्रेड रोल (Bread Roll Recipe In Marathi)
ब्रेड रोल ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे. हे रोल पार्टीसाठी, चहाच्या वेळेस चांगला नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून बनवतात. ही रेसिपी कमीत कमी घटकांपासून बनवली जाऊ शकते आणि चवीला छान लागते. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
चोको-कोको डिलाइट (choco coco delight recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week8#नारळी पौर्णिमा रक्षा बंधन स्पेशल हे चोको-कोको डिलाइट पारंपारिक प्लस मॉडन असे हे पारंपरिक तर आहेच पण त्याला मॉडन टच दिलेला आहे..कारण पिढीला मॉडन प्रकार असले जास्त आवडतात,म्हणून जुन्या पारंपारिक रेसिपीला जरा थोडासा मॉडन टच दिला तर मुलांना खूप जास्त आवडेल,मी पण तेच केले आहे,,कारण रक्षाबंधन या सणाला जर का मुलांच्या आवडीचा पदार्थ केला गेला आणि तोही स्वीट चॉकलेट आणि कोकोनट असे मिळून जर का केले तर ते अतिशय मुले आवडीने खातात,,आणि स्पेशल मुलांची डिमांड होती की चॉकलेटचा काहीतरी कर नेहमीच ते स्वीट आम्हाला नको आहे..म्हणून मीही जुना आणि नव मिळून चॉकलेट कोकोणटचे बॉल तयार केलेले आहेत,,आणि हे बॉल्स तयार करणे अगदी सोपे आहे काहीही वेगळे इन्ग्रेडियंट लागत नाही आहे,या सगळ्या वस्तू आपल्या घरीच अवेलेबल असतात, Sonal Isal Kolhe -
ब्रेडचा केक (breadcha cake recipe in marathi)
#Heartव्हॅलेन्टाइन डे स्पेशल हार्टशेप रेसिपी. यासाठी मी नवीन प्रकारचा केक केला.कमी साहित्य,गॅसचा वापर नाही. 10-15 मिनिटात होणारा,चवीलाही छान!तसेच ही माझी *201 वी रेसिपी आहे. त्यामुळे खूप आनंद होत आहे. कूकपॅडच्या सर्वांना खूप धन्यवाद! Sujata Gengaje -
तिरंगा बर्फी
#triआज आपल्या भारताचा 75 वा स्वतंत्रता दिवस आहे त्यानिमित्त मी इन्ग्रेडियंट पासून तिरंगा बर्फी बनवललीआहे Smita Kiran Patil -
बिस्किट मिठाई
ही बिस्कीट मिठाई अग्निविरहीततयार करता येते.माझी ही (कूकपॅडमराठी) वरची शंभरावी रेसिपी म्हणूनकुछ मिठा हो जाए... आशा मानोजी -
चिजी गार्लिक ब्रेड कॉईन्स (cheese garlic bread coin recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी भाग्यश्री ताईंची गार्लिक ब्रेड रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#GA4 #week9Fried हा क्लू घेउन मी नस्त्या साठी ही रेसिपी केली तिच तुमच्या सोबत शेयर करते Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या